Current Affairs 6th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 06, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 6th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 March 2025. Find Current General Knowledge 6th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी ०६ मार्च २०२५ : Current Affairs March 06, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) कोणत्या देशाने भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) अमेरिका
(Q२) अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कधीपासून भारतावर आयात शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे?
(A) १ एप्रिल
(B) ३ एप्रिल
(C) २ एप्रिल
(D) ४ एप्रिल
Ans-(C) २ एप्रिल
(Q३) ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ ने क्रिकेटच्या कोणत्या फॉरमॅट मधुन निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) टी २०
(B) वन डे
(C) कसोटी
(D) कोणतेही नाही
Ans-(B) वन डे
(Q४) २५ ते ३० मार्च दरम्यान जागतिक टेबल टेनिस स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) कोलकाता
(B) हैद्राबाद
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(D) चेन्नई
(Q५) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू स्टीव्ह स्मिथ ने एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
(A) इंग्लंड
(B) वेस्ट इंडिज
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका
Ans-(C) ऑस्ट्रेलिया
(Q६) शरथ कमल याने कोणत्या खेळातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) टेनिस
(B) टेबल टेनिस
(C) क्रिकेट
(D) खो खो
Ans-(B) टेबल टेनिस
(Q७) भारताचा टेबल टेनिस पटू शरथ कमल याने निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला असून त्याने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला किती सुवर्ण पदके जिंकली दिली होती?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३
(Q८) नाईट फ्रॅंकच्या अहवालानुसार जगात अतिश्रीमंतांच्या संख्येत भारत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४
(Q९) नाईट फ्रॅंकच्या अहवालानुसार अतिश्रीमंतांच्या यादीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) थायलंड
Ans-(B) अमेरिका
(Q१०) नाईट फ्रॅंकच्या अहवालानुसार भारतात सध्या किती अतिश्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे?
(A) ८६,७८०
(B) ८३,५५५
(C) ८४,७६०
(D) ८५,६९८
Ans-(D) ८५,६९८
(Q११) जागतिक स्तरावर अतिश्रीमंतांच्या संख्येत ४.४ टक्के वाढ झाली असून त्यांची संख्या किती लाखांवर पोहचली आहे?
(A) २२
(B) २१
(C) २३
(D) २५
Ans-(C) २३
(Q१२) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९ हजार धावा पूर्ण करणारा केन विलियम्सन कोणत्या देशाचा पहिला खेळाडू ठरला आहे?
(A) न्यूझीलंड
(B) साऊथ आफ्रिका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) इंग्लंड
Ans-(A) न्यूझीलंड
(Q१३) न्यूझीलंडच्या क्रिकेटपटू केन विलियम्सन सर्वात कमी डावात १९ हजार धावा करणारा कितवा खेळाडू ठरला आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४
(Q१४) भारताच्या विधी सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) दिप्ती शर्मा
(B) अंजू राठी-राणा
(C) मीरा बोरवणकर
(D) अंजली पाटील
Ans-(B) अंजू राठी-राणा
(Q१५) ICC ने जाहीर एकदिवसीय क्रिकेट रँकिंग मध्ये विराट कोहलीने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ४
(B) १
(C) २
(D) ३
Ans-(A) ४
(Q१६) अंजू राठी-राणा या भारताच्या कोणत्या विभागाच्या सचिव पदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत?
(A) वित्त
(B) गृह
(C) व्यापार
(D) विधी
Ans-(D) विधी
(Q१७) अंजू राठी-राणा यांची भारताच्या विधी सचिव म्हणून नियुक्ती झाली असून त्या याआधी दिल्ली सरकारमध्ये किती वर्षे सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या?
(A) १८
(B) १७
(C) १५
(D) १३
Ans-(A) १८
(Q१८) मुख्यमंत्री एकल महिला स्वरोजगार योजना कोणत्या राज्य सरकारने लाँच केली आहे?
(A) राजस्थान
(B) उत्तर प्रदेश
(C) उत्तराखंड
(D) आसाम
Ans-(C) उत्तराखंड
(Q१९) अभिनेता दिलजीत दोसांझ ची कोणत्या आंतरराष्ट्रीय ब्रँड चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड करण्यात आली आहे?
(A) Nike
(B) Levi’s
(C) Adidas
(D) Puma
Ans-(B) Levi’s
(Q२०) कोणत्या भारतीय ग्रँड मास्टर ने Canns international Open chess tournament जिंकली आहे?
(A) Arjun Erigaisi
(B) डी.गुकेश
(C) आर. प्रज्ञानंद
(D) पी. इनियान
Ans-(D) पी. इनियान
(Q२१) जन औषधी सप्ताह २०२५ कधी साजरा करण्यात येत आहे?
(A) १ ते ७ मार्च
(B) १ ते ५ मार्च
(C) २ ते ९ मार्च
(D) २ ते ६ मार्च
Ans-(A) १ ते ७ मार्च
(Q२२) कंट्रोलर जनरल ऑफ डिफेन्स अकाउंटंट पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) राजीव कुमार
(B) प्रितम कपूर
(C) मयंक शर्मा
(D) रितेश अग्रवाल
Ans-(C) मयंक शर्मा
(Q२३) भारतातील पहिल्या विश्व शांती केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) गुरुग्राम
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता
Ans-(B) गुरुग्राम
(Q२४) सरकारी ई-मार्केटपल्स(Gem) च्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) राजीव कुमार
(B) विनय अग्रवाल
(C) रितेश कपूर
(D) अजय भादू
Ans-(D) अजय भादू
(Q२५) नॅशनल फार्मसी एज्युकेशन Day कधी साजरा करण्यात येतो?
(A) ५ मार्च
(B) ७ मार्च
(C) ४ मार्च
(D) ६ मार्च
Ans-(D) ६ मार्च
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


