Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 5th February 2025 : चालू घडामोडी ०५ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 5th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 05, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 5th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 February 2025. Find Current General Knowledge 5th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th February 2025

चालू घडामोडी ०५ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 05, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) १९ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) छत्रपती संभाजीनगर
(B) जालना
(C) परभणी
(D) नांदेड
Ans-(A) छत्रपती संभाजीनगर

(Q२) १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) प्रतिभा परदेशी
(B) बाबा भांड
(C) अशोक राणा
(D) भालचंद्र कांगो
Ans-(C) अशोक राणा

(Q३) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रिडा प्रकारात सांघिक सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) कबड्डी
(B) योगासन
(C) खो खो
(D) हॉकी
Ans-(B) योगासन

(Q४) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये दीप रांभिया व अक्षय वारंग जोडीने —— मिश्र दुहेरीत रौप्य पदक जिंकले आहे?
(A) टेनिस
(B) नेमबाजी
(C) बुद्धिबळ
(D) बॅडमिंटन
Ans-(D) बॅडमिंटन

(Q५) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने योगासनात कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q६) कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागु करण्यासाठी समिती स्थापन केली आहे?
(A) बिहार
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तमिळनाडू
Ans-(B) गुजरात

(Q७) गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केली आहे?
(A) न्या. रंजना देसाई
(B) न्या. धनंजय चंद्रचूड
(C) न्या. अरविंद भोसले
(D) न्या. पूनम अगरवाल
Ans-(A) न्या. रंजना देसाई

(Q८) संयुक्त राष्ट्र महासभा द्वारा दरवर्षी कोणत्या कालावधीत विश्व धर्मीय सौहाद्र सप्ताह साजरा करण्यात येतो?
(A) २ ते ९ फेब्रुवारी
(B) ३ ते ९ फेब्रुवारी
(C) १ ते ८ फेब्रुवारी
(D) ३ ते १० फेब्रुवारी
Ans-(D) १ ते ७ फेब्रुवारी

(Q९) ३८ व्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेमध्ये दीप रांभिया व अक्षय वारंग जोडीने बॅडमिंटन मिश्र दुहेरीत कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) रौप्य

(Q१०) बार्ट डी वेवर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) मलेशिया
(B) चीन
(C) तैवान
(D) बेल्जियम
Ans-(D) बेल्जियम

(Q११) Ekuverin २०२५ सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) भारत आणि पाकिस्तान
(B) भारत आणि चीन
(C) भारत आणि मालदीव
(D) भारत आणि श्रीलंका
Ans-(C) भारत आणि मालदीव

(Q१२) २ ते १५ फेब्रुवारी दरम्यान कोणत्या देशात Ekuverin २०२५ सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) मालदीव
(B) नेपाळ
(C) चीन
(D) भारत
Ans-(A) मालदीव

(Q१३) गुजरात राज्य सरकारने समान नागरी कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी न्या. रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील किती सदस्यीय समिती स्थापन केली आहे?
(A) ३
(B) ७
(C) ९
(D) ५
Ans-(D) ५

(Q१४) २ ते १५ फेब्रुवारी दरम्यान मालदीव मध्ये कोणत्या सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) सूर्यकिरण
(B) Ekuverin २०२५
(C) वरुन
(D) Mitr shakti
Ans-(B) Ekuverin २०२५

(Q१५) MY NAREGA app कोणत्या राज्यातील बारमेर जिल्ह्यात लाँच करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) पुणे
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) राजस्थान

(Q१६) भारत सरकारने विमा क्षेत्रात FDI मर्यादा किती टक्के केली आहे?
(A) ७५
(B) ८५
(C) १००
(D) ९५
Ans-(C) १००

(Q१७) भारत सरकारने विमा क्षेत्रांतील FDI मर्यादा किती टक्के वरुन १०० टक्के इतकी
वाढवली आहे?
(A) ७४
(B) ८५
(C) ७५
(D) ८०
Ans-(A) ७४

(Q१८) केरळ मधील पश्चिम घाटात शोधण्यात आलेल्या एलेटारिया फेसिफ्रेरा आणि एलेटारिया ट्युलीपिफेरा कोणत्या मसाल्याच्या पिकाच्या नविन variteis आहेत?
(A) काळी मिरे
(B) लवंग
(C) हिरवी इलायची
(D) दालचिनी
Ans-(C) हिरवी इलायची

(Q१९) तांदळाच्या किमती मध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्न सुरक्षा आणिबाणी लागु करण्यात आली आहे?
(A) तैवान
(B) फिलिपाईन्स
(C) नेपाळ
(D) इराण
Ans-(B) फिलिपाईन्स

(Q२०) केंद्र सरकारने जल जीवन मिशन ची मुदत किती वर्षापर्यंत वाढवली आहे?
(A) २०२६
(B) २०२७
(C) २०२९
(D) २०२८
Ans-(D) २०२८

(Q२१) BSF जम्मू फ्रंटीयर चे नवीन महानिरिक्षक कोण बनले आहेत?
(A) शशांक आनंद
(B) राजीव पाटील
(C) दिलीप वळसे
(D) किरन राव
Ans-(A) शशांक आनंद

(Q२२) मुंबई महानगरपालिकेने २०२५-२६ वर्षसाठी किती हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे?
(A) ७०
(B) ८५
(C) ८०
(D) ७४
Ans-(D) ७४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा