Current Affairs 4th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 04, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 4th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 March 2025. Find Current General Knowledge 4th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
चालू घडामोडी ०४ मार्च २०२५ : Current Affairs March 04, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) भारतीय नद्यांमध्ये किती डॉल्फिन आहेत?
(A) ६३२७
(B) ६५७७
(C) ६४००
(D) ६३००
Ans-(A) ६३२७
(Q२) भारतात कोणत्या राज्यातील नद्यांमध्ये सर्वाधिक डॉल्फिन आहेत?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) उत्तर प्रदेश
(D) उत्तराखंड
Ans-(C) उत्तर प्रदेश
(Q३) २०२५ चा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) अनुजा
(B) अनोरा
(C) अमोरा
(D) अनुज
Ans-(B) अनोरा
(Q४) अमेरिकेच्या लॉस एंजेलिस येथे कितवा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पाडला?
(A) ९४
(B) ९५
(C) ९६
(D) ९७
Ans-(D) ९७
(Q५) ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) प्रियांका चोप्रा
(B) दीपिका पदुकोण
(C) मिकी मॅडिसन
(D) एमेलिया पेरेज
Ans-(C) मिकी मॅडिसन
(Q६) ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) जॉनी बेन
(B) अँड्रियन ब्रॉडी
(C) राजकुमार राव
(D) जय पांडा
Ans-(B) अँड्रियन ब्रॉडी
(Q७) ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) सीन बेकर
(B) अली खान
(C) जो सलदाना
(D) किरेन कल्कीन
Ans-(A) सीन बेकर
(Q८) खालीलपैकी कोणाला कविश्रेष्ट कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) वसंत आबाजी डहाके
(B) मिलिंद देशमुख
(C) अनुराधा पाटील
(D) डॉ. अरुणा ढेरे
Ans-(D) डॉ. अरुणा ढेरे
(Q९) जागतिक वन्यजीव दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २ मार्च
(B) ३ मार्च
(C) ४ मार्च
(D) ५ मार्च
Ans-(B) ३ मार्च
(Q१०) चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतातील FDI मध्ये किती टक्के घट झाली आहे?
(A) ५.५
(B) ५.७
(C) ५.८
(D) ५.६
Ans-(D) ५.६
(Q११) चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत भारतातील FDI किती अब्ज डॉलर वर आला आहे?
(A) १०.८
(B) ९.७
(C) १०.९
(D) ८.७
Ans-(C) १०.९
(Q१२) एप्रिल डिसेंबर २०२४ काळात कोणत्या राज्यात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) बिहार
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१३) एप्रिल डिसेंबर २०२४ काळात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर्स गुंतवणूक झाली आहे?
(A) १५.६६
(B) १७.७७
(C) १४.५५
(D) १६.६५
Ans-(D) १६.६५
(Q१४) एप्रिल डिसेंबर २०२४ या काळात सेवा क्षेत्रात FDI किती अब्ज डॉलर आला आहे?
(A) ८.५५
(B) ७.२३
(C) ८.८८
(D) ९.९९
Ans-(B) ७.२३
(Q१५) Bar council of India च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) मनन कुमार मिश्रा
(B) कपिल सिब्बल
(C) प्रशांत भूषण
(D) धनंजय चंद्रचूड
Ans-(A) मनन कुमार मिश्रा
(Q१६) मनन कुमार मिश्रा यांची कितव्यांदा Bar council of India च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे?
(A) ६
(B) ५
(C) ७
(D) ८
Ans-(C) ७
(Q१७) Bar council of India च्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(A) २
(Q१८) भारताला २०४७ पर्यंत high income economy बनण्यासाठी वार्षिक growth rate किती ठेवावा लागेल?
(A) ७.७
(B) ७.५
(C) ७.८
(D) ७.९
Ans-(C) ७.८
(Q१९) २००० ते २०२४ दरम्यान भारताची avrage growth rate किती टक्के राहिली आहे?
(A) ६.६
(B) ६.३
(C) ६.४
(D) ६.५
Ans-(B) ६.३
(Q२०) Geological survey of India आपला कितवा स्थापना दिन साजरा करत आहे?
(A) १५०
(B) १२५
(C) १००
(D) १७५
Ans-(D) १७५
(Q२१) Geological survey of India आपला १७५ वा स्थापना दिन साजरा करत आहे. त्याची स्थापना कधी झाली होती?
(A) ४ मार्च १८५१
(B) ३ मार्च १८५१
(C) २ मार्च १८५१
(D) १ मार्च १८५१
Ans-(A) ४ मार्च १८५१
(Q२२) महिलांसाठी स्वावलंबीनी कार्यक्रम कोणाद्वारे लाँच करण्यात आला आहे?
(A) Ministry of education
(B) गृह मंत्रालय
(C) Ministry of skill development and NITI आयोग
(D) वित्त मंत्रालय
Ans-(C) Ministry of skill development and NITI आयोग
(Q२३) Ministry of skill development and NITI आयोगाने स्वावलंबीनी कार्यक्रम कोणासाठी लाँच केला आहे?
(A) तरुणासाठी
(B) वृद्धांसाठी
(C) महिलांसाठी
(D) शिक्षकासाठी
Ans-(C) महिलांसाठी
(Q२४) भारत सरकारच्या महसूल सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाला देण्यात आला आहे?
(A) ऋत्विक पांडे
(B) वरुण चक्रवर्ती
(C) अनंत पाटील
(D) अजय शेठ
Ans-(D) अजय शेठ
(Q२५) खालीलपैकी कोणत्या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे?
(A) रिलायन्स इंडस्ट्रीज
(B) IRCTC
(C) IRFC
(D) Both A अँड B
Ans-(D) Both A अँड B
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


