Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 5th June 2025 : चालू घडामोडी ०५ जून २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 5th June 2025 : चालू घडामोडी ०५ जून २०२५

Current Affairs 5th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 5th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 05, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 05, 2025. Find Current General Knowledge 5th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th June 2025

चालू घडामोडी ०५ जून २०२५ : Current Affairs June 05, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०५ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ जून रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार असून तो कोणत्या नदीवर बांधला आहे?
(A) चिनाब
(B) गोदावरी
(C) गंगा
(D) ब्रम्हपुत्रा
Ans-(A) चिनाब

(Q२) नरेंद्र मोदी कोणत्या दिवशी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन करणार आहेत?
(A) ५ जून
(B) ७ जून
(C) ६ जून
(D) ८ जून
Ans-(C) ६ जून

(Q३) World Anti Doping Agency च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) डोनाल्ड ट्रम्प
(B) विटोल्ड बांका
(C) विजय कुमार
(D) अक्षय तिवारी
Ans-(B) विटोल्ड बांका

(Q४) कोणत्या देशाच्या विटोल्ड बांका यांची World Anti Doping Agency च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे?
(A) तुर्की
(B) जपान
(C) जर्मनी
(D) पोलंड
Ans-(D) पोलंड

(Q५) आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) भारत
(D) फ्रान्स
Ans-(C) भारत

(Q६) ग्लेन मॅक्सवेल ने क्रिकेट च्या कोणत्या फॉरमॅट मधून निवृत्ती घेतली आहे?
(A) टी २०
(B) One Day
(C) Test
(D) कोणतेही नाही
Ans-(B) One डे

(Q७) कोणत्या कालावधीसाठी भारताची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे?
(A) २०२५-२८
(B) २०२५-२७
(C) २०२५-२६
(D) २०२५-२९
Ans-(A) २०२५-२८

(Q८) भारताचे पहिले ध्रुवीय अनुसंधान पोत कोणत्या देशाच्या कंपनीसोबत मिळून निर्माण करण्यात येत आहे?
(A) पोलंड
(B) युक्रेन
(C) रशिया
(D) नॉर्वे
Ans-(D) नॉर्वे

(Q९) ग्लेन मॅक्सवेल ने एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) न्यूझीलंड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) वेस्ट इंडिज
(D) बांगलादेश
Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q१०) स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ Asturias अवॉर्ड २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) नोव्हाक जोकोविच
(D) सेरेना विल्यम्स
Ans-(D) सेरेना विल्यम्स

(Q११) कोणत्या देशाचा प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ Asturias अवॉर्ड २०२५ सेरेना विल्यम्स यांना प्रदान करण्यात आला आहे?
(A) ब्रिटन
(B) ऑस्ट्रेलिया
(C) स्पेन
(D) भारत
Ans-(C) स्पेन

(Q१२) हेनरिक क्लासेन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असुन तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) वेस्ट इंडिज
(C) ऑस्ट्रेलिया
(D) भारत
Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q१३) IPL २०२५ चा अंतिम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आला?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) बंगळुरु
(D) अहमदाबाद
Ans-(D) अहमदाबाद

(Q१४) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ६ जून
(B) ५ जून
(C) ४ जून
(D) ३ जून
Ans-(B) ५ जून

(Q१५) जागतिक पर्यावरण दिन २०२५ ची थीम काय आहे?
(A) Beat plastic Pollution
(B) Beat AIR Pollution
(C) Beat Water Pollution
(D) Beat nanture Pollution
Ans-(A) Beat plastic Pollution

(Q१६) जागतिक पर्यावरण दिन २०२५ चा आयोजक देश कोणता आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) कोरिया प्रजासत्ताक
(D) झेक प्रजासत्ताक
Ans-(C) कोरिया प्रजासत्ताक

(Q१७) भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे?
(A) ९१
(B) ९३
(C) ९४
(D) ९०
Ans-(A) ९१

(Q१८) भारतात कधी पासून जातिनिहाय जनगणना सुरू होणार आहे?
(A) १ मार्च २०२६
(B) १ मार्च २०२९
(C) १ मार्च २०२७
(D) १ मार्च २०२८
Ans-(C) १ मार्च २०२७

(Q१९) मे महिन्यात देशाचा बेरोजगारी दर किती टक्के राहिला आहे?
(A) ६.८
(B) ६.९
(C) ७.०
(D) ७.१
Ans-(B) ६.९

(Q२०) कोणते देशातील प्रतिष्ठित वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स पुरस्काराने राजेंद्र दर्डा यांना सन्मानित करण्यात आले आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) फ्रान्स
(C) सिंगापुर
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा