Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 6th May 2025 : चालू घडामोडी ०६ मे २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 6th May 2025 : चालू घडामोडी ०६ मे २०२५

Current Affairs 6th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 6th, 2025

Daily Current Affairs (Date: May 06, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 06, 2025. Find Current General Knowledge 6th May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th May 2025

चालू घडामोडी ०६ मे २०२५ : Current Affairs May 06, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०६ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या दोन राज्यात वाद चालू आहे?
(A) पंजाब आणि हरियाणा
(B) गुजरात आणि गोवा
(C) केरळ आणि तामिळनाडू
(D) आंध्र प्रदेश आणि तेलंगणा
Ans-(A) पंजाब आणि हरियाणा

(Q२) लॉरेस vong यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे?
(A) मलेशिया
(B) नेपाळ
(C) सिंगापूर
(D) भारत
Ans-(C) सिंगापूर

(Q३) सिंगापुर मध्ये किती जगासाठी निवडणुक पार पडली आहे?
(A) ९०
(B) ९७
(C) ९५
(D) ९३
Ans-(B) ९७

(Q४) सिंगापूर मध्ये झालेल्या निवडणुकीत पीपल्स ॲक्शन पार्टी ने ९७ पैकी किती जागा जिंकल्या आहेत?
(A) ९०
(B) ७७
(C) ८५
(D) ८७
Ans-(D) ८७

(Q५) त्रिसूर पुरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(C) केरळ

(Q६) तांदळाची genome edited वाण develop करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
(A) नेपाळ
(B) भारत
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) भारत

(Q७) भारत कोणत्या पिकाची genome edited वाण develop करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे?
(A) तांदुळ
(B) ज्वारी
(C) गहू
(D) बाजरी
Ans-(A) तांदुळ

(Q८) त्रिसूर पुरम त्योहार केरळ राज्यात कधी साजरा करण्यात येणार आहे?
(A) ५ मे
(B) ७ मे
(C) ८ मे
(D) ६ मे
Ans-(D) ६ मे

(Q९) Nantional E गव्हर्नन्स सम्मेलन २०२५ कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे?
(A) तेलंगणा
(B) आंध्र प्रदेश
(C) कर्नाटक
(D) पश्चिम बंगाल
Ans-(B) आंध्र प्रदेश

(Q१०) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सम्मेलन २०२५ विशाखापट्टणम येथे कधी आयोजित केले जाणार आहे?
(A) ७ ते ८ जून २०२५
(B) ९ ते ११ जून २०२५
(C) ६ ते ७ जून २०२५
(D) ९ ते १० जून २०२५
Ans-(D) ९ ते १० जून २०२५

(Q११) आंध्र प्रदेश राज्यात होणारी ९ ते १० जून २०२५ दरम्यान होणारे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स सम्मेलन कितवे आहे?
(A) २७
(B) २९
(C) २८
(D) २५
Ans-(C) २८

(Q१२) कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मध्ये सामील होण्यासाठी करार केला आहे?
(A) अंगोला
(B) पेरू
(C) चिली
(D) घाना
Ans-(A) अंगोला

(Q१३) अंगोला देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी मध्ये सामील होणारा कितवा देश ठरला आहे?
(A) १२५
(B) १२७
(C) १२४
(D) १२३
Ans-(D) १२३

(Q१४) ECINET अँप कोणत्या संस्थेद्वारे लाँच करण्यात आले आहे?
(A) NITI आयोग
(B) Elections commission of India
(C) RBI
(D) CBI
Ans-(B) elections commission of India

(Q१५) आयपीएल सामन्यात पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा पहिला कर्णधार कोण ठरला आहे?
(A) पॅट कमिन्स
(B) जसप्रीत बुमराह
(C) रियाग पराग
(D) हार्दिक पंड्या
Ans-(A) पॅट कमिन्स

(Q१६) भारताच्या पर्व चौधरी ने IWF युवा आणि विश्व भारोतोलन चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) कांस्य

(Q१७) पंकज अडवाणी ने सलग कितव्यांदा CCI बिलियर्ड्स क्लासिक जेतेपद पटकावले आहे?
(A) ३
(B) ५
(C) ७
(D) २
Ans-(A) ३

(Q१८) ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडे ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q१९) ७ व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडे ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) टेनिस
(B) जलतरण
(C) कब्बडी
(D) भालाफेक
Ans-(B) जलतरण

(Q२०) ICC ने जाहीर केलेल्या टी २० क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) दक्षिण आफ्रिका
(C) वेस्ट इंडिज
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q२१) पंजाब आणि हरियाणा मध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपावरून वाद चालू आहे?
(A) सतलज
(B) गंगा
(C) यमुना
(D) सरस्वती
Ans-(A) सतलज

(Q२२) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) इंग्लंड
(B) भारत
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका
Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q२३) कोणत्या देशातील शाळेमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आला आहे?
(A) भारत
(B) युएई
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) युएई

(Q२४) चालू आर्थिक वर्षात भारत कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज IMF ने वर्तवला आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४

(Q२५) खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा २०२५ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) झारखंड
(D) बिहार
Ans-(D) बिहार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा