Current Affairs 6th December 2022 : चालू घडामोडी 0६ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 6th December 2022

Daily Current Affairs (Date – 6th December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 December 2022. Find Current General Knowledge 6th December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0६ डिसेंबर २०२२: Current Affairs December 06, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0६ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणत्या दिवशी “महापरीनिर्वाण दिन” साजरा केला जात आहे?

(१)४डिसेंबर

(२) ५डिसेंबर

(३) ६डिसेंबर

(४) ७डिसेंबर

उत्तर:(३) ६ डिसेंबर

 

२) “जागतिक मृदा दिन” कधी साजरा करण्यात आला आहे?

(१) ४डिसेंबर

(२) ५डिसेंबर

(३) ६ डिसेंबर

(४) ७डिसेंबर

उत्तर:(२) ५डिसेंबर

 

३) ३ रा “अंध T20 वर्ल्डकप” चे उद्घाटन कोठे झाले आहे?

(१) लखनऊ

(२) गुरूग्राम

(३) भुवनेश्वर

(४) मुंबई

उत्तर:(२) गुरूग्राम

 

४) कोणता देश “मोरल पोलिसिंग” रद्द करणार आहे?

(१) UAE

(२) फ्रांस

(३) इराण

(४) इंग्लंड

उत्तर:(३) इराण

 

५) कोणत्या देशात “माउंट सेमेरू” ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?

(१) ब्राझील

(२) इंडोनेशिया

(३) ऑस्ट्रेलिया

(४) अमेरिका

उत्तर:(२) इंडोनेशिया

 

६) केंद्रीय कृषी मंत्री यांनी“कृषी निवेश पोर्टल” चे उद्घाटन कधी केले आहे?

(१) ४डिसेंबर

(२) ५डिसेंबर

(३) ६ डिसेंबर

(४) ७डिसेंबर

उत्तर:(२) ५डिसेंबर

 

) “एशियाई जुनिअर BADMINTON चंपियनशीप २०२२” मध्ये सिल्वर पदक मिळवणारी पहिली भारतीय कोण आहे?

(१) उन्नती हुड्डा

(२) पीवी. सिंधू

(३) अमी घीआ

(४) सायना नेहवाल

उत्तर:(१) उन्नती हुड्डा

 

८) राजस्थान च्या “लोन्गेवाला” मध्ये कितवा “पराक्रम दिवस २०२२” साजरी करण्यात आला आहे?

(१) ५१ वा

(२) ५२वा

(३) ५३वा

(४) ५४वा

उत्तर:(१) ५१ वा

 

९) “न्युयोर्क फिल्म क्रिटीक्स सर्कल अवार्ड २०२२” मध्ये सर्वश्रेष्ठ निर्देशक चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(१) एसएस राजमौली

(२) महेश भट्ट

(३) करणजौहर

(४) यापैकी नाही

उत्तर:(१) एसएस राजमौली

 

१०) भारतीय नौसेनेने कोणत्या वर्षापर्यंत “आत्मनिर्भर” बनण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

(१) २०२५

(२) २०५०

(३) २०४७

(४) २०७०

उत्तर:(३) २०४७

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT