Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 6th June 2025 : चालू घडामोडी ०६ जून २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 6th June 2025 : चालू घडामोडी ०६ जून २०२५

Current Affairs 6th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 6th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 06, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 06, 2025. Find Current General Knowledge 6th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th June 2025

चालू घडामोडी ०६ जून २०२५ : Current Affairs June 06, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०६ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) नुकताच कोणत्या राज्यातील खिचर आणि मेनार wetlands चा रामसर स्थळाचा यादीत समावेश झाला आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) झारखंड
(D) गोवा
Ans-(A) राजस्थान

(Q२) लडाख राजभाषा अधिनियम २०२५ नुसार कोणत्या भाषांना official language म्हणून मान्यता देण्यात आली आहे?
(A) बंगाली आणि हिंदी
(B) काश्मिरी आणि पंजाबी
(C) भोटी आणि पुरगी
(D) मराठी आणि इंग्रजी
Ans-(C) भोटी आणि पुरगी

(Q३) भोटी आणि पुरगी भाषांना कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची official language म्हणून मान्यता देण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) लडाख
(C) पाँडिचेरी
(D) दीव आणि दमण
Ans-(B) लडाख

(Q४) Climate change performance index २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?
(A) ९
(B) ७
(C) ८
(D) १०
Ans-(D) १०

(Q५) Climate change performance index २०२५ मध्ये सर्वात शेवटी कोणता देश आहे?
(A) इराक
(B) चीन
(C) इराण
(D) अमेरिका
Ans-(C) इराण

(Q६) मानद रँक पदोन्नती योजना कोणी सुरू केली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) अनुराग ठाकूर
(D) जगदीप धनखड
Ans-(B) अमित शहा

(Q७) उमेद पोर्टल कोणत्या मंत्रालय लाँच करणार आहे?
(A) अल्पसंख्याक
(B) कृषी
(C) संरक्षण
(D) उद्योग
Ans-(A) अल्पसंख्याक

(Q८) अल्पसंख्याक मंत्रालय कोणते पोर्टल लाँच करणार आहे?
(A) भारत
(B) उदय
(C) शक्ती
(D) उमेद
Ans-(D) उमेद

(Q९) National Agro Re Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) चेन्नई
(B) नवी दिल्ली
(C) हैद्राबाद
(D) कोलकाता
Ans-(B) नवी दिल्ली

(Q१०) राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) छत्तीसगड
(B) बिहार
(C) झारखंड
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(D) हिमाचल प्रदेश

(Q११) राजीव गांधी वन संवर्धन योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला आहे?
(A) रेवंथ रेड्डी
(B) अरविंद केजरीवाल
(C) सुखविंदर सिंग
(D) जयंत पाटील
Ans-(C) सुखविंदर सिंग

(Q१२) २०२५ FIBA Women’s Asia cup चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) चीन

(Q१३) कोणत्या कालावधीत २०२५ FIBA Women’s Asia cup चे आयोजन चीन मध्ये करण्यात येणार आहे?
(A) १४ ते २१ जुलै
(B) ११ ते १९ जुलै
(C) १० ते १७ जुलै
(D) १३ ते २० जुलै
Ans-(D) १३ ते २० जुलै

(Q१४) पंतप्रधान संग्रहालय व ग्रंथालय चे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अमित यादव
(B) अश्वनी लोहानी
(C) रविंद्र साठे
(D) जयदीप राणे
Ans-(B) अश्वनी लोहानी

(Q१५) FIBA Women’s Asia cup कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) Basketball
(B) क्रिकेट
(C) टेनिस
(D) Badminton
Ans-(A) Basketball

(Q१६) भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१७) महाराष्ट्रात उभारण्यात आलेल्या भारतातील सर्वाधिक रुंदीचा बोगदा त्याची लांबी किती किमी आहे?
(A) ७.७८
(B) ७.७७
(C) ७.९९
(D) ७.५५
Ans-(A) ७.७८

(Q१८) महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे?
(A) ठाणे ते पुणे
(B) छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर
(C) इगतपुरी ते कसारा
(D) पुणे ते मुंबई
Ans-(C) इगतपुरी ते कसारा

(Q१९) इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे?
(A) १७.७०
(B) १७.६१
(C) १७.७७
(D) १७.८८
Ans-(B) १७.६१

(Q२०) आंध्र प्रदेश राज्यात किती वर्षानंतर क्रिकेट विश्वचषक सामना होणार आहे?
(A) २५
(B) २७
(C) २६
(D) २८
Ans-(D) २८


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा