Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 5th April 2025 : चालू घडामोडी ०५ एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 5th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 05, 2025

Daily Current Affairs (Date: April 5th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 05, 2025. Find Current General Knowledge 3th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th April 2025

चालू घडामोडी ०५ एप्रिल २०२५ : Current Affairs April 05, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: ०५ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना घटनात्मक न्यायालयाने पदावरून काढून टाकले आहे?
(A) दक्षिण कोरिया
(B) दक्षिण आफ्रिका
(C) उत्तर कोरिया
(D) उत्तर अमेरिका
Ans-(A) दक्षिण कोरिया

(Q२) खालीलपैकी कोणते ठिकाण तिकीट विक्रीतून सर्वाधिक कमाई करणारे ASI संरक्षित स्मारक ठरले आहे?
(A) लाल किल्ला
(B) आग्रा
(C) ताजमहाल
(D) शिवनेरी
Ans-(C) ताजमहाल

(Q३) सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षात ताजमहालने सर्वाधिक किती कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे?
(A) २९३
(B) २९७
(C) २९४
(D) २९९
Ans-(B) २९७

(Q४) कोणत्या राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा होणार आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) पंजाब
(D) हरियाणा
Ans-(D) हरियाणा

(Q५) हरियाणा राज्यातील पंचकुला येथे विश्व भालाफेक स्पर्धा कधी होणार आहे?
(A) २३ मे
(B) २१ मे
(C) २४ मे
(D) २५ मे
Ans-(C) २४ मे

(Q६) राष्ट्रीय महिला व पुरुष खो-खो स्पर्धा २०२५ कोणत्या राज्यात पार पडली आहे?
(A) तेलंगणा
(B) ओडिशा
(C) आंध्र प्रदेश
(D) गुजरात
Ans-(B) ओडिशा

(Q७) राष्ट्रीय महिला खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) मध्य प्रदेश
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र

(Q८) महाराष्ट्राच्या महिला संघाने कितव्यांदा राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) २५
(B) २७
(C) २७
(D) २६
Ans-(D) २६

(Q९) राष्ट्रीय पुरुष खो-खो स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले आहे?
(A) सेना
(B) रेल्वे
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) रेल्वे

(Q१०) राष्ट्रीय पुरुष खो-खो स्पर्धेचे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) हरियाणा
(C) मध्य प्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q११) महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या संघाचा पराभव करून राष्ट्रीय खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) ओडिशा
(D) उत्तर प्रदेश
Ans-(C) ओडिशा

(Q१२) राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची तन्वी भोसले हिने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा राणी लक्ष्मीबाई पुरस्कार पटकविला आहे?
(A) धाराशिव
(B) छत्रपती संभाजी नगर
(C) हिंगोली
(D) परभणी
Ans-(A) धाराशिव

(Q१३) कोणत्या दोन देशांच्या क्रिकेट संघामध्ये खेळवली जाणारी पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) भारत आणि ऑस्ट्रेलिया
(B) भारत आणि पाकिस्तान
(C) भारत आणि श्रीलंका
(D) भारत आणि इंग्लंड
Ans-(D) भारत आणि इंग्लंड

(Q१४) पतौडी ट्रॉफी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने निवृत्त करण्याचा निर्णय घेतला असून तिची सुरुवात कधी झाली होती?
(A) २००९
(B) २००७
(C) २००८
(D) २००५
Ans-(B) २००७

(Q१५) आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे?
(A) थायलंड
(B) कुवेत
(C) म्यानमार
(D) सिंगापूर
Ans-(A) थायलंड

(Q१६) थायलंड येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणत्या ठिकाणच्या संविधान गाडे याने केले?
(A) परभणी
(B) नाशिक
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) पुणे
Ans-(C) छत्रपती संभाजीनगर

(Q१७) आंतरराष्ट्रीय समुद्री जलतरण स्पर्धेमध्ये किती किमी अंतर स्विमिंग करणारा संविधान गाडे हा जगातील एकमेव पॅरास्विमर ठरला आहे?
(A) १०
(B) १५
(C) २०
(D) २५
Ans-(A) १०

(Q१८) थायलंड मध्ये आयोजित ६व्या बिमस्टेक परिषदेमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती कलमी कृती योजनेचा प्रस्ताव मांडला आहे?
(A) २२
(B) २३
(C) २१
(D) २५
Ans-(C) २१

(Q१९) कोणत्या देशाच्या क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांची आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(B) पाकिस्तान

(Q२०) भारत युनिकॉर्न मध्ये जगातील कितव्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास आला आहे?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २

(Q२१) आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयातून बाहेर पडणारा कोणता पहिला युरोपीय देश ठरला आहे?
(A) हंगेरी
(B) फ्रान्स
(C) स्पेन
(D) नॉर्वे
Ans-(A) हंगेरी

(Q२२) मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे?
(A) सिक्कीम
(B) राजस्थान
(C) आसाम
(D) गोवा
Ans-(C) आसाम

(Q२३) भारतात दरवर्षी कधी राष्ट्रीय सागरी दिन साजरा करण्यात येतो?
(A) ७ एप्रिल
(B) ५ एप्रिल
(C) ६ एप्रिल
(D) ३ एप्रिल
Ans-(B) ५ एप्रिल

(Q२४) दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) पॅरिस
(B) टोकियो
(C) नवी दिल्ली
(D) न्यूयॉर्क
Ans-(D) न्यूयॉर्क

(Q२५) १५व्या हॉकी सिनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) झांशी
(B) लखनऊ
(C) वाराणसी
(D) कानपूर
Ans-(A) झांशी

(Q२६) आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) रवी शास्त्री
(C) मोहसिन नकवी
(D) शरद पवार
Ans-(C) मोहसिन नकवी

(Q२७) सन्ना बिय्यम योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगणा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा