Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 5th March 2025 : चालू घडामोडी ०५ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 5th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 05, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 5th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 March 2025. Find Current General Knowledge 5th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी ०५ मार्च २०२५ : Current Affairs March 05, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

[11:18, 04/03/2025] Apu: (Q१) भारतीय नद्यांमध्ये किती डॉल्फिन आहेत?
(A) ६३२७
(B) ६५७७
(C) ६४००
(D) ६३००
Ans-(A) ६३२७

(Q२) भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) उत्तर प्रदेश
(D) उत्तराखंड
Ans-(C) उत्तर प्रदेश

(Q३) २०२५ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) अनुजा
(B) अनोरा
(C) अमोरा
(D) अनुज
Ans-(B) अनोरा

(Q४) अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे कितवा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पाडला?
(A) ९४
(B) ९५
(C) ९६
(D) ९७
Ans-(D) ९७

(Q५) ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) प्रियांका चोप्रा
(B) दीपिका पदुकोण
(C) मिकी मॅडिसन
(D) एमेलिया पेरेज
Ans-(C) मिकी मॅडिसन

(Q६) ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(…
[11:07, 05/03/2025] Apu: ५ मार्च २०२५

(Q१) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात भारतात येणाऱ्या थेट परकीय गुंतवणूक मध्ये किती टक्के वाढ झाली आहे?
(A) २७
(B) २५
(C) २४
(D) २३
Ans-(A) २७

(Q२) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात भारतात येणारी थेट परकीय गुंतवणूक किती अब्ज डॉलर वर पोहोचली आहे?
(A) ४५.६६
(B) ४३.७७
(C) ४०.६७
(D) ४५.७७
Ans-(C) ४०.६७

(Q३) चीन देशाने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी उत्पादनावर किती टक्क्यापर्यंत शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे?
(A) १३
(B) १५
(C) १४
(D) १७
Ans-(B) १६

(Q४) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात भारतात थेट परकीय गुंतवणूक सर्वाधिक कोणत्या देशातून आली आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) फ्रान्स
(D) सिंगापूर
Ans-(D) सिंगापूर

(Q५) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यात भारतात थेट परकीय गुंतवणूक सर्वाधिक सिंगापूर देशातून किती टक्के आली आहे?
(A) १३
(B) १५
(C) १२
(D) १०
Ans-(C) १२

(Q६) कोणत्या देशाने अमेरिकेतून आयात होणाऱ्या कृषी उत्पादनावर १५ टक्क्यापर्यंत शुल्क लागू करण्याची घोषणा केली आहे?
(A) ब्रिटन
(B) चीन
(C) भारत
(D) इराक
Ans-(B) चीन

(Q७) दुसरी आशियाई योगासन स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) कोलकत्ता
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(A) नवी दिल्ली

(Q८) नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत अशी योगासन स्पर्धा होणार आहे?
(A) २८ ते ३० मार्च
(B) २७ ते २९ मार्च
(C) २६ ते ३८ मार्च
(D) २९ ते ३१ मार्च
Ans-(D) २९ ते ३१ मार्च

(Q९) ICC वन डे स्पर्धेत कोणी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) ख्रिस गेल
(D) हार्दिक पांड्या
Ans-(B) रोहित शर्मा

(Q१०) ICC एकदिवशीय स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने सर्वाधिक किती षटकार पूर्ण केले आहे?
(A) ६०
(B) ६३
(C) ६४
(D) ६५
Ans-(D) ६५

(Q११) ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम कोणी केला आहे?
(A) स्टीव स्मिथ
(B) ट्रेविस हेड
(C) विराट कोहली
(D) रोहित शर्मा
Ans-(C) विराट कोहली

(Q१२) ICC वन डे स्पर्धेत सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा करण्याचा कोणाचा विक्रम विराट कोहलीने मोडला आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) वीरेंद्र सेहवाग
(C) सौरव गांगुली
(D) एम एस धोनी
Ans-(A) सचिन तेंडुलकर

(Q१३) यमांडु ऑर्सी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती झाली आहे?
(A) पेरू
(B) चीन
(C) युक्रेन
(D) उरुग्वे
Ans-(D) उरुग्वे

(Q१४) भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू लोकेश राहुल ने आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे?
(A) २५००
(B) ३०००
(C) ३५००
(D) ४०००
Ans-(B) ३०००

(Q१५) उरुग्वे देशाच्या राष्ट्रपती पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) यमांडु ऑर्सी
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) रॉकी सिंग
(D) किंग जॉन
Ans-(A) यमांडु ऑर्सी

(Q१६) IRFC ही कितवी नवरत्न कंपनी बनली आहे?
(A) २४
(B) २५
(C) २६
(D) २३
Ans-(C) २६

(Q१७) १२ व्या regional ३R अँड Circular Economy Forum चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) जयपूर
(B) कोलकाता
(C) हैदराबाद
(D) पुणे
Ans-(A) जयपूर

(Q१८) नॅशनल सिनियर रोईंग चॅम्पियनशिप चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) मुंबई
(B) पटना
(C) भोपाळ
(D) जयपूर
Ans-(C) भोपाळ

(Q१९) फोर्ब्स इंडिया लीडरशिप अवार्ड २०२५ द्वारा आयकॉन ऑफ एक्सलन्स अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे?
(A) नितीन गडकरी
(B) जय शहा
(C) विराट कोहली
(D) ज्योतिरादित्य सिंधिया
Ans-(B) जय शहा

(Q२०) Christian Stocker कोणत्या देशाचे चान्सलर बनले आहेत?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(D) ऑस्ट्रेलिया

(Q२१) केंद्र सरकारने प्रोजेक्ट lion साठी किती कोटी रुपये मंजूर केले आहेत?
(A) २९२७.७१
(B) २७७५.७५
(C) २९३७.८१
(D) २८७९.९०
Ans-(A) २९२७.७१

(Q२२) केंद्र सरकारने Project Lion साठी २९२७.७१ कोटी रुपये मंजूर केले असून तो कधी लाँच करण्यात आला होता?
(A) १५ ऑगस्ट २०२२
(B) १५ऑगस्ट २०२१
(C) १५ ऑगस्ट २०२०
(D) १५ ऑगस्ट २०२३
Ans-(C) १५ ऑगस्ट २०२०

(Q२३) ऑस्ट्रेलियाच्या चान्सलर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) जो बायडेन
(B) Christian Stocker
(C) जॉनी बेल्ट
(D) क्रिस गेल
Ans-(B) Christian Stocker

(Q२४) राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची ७ वी बैठक कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तमिळनाडू
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात

(Q२५) राष्ट्रीय वन्यजीव बोर्डाची कितवी बैठक गुजरात मध्ये आयोजित करण्यात आली आहे?
(A) ७
(B) ९
(C) ६
(D) ५
Ans-(A) ७

(Q२६) दुबई ओपन ATP ५०० टेनिस स्पर्धेचे एकरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) युकी भांबरी
(B) राफेल नदाल
(C) स्टेफानोस त्त्सीत्सीपास
(D) नोवोक जोकोविच
Ans-(C) स्टेफानोस त्त्सीत्सीपास

(Q२७) अमेरिकेने कोणत्या भाषाला official लॅंग्वेज घोषित केले आहे?
(A) पोर्तुगिज
(B) इंग्लिश
(C) चिनी
(D) स्पॅनिश
Ans-(B) इंग्लिश

(Q२८) कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा जैव इंधन उत्पादक देश आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) भारत
Ans-(D) भारत


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा