Current Affairs 7th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 07, 2025
Daily Current Affairs (Date: April 7th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 07, 2025. Find Current General Knowledge 7th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 7th April 2025
चालू घडामोडी ०७ एप्रिल २०२५ : Current Affairs April 07, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: ०७ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) श्रीलंकेच्या सर्वोच्च नागरी मित्र विभूषण पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंह
(C) रामनाथ कोविंद
(D) द्रौपदी मूर्मु
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण प्रदान करण्यात आला आहे?
(A) मलेशिया
(B) नेपाळ
(C) श्रीलंका
(D) सिंगापूर
Ans-(C) श्रीलंका
(Q३) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) कर्नाटक
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) कर्नाटक
(Q४) श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मित्र विभूषण माजी राष्ट्राध्यक्ष महेंद्र राजपक्षे यांनी कधी सुरू केला होता?
(A) २००९
(B) २००७
(C) २००५
(D) २००८
Ans-(D) २००८
(Q५) भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q६) खालीलपैकी कोणी कर्नाटक राज्यातील कारवार नौदल तळावरून सागर जहाजाला हिरवा झेंडा दाखवला आहे?
(A) द्रौपदी मूर्मु
(B) राजनाथ सिंह
(C) अमित शहा
(D) अनुराग ठाकूर
Ans-(B) राजनाथ सिंह
(Q७) भारतीय नेमबाज सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेत किती मिटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ५०
(B) २५
(C) ३०
(D) ६०
Ans-(A) ५०
(Q८) केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार निव्वळ शेतीतून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या दरमहा उत्पन्नामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) हरियाणा
(C) पंजाब
(D) मेघालय
Ans-(D) मेघालय
(Q९) भारत आणि श्रीलंका यांच्यात संरक्षणासह किती करार करण्यात आले आहेत?
(A) ९
(B) ७
(C) ६
(D) ५
Ans-(B) ७
(Q१०) देशातील शेतकऱ्यांना शेतीतून केवळ किती रुपये दरमहा मिळतात?
(A) ३५००
(B) ३७००
(C) ३९००
(D) ३७९८
Ans-(D) ३७९८
(Q११) २०२४ मध्ये भारताने अमेरिकेला किती अब्ज डॉलर ची कापड निर्यात केली होती?
(A) ९.७०
(B) ९.७७
(C) ९.७१
(D) ९.७३
Ans-(C) ९.७१
(Q१२) २०२४ मध्ये अमेरिकेला कापड निर्यात करण्यात भारत कितव्या क्रमांकावर होता?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) ४
Ans-(A) ३
(Q१३) केंद्र सरकारची स्मार्ट सिटी योजना अधिकृतपणे कधी संपली आहे?
(A) ३० मार्च २०२५
(B) २९ मार्च २०२५
(C) २५ मार्च २०२५
(D) ३१ मार्च २०२५
Ans-(D) ३१ मार्च २०२५
(Q१४) ब्राझील मध्ये सुरू असलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय खेळाडू अभिनाश जामवाल किती किलो वजनी गटात अंतिम फेरी गाठली आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ७५
(D) ७०
Ans-(B) ६५
(Q१५) ब्राझील मध्ये सुरू असलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताचा हितेश गुलिया किती किलो वजनी गटात अंतिम फेरीत पोहचणारा पहिला भारतीय ठरला आहे?
(A) ७०
(B) ७५
(C) ६०
(D) ६५
Ans-(A) ७०
(Q१६) जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ५ एप्रिल
(B) ९ एप्रिल
(C) ७ एप्रिल
(D) ८ एप्रिल
Ans-(C) ७ एप्रिल
(Q१७) देशात किती टक्के बँक खाती महिलांच्या नावावर आहेत?
(A) ३९.२
(B) ३९.३
(C) ३९.६
(D) ३९.५
Ans-(A) ३९.२
(Q१८) देशांतील ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ४०.७
(B) ४१.७
(C) ४२.२
(D) ४५.९
Ans-(C) ४२.२
(Q१९) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा देशात अव्वल आहे?
(A) परभणी
(B) छत्रपती संभाजीनगर
(C) अमरावती
(D) रायगड
Ans-(B) छत्रपती संभाजीनगर
(Q२०) केरळचे माजी मंत्री एम ए बेबी यांची कोणत्या पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे?
(A) भाजप
(B) भाकप
(C) RJD
(D) माकप
Ans-(D) माकप
(Q२१) तामिळनाडूतील रामेश्वरम येथे देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिजचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंह
(C) एम के स्टॅलिन
(D) राहुल गांधी
Ans-(A) नरेंद्र मोदी
(Q२२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यातील देशांतील पहिल्या वर्टीकल सी ब्रीज चे उद्घाटन झाले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) कर्नाटक
Ans-(C) तामिळनाडू
(Q२३) बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा हितेश गुलिया कितवा भारतीय ठरला आहे?
(A) २
(B) १
(C) ४
(D) ३
Ans-(B) १
(Q२४) तामिळनाडूतील पंबन सी ब्रीज हा भारतातील पहिला vartical सी लिफ्ट पुल असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे?
(A) ३.०९
(B) ३.०७
(C) ३.०४
(D) ३.०२
Ans-(D) ३.०२
(Q२५) ब्राझील येथे पार पडलेल्या विश्वचषक बॉक्सिंग स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ६
(B) ३
(C) ४
(D) ७
Ans-(A) ६
(Q२६) मनरेगा अंतर्गत मागील ५ वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवली आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) महाराष्ट्र
(D) आसाम
Ans-(C) महाराष्ट्र
(Q२७) ब्राझील येथे पार पडलेल्या बॉक्सिंग विश्वचषक स्पर्धेत अभिनाश जामवाल याने कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) रौप्य
(Q२८) आर्थिक वर्षे २०२५ मध्ये भारताची संरक्षण निर्यात किती अब्ज डॉलर विक्रमी पातळीवर वाढली आहे?
(A) २.७०
(B) २.७७
(C) २.८०
(D) २.७६
Ans-(D) २.७६
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


