Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 5th May 2025 : चालू घडामोडी ०५ मे २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 5th May 2025 : चालू घडामोडी ०५ मे २०२५

Current Affairs 5th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 5th, 2025

Daily Current Affairs (Date: May 05, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 05, 2025. Find Current General Knowledge 2nd May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th May 2025

चालू घडामोडी ०५ मे २०२५ : Current Affairs May 05, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०५ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) ऑपरेशन हॉक २०२५ कोणत्या संस्थेद्वारे लाँच करण्यात आले आहे?
(A) सीबीआय
(B) NIA
(C) RAW
(D) IB
Ans-(A) CBI

(Q२) सीबीआय द्वारा कोणते ऑपरेशन लाँच करण्यात आले आहे?
(A) ऑपरेशन यश २०२५
(B) ऑपरेशन गरुड २०२५
(C) ऑपरेशन हॉक २०२५
(D) ऑपरेशन ब्रह्मा २०२५
Ans-(C) ऑपरेशन हॉक २०२५

(Q३) All India footbol फेडरेशन अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार सुनील छत्रीने सर्वाधिक किती वेळा जिंकला आहे?
(A) ५
(B) ७
(C) ९
(D) ३
Ans-(B) ७

(Q४) All India footbol फेडरेशन अवॉर्ड २०२५ मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) संदेश झिंगन
(B) गुरप्रीत सिंग
(C) सुनील छत्री
(D) सुभाषिस बोस
Ans-(D) सुभाषिस बोस

(Q५) वेम्बनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(C) केरळ

(Q६) कोणते राज्य express way वर night लँडिंग करणारे पहिले राज्य ठरले आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) तेलंगणा
(D) आंध्र प्रदेश
Ans-(B) उत्तर प्रदेश

(Q७) इंटरनॅशनल फायरफायटर्स डे कधी साजरा करण्यात येतो?
(A) ४ मे
(B) ३ मे
(C) २ मे
(D) १ मे
Ans-(A) ४ मे

(Q८) Devi eBus सेवा कोठे लाँच करण्यात आली आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q९) नवी दिल्ली येथे कोणती बस सेवा लाँच करण्यात आली आहे?
(A) Rekha eBus
(B) Devi eBus
(C) Durga eBus
(D) Laxmi eBus
Ans-(B) Devi eBus

(Q१०) Devi eBus सेवा नवी दिल्ली येथे कोणाच्या हस्ते लाँच करण्यात आली आहे?
(A) अरविंद केजरीवाल
(B) द्रौपदी मूर्मु
(C) अनुराग ठाकूर
(D) रेखा गुप्ता
Ans-(D) रेखा गुप्ता

(Q११) पॉल अँड शार्क ने कोणत्या भारतीय क्रिकेटला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन नियुक्त केले आहे?
(A) रोहित शर्मा
(B) विराट कोहली
(C) के एल राहुल
(D) ऋषभ पंत
Ans-(C) के एल राहुल

(Q१२) पॉल अँड शार्क कोणत्या देशाचा कपड्याचा ब्रँड आहे?
(A) इटली
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) इटली

(Q१३) गुंडारम (प्राचीन) अभिलेख कोणत्या राज्यात आढळले आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगणा

(Q१४) Department of science and technology ने २०२५ मध्ये कितवा स्थापना दिन साजरा केला आहे?
(A) ५८
(B) ५५
(C) ५८
(D) ५९
Ans-(B) ५५

(Q१५) आयपीएल मध्ये ६ बॉल ला ६ षटकार ठोकणारा पहिला कोण पहिला फलंदाज ठरला आहे?
(A) रियाग पराग
(B) हार्दिक पंड्या
(C) सूर्यकुमार यादव
(D) रोहित शर्मा
Ans-(A) रियाग पराग

(Q१६) रियाग पराग IPL मध्ये एकाच षटकात ५ षटकार ठोकणारा कितवा फलंदाज ठरला आहे?
(A) ६
(B) ७
(C) ५
(D) ३
Ans-(C) ५

(Q१७) महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्यातील किती गावात मधाचे गाव ही योजना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे?
(A) १०
(B) ७
(C) १५
(D) ९
Ans-(A) १०

(Q१८) महाराष्ट्र राज्यातील विविध १० जिल्यातील १० गावात मधाचे गाव ही योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या विभागाने घेतला आहे?
(A) कृषी
(B) जलसंपदा
(C) उद्योग ऊर्जा आणि कामगार
(D) पर्यावरण
Ans-(C) उद्योग ऊर्जा आणि कामगार

(Q१९) ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा २०२५ भारतात कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) केरळ
(D) तमिळनाडू
Ans-(B) तेलंगणा

(Q२०) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात व्यापार किती अब्ज डॉलर पर्यंत घसरला आहे?
(A) ४५०
(B) ४७०
(C) ४८०
(D) ४९०
Ans-(D) ४९०

(Q२१) ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा तेलंगणा राज्यात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे?
(A) १० ते ३१ मे २०२५
(B) ९ ते २९ मे २०२५
(C) ८ ते ३८ मे २०२५
(D) ७ ते ३७ मे २०२५
Ans-(A) १० ते ३१ मे २०२५

(Q२२) माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) कोको गॉफ
(B) Elena Rybakina
(C) अरिना सबालेन्का
(D) P V सिंधू
Ans-(C) अरिना सबालेन्का

(Q२३) अँथनी अल्बानिज हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत?
(A) कॅनडा
(B) ऑस्ट्रेलिया
(C) रशिया
(D) फ्रान्स
Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q२४) ऑस्ट्रेलिया च्या पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत अँथनी अल्बानिज कितव्यांदा विजयी झाले आहेत?
(A) ५
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २

(Q२५) कोणत्या देशाने अब्दाली क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा