Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 4th June 2025 : चालू घडामोडी ०४ जून २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 4th June 2025 : चालू घडामोडी ०४ जून २०२५

Current Affairs 4th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 4th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 04, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 04, 2025. Find Current General Knowledge 4th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th June 2025

चालू घडामोडी ०४ जून २०२५ : Current Affairs June 04, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०४ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) ८० व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?

(A) Annalena Bearbock

(B) हेल्गा shimd

(C) फिलोमन यांग

(D) डोनाल्ड ट्रम्प

Ans-(A) Annalena Bearbock

(Q२) कोणत्या देशाच्या Annalena Bearbock यांची ८० व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D) अमेरिका

Ans-(C) जर्मनी

(Q३) पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण सम्मेलन २०२५ कोठे आयोजित करण्यात आले होते?

(A) कझाकिस्तान

(B) तजाकिस्तान

(C) अफगाणिस्तान

(D) तुर्कस्थान

Ans-(B) तजाकिस्तान

(Q४) कोणता देश आपल्या विरुद्ध देशाचे ड्रोन लेजर ने पाडणारा जगातील पहिला देश ठरला आहे?

(A) चीन

(B) अमेरिका

(C) इराक

(D) इस्राईल

Ans-(D) इस्राईल

(Q५) जागतिक सायकल दिन २०२५ ची थीम काय होती?

(A) Cycling for Good health

(B) Cycling for Good environment

(C) Cycling for a Sustainable Feature

(D) Cycling important in Life

Ans-(C) Cycling for a Sustainable Feature

(Q६) जागतिक सायकल दिन कधी साजरा करण्यात आला?

(A) २ जून

(B) ३ जून

(C) ४ जून

(D) ५ जून

Ans-(B) ३ जून

(Q७) ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते?

(A) युक्रेन

(B) चीन

(C) अमेरिका

(D) रशिया

Ans-(A) युक्रेन

(Q८) IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) कोलकाता

(B) हैद्राबाद

(C) चेन्नई

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली

(Q९) दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येतो?

(A) आसाम

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) राजस्थान

(D) हिमाचल प्रदेश

Ans-(B) जम्मू आणि काश्मीर

(Q१०)  भारतात किती वर्षांनी IATA वर्ल्ड एअर ट्रान्सपोर्ट परिषद चे आयोजन करण्यात आले होते?

(A) ४५

(B) ४७

(C) ४६

(D) ४२

Ans-(D) ४२

(Q११) ली जे म्यांग यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजय झाला आहे?

(A) उत्तर कोरिया

(B) पोलंड

(C) दक्षिण कोरिया

(D) भारत

Ans-(C) दक्षिण कोरिया

(Q१२) कोणत्या राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुपर १०० कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) उत्तराखंड

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) गोवा

Ans-(A) उत्तराखंड

(Q१३) उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे?

(A) सुपर ५०

(B) टॉप १००

(C) टॉप ५०

(D) सुपर १००

Ans-(D) सुपर १००

(Q१४) लडाख केंद्र शासित प्रदेशात नोकरी मध्ये स्थानिकांना किती टक्के आरक्षण मिळणार आहे?

(A) ८०

(B) ८५

(C) ७०

(D) ७५

Ans-(B) ८५

(Q१५) कोणत्या केंद्र शासित प्रदेशात स्थानिकांना नोकरी मध्ये ८५ टक्के आरक्षण मिळणार आहे?

(A) लडाख

(B) जम्मू आणि काश्मीर

(C) नवी दिल्ली

(D) पाँडिचेरी

Ans-(A) लडाख

(Q१६) IPL २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) MI

(B) Panjab किंग्स

(C) RCB

(D) DD

Ans-(C) RCB

(Q१७) IPL २०२५ चे उपविजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) Panjab किंग्स

(B) RCB

(C) CSK

(D) GT

Ans-(A) Panjab किंग्स

(Q१८) IPL २०२५ स्पर्धेत ऑरेंज कॅप कोणी जिंकली आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) रोहित शर्मा

(C) साई सुदर्शन

(D) निकोलस पूरन

Ans-(C) साई सुदर्शन

(Q१९) IPL २०२५ स्पर्धेत पर्पल कॅप कोणी जिंकली आहे?

(A) भुवनेश्वर कुमार

(B) प्रसिद्ध कृष्णा

(C) जोश हेजलवूड

(D) जसप्रित बुमराह

Ans-(C) प्रसिद्ध कृष्णा

(Q२०) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने कितव्यांदा IPL चे विजेतेपद पटकावले आहे?

(A) ४

(B) ३

(C) २

(D) १

Ans-(D) १

(Q२१) IPL २०२५ मध्ये most valuable player चा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

(A) सूर्यकुमार यादव

(B) रिंकू सिंग

(C) रोहित शर्मा

(D) शुभमन गिल

Ans-(A) सूर्यकुमार यादव

(Q२२) २०२५ च्या आयपीएल विजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार कोण होता?

(A) विराट कोहली

(B) कृणाल पंड्या

(C) रजत पाटीदार

(D) फिल सॉल्ट

Ans-(C) रजत पाटीदार

(Q२३) आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा खेळाडू कोण ठरला आहे?

(A) विराट कोहली

(B) जितेश शर्मा

(C) सूर्यकुमार यादव

(D) निकोलस पूरन

Ans-(D) निकोलस पूरन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा