Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 5th July 2025 : चालू घडामोडी ०५ जुलै २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 5th July 2025 : चालू घडामोडी ०५ जुलै २०२५

Current Affairs 5th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 5th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 05, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 05, 2025. Find Current General Knowledge 5th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th July 2025

चालू घडामोडी ०५ जुलै २०२५ : Current Affairs July 05, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०५ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) जागतिक सहकार दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) ५ जुलै
(B) ३ जुलै
(C) ४ जुलै
(D) ७ जुलै
Ans-(A) ५ जुलै

(Q२) कोणत्या राज्यातील विरुधुनगर येथे केंद्रीय मंत्रिमंडळाने PM मित्र टेक्सटाइल पार्क ला मंजुरी दिली आहे?
(A) बिहार
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) झारखंड
Ans-(C) तामिळनाडू

(Q३) कोणत्या देशाने employment linked incentive scheme मंजुरी दिली आहे?
(A) फ्रान्स
(B) भारत
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) भारत

(Q४) भारताचा पहिला एकत्रित पूर पूर्वानुमान प्लॅटफॉर्म कोणता आहे?
(A) C India
(B) P flood
(C) K bharat
(D) C flood
Ans-(D) C flood

(Q५) कोणत्या ठिकाणी जलशक्ती मंत्री C R पाटील यांनी इंटिग्रेटेड flood फोरकास्टिंग सिस्टीम C flood चे उद्घाटन केले आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) नवी दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(C) नवी दिल्ली

(Q६) Quad च्या विदेशी मंत्र्याची बैठक कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) चेन्नई
(B) वॉशिंग्टन DC
(C) कोलकाता
(D) कोची
Ans-(B) वॉशिंग्टन DC

(Q७) employment linked incentive scheme ची घोषणा कोणत्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती?
(A) २०२४-२५
(B) २०२५-२७
(C) २०२५-२६
(D) २०२३-२४
Ans-(A) २०२४-२५

(Q८) ऑपरेशन मेलॉन कशाशी संबंधित आहे?
(A) काळा पैसा
(B) Tax
(C) भ्रष्टाचार
(D) ड्रग्स
Ans-(D) ड्रग

(Q९) Quad २०२५ ची बैठक कोणत्या देशात होणार आहे?
(A) फ्रान्स
(B) भारत
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) भारत

(Q१०) ऑपरेशन मेलॉन कोणत्या संस्थेची सबंधित आहे?
(A) CBI
(B) RBI
(C) RAW
(D) NCB
Ans-(D) NCB

(Q११) भारताचा पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प QR कोडसह कोठे सुरू करण्यात आला आहे?
(A) भोपाळ
(B) हैद्राबाद
(C) इंदौर
(D) मुंबई
Ans-(C) इंदौर

(Q१२) तालिबान सरकारला अधिकृत मान्यता देणारा पहिला देश कोणता आहे?
(A) रशिया
(B) जपान
(C) जर्मनी
(D) युक्रेन
Ans-(A) रशिया

(Q१३) पहिल्या खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) उदयपूर
(B) रायपूर
(C) जयपूर
(D) श्रीनगर
Ans-(D) श्रीनगर

(Q१४) नौसेना ची पहिली महिला फायटर कोण बनली आहे?
(A) आरती अग्रवाल
(B) आस्था पुनिया
(C) भावना कांत
(D) प्रियांका उतेकर
Ans-(B) आस्था पुनिया

(Q१५) खो खो फेडरेशन ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) सुधांशू मित्तल
(B) अजय देशमुख
(C) विजय पाटील
(D) अमोल अग्रवाल
Ans-(A) सुधांशू मित्तल

(Q१६) शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अध्यक्षांचे पहिले राष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) पंजाब
Ans-(C) हरियाणा

(Q१७) भारताच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय भालाफेक टूर्नामेंटला कोणाचे नाव देण्यात आले आहे?
(A) नीरज चोप्रा
(B) पी टी उषा
(C) सचिन तेंडुलकर
(D) सौरव गांगुली
Ans-(A) नीरज चोप्रा

(Q१८) भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय भालाफेक टूर्नामेंटचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) चेन्नई
(B) कोची
(C) बंगळुरू
(D) मुंबई
Ans-(C) बंगळुरू

(Q१९) TGDeX पोर्टल कोणत्या राज्याने लाँच केले आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) तेलंगणा
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) तेलंगणा

(Q२०) RECLAIM प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?
(A) गृह
(B) वित्त
(C) संरक्षण
(D) कोळसा
Ans-(D) कोळसा

(Q२१) तेलंगणा राज्याने कोणते पोर्टल लाँच केले आहे?
(A) TGDeX
(B) TGDeP
(C) TGDeR
(D) TGDeK
Ans-(A) TGDeX

(Q२२) भारतातील सर्वात वयस्कर स्कायडाईव्ह करणाऱ्या महिला कोण बनल्या आहेत?
(A) डॉ. अनिता देशमुख
(B) डॉ. प्रिया देशमुख
(C) डॉ. श्रद्धा चौहान
(D) डॉ. राणी मुखर्जी
Ans-(C) डॉ. श्रद्धा चौहान

(Q२३) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील कितवा पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) २४
(B) २५
(C) २३
(D) २१
Ans-(B) २५

(Q२४) मुख्यमंत्री गुरु शिष्य परंपरा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) झारखंड
(D) बिहार
Ans-(D) बिहार

(Q२५) ५ July रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो?
(A) कृषी
(B) व्यापार
(C) उद्योग
(D) सहकार
Ans-(D) सहकार


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा