Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 6th January 2025 : चालू घडामोडी ०६ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 6th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 06, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 6th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 January 2025. Find Current General Knowledge 6th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th January 2025

चालू घडामोडी ०६ जानेवारी २०२५ : Current Affairs January 06, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  नुकतेच निधन झालेले डॉ. रा. चिदंबरम हे कोण होते ?
(A) अणुशास्त्रज्ञ
(B) मानसशास्त्रज्ञ
(C) कृषीशास्त्रज्ञ
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) अणुशास्त्रज्ञ

(Q२) डॉ.राजगोपालचारी चिदंबरम यांनी देशाला आण्विकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कोणत्या अणुचाचण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली आहे?
(A) पोखरण १
(B) पोखरण २
(C) वरीलपैकी दोन्ही
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) वरीलपैकी दोन्ही

(Q३) जगातील सर्वात वयोवृद्ध (गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार) महिला तोमिको इतूका यांचे निधन झाले त्यांचे वय किती होते ?
(A) 104
(B) 112
(C) 114
(D) 116
Ans-(D) 116

(Q४) डॉ. राजगोपाल चिदंबरम यांनी खालीलपैकी कोणत्या पदावर कार्य केले आहे ?
(A) भाभा अनुसंशोधन केंद्राचे संचालक
(B) अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष
(C) अणुऊर्जा विभागाचे सचिव
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q५) डॉ. रा. चिदंबरम यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते ?
(A) 1975
(B) 1985
(C) 1965
(D) 1995
Ans-(A) 1975

(Q६) डॉ. रा. चिदंबरम यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(A) 1989
(B) 1992
(C) 1994
(D) 1999
Ans-(D) 1999

(Q७) कोणत्या राज्य सरकारकडून राष्ट्रीय खो-खो संघाला तीन वर्षासाठी प्रायोजकत्व देण्यात येणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) ओडिसा
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(B) ओडिसा

(Q८) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) जय शहा
(B) प्रभतेज भाटिया
(C) रॉजर बिन्नी
(D) शरद पवार
Ans-(A) जय शहा

(Q९) जल व सिंचन आयोगाच्या मापदंडानुसार प्रति हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यासाठी किती घनमीटर पाण्याची आवश्यकता असते?
(A) 1000
(B) 2000
(C) 3000
(D) 1500
Ans-(C) 3000

(Q१०) यावर्षी होत असलेल्या कुंभमेळ्याला कधीपासून सुरुवात होणार आहे?
(A) 13 जानेवारी 2025
(B) 13 फेब्रुवारी 2025
(C) 31 जानेवारी 2025
(D) 31 फेब्रुवारी 2025
Ans-(A) 13 जानेवारी 2025

(Q११) यावर्षी होत असलेला कुंभमेळा उत्तर प्रदेशातील कोणत्या ठिकाणी होणार आहे?
(A) आयोध्या
(B) वृंदावन
(C) हस्तिनापूर
(D) प्रयागराज
Ans-(D) प्रयागराज

(Q१२) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहेत ?
(A) 4
(B) 10
(C) 15
(D) 20
Ans-(C) 15

(Q१३) यंदाच्या बॉर्डर गावस्कर चषक विजेता कोणता देश ठरला आहे ?
(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) श्रीलंका
Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q१४) ज्वारी पेरणीत या वर्षात महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अव्वल ठरला आहे ?
(A) नांदेड
(B) परभणी
(C) सोलापूर
(D) कोल्हापूर
Ans-(C) सोलापूर

(Q१५) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात गव्हाची सर्वाधिक पेरणी झाली आहे?
(A) छत्रपती संभाजी नगर
(B) पुणे
(C) सोलापूर
(D) नागपूर
Ans-(A) छत्रपती संभाजी नगर

(Q१६) काउंटपॉईंट या संस्थेच्या अहवालानुसार भारतात स्मार्टफोन बाजार 2025 पर्यंत किती लाख कोटी रुपयांपर्यंत विस्तारित होणार आहे ?
(A) 4.29
(B) 3.20
(C) 5.30
(D) 6.20
Ans-(A) 4.29

(Q१७) अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हा पुरस्कार कोणाच्या हस्ते वितरित करण्यात आला?
(A) जो बायडेन
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) हीलेरी क्लिंटन
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) जो बायडेन

(Q१८) इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन वेगवेगळ्या सेना देशांमध्ये कसोटीत मालिकावीर ठरणारा कोणता खेळाडू पहिला आशियाई क्रिकेटपटू ठरला आहे ?
(A) कृष्णा
(B) ऋषभ पंत
(C) जयस्वाल
(D) जसप्रीत बुमराह
Ans-(D) जसप्रीत बुमराह

(Q१९) राष्ट्रीय खो खो संघाला ओडिसा सरकारकडून देण्यात येणारे प्रायोजकत्व हे कोणत्या कालावधीसाठी असणार आहे?
(A) जानेवारी 2026 ते डिसेंबर 2028
(B) जानेवारी 2026 ते डिसेंबर 2027
(C) जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027
(D) जानेवारी 2025 ते डिसेंबर 2029
Ans-(C) जानेवारी 2025 ते डिसेंबर 2027

(Q२०) डॉ. रा. चिदंबरम यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
(A) मेघनाथ साहा पुरस्कार
(B) सी व्ही रमण पुरस्कार
(C) होमी भाभा जीवन गौरव पुरस्कार
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q२१)  ऑस्ट्रेलियाने आयसीसी स्पर्धांमध्ये किती वेळा अंतिम फेरी गाठताना भारताचा विश्वविक्रम मोडला आहे ?
(A) 12
(B) 13
(C) 14
(D) 15
Ans-(C) 14

(Q२२) जसप्रीत बुमराह यांनी बॉर्डर गावस्कर चषक मालिकेत सर्वाधिक किती बळी घेऊन हरभजन सिंग यांच्या विक्रमाशी बरोबर केली आहे?
(A) 28
(B) 29
(C) 30
(D) 32
Ans-(D) 32

(Q२३) केरळ मध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत उपविजेते पद पटकावणारे राज्य कोणते?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) कर्नाटक
(D) उडीसा
Ans-(A) महाराष्ट्र

(Q२४) देशातील स्थलांतरितांची संख्या 2023 मध्ये किती कोटी राहिली होती?
(A) 40.20
(B) 20.30
(C) 45.47
(D) 42.20
Ans-(A) 40.20

(Q२५) 2011 मध्ये देशातील स्थलांतरितांची संख्या किती कोटी होती?
(A) 41.20
(B) 20.30
(C) 45.47
(D) 42.20
Ans-(C) 45.47

(Q२६) भारताचे पोलंड मधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
(A) जयंत एन खोब्रागडे
(B) अशोक कुमार
(C) विनय क्वात्रा
(D) वेणू राजामोनी
Ans-(A) जयंत एन खोब्रागडे

(Q२७) भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(C) तिसरा

(Q२८) देशातील स्टार्टअप पैकी किती टक्के स्टार्टअप महिलांनी सुरू केले आहे?
(A) 40%
(B) 41%
(C) 42%
(D) 43%
Ans-(D) 43%

(Q२९) बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ या मालिकेत कोणत्या खेळाडूची प्लेयर ऑफ द सिरीज साठी निवड झाली आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) ऋषभ पंत
(C) रोहित शर्मा
(D) विराट कोहली
Ans-(A) जसप्रीत बुमराह


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा