Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 4th July 2025 : चालू घडामोडी ०४ जुलै २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 4th July 2025 : चालू घडामोडी ०४ जुलै २०२५

Current Affairs 4th July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 4th July, 2025

Daily Current Affairs (Date: July 04, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 04, 2025. Find Current General Knowledge 4th July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th July 2025

चालू घडामोडी जुलै २०२५ : Current Affairs July 04, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०४ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) भारतीय नौदलात दाखल झालेली INS उदयगिरी नौका कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत बनविण्यात आली आहे?

(A) प्रोजेक्ट १७ A

(B) प्रोजेक्ट १९ A

(C) प्रोजेक्ट २० A

(D) प्रोजेक्ट २१ A

Ans-(A) प्रोजेक्ट १७ A

(Q२) INS उदयगिरी नौका कोणत्या ठिकाणच्या माझगाव डॉक शिपायार्ड Ltd द्वारा बनवण्यात आले आहे?

(A) चेन्नई

(B) हैद्राबाद

(C) मुंबई

(D) कोलकाता

Ans-(C) मुंबई

(Q३) Management Effectiveness Evaluation index मध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकविला आहे?

(A) राजस्थान

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) गुजरात

Ans-(B) केरळ

(Q४) Management Effectiveness Evaluation index कोणत्या मंत्रालयाने लाँच केला आहे?

(A) गृह

(B) वित्त

(C) संरक्षण

(D) पर्यावरण

Ans-(D) पर्यावरण

(Q५) Management Effectiveness Evaluation index मध्ये केंद्र शासित प्रदेशात कोण प्रथम स्थानावर आहे?

(A) नवी दिल्ली

(B) लडाख

(C) चंदीगड

(D) जम्मू आणि काश्मीर

Ans-(C) चंदीगड

(Q६) मुख्यमंत्री प्रतिज्ञा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?

(A) झारखंड

(B) बिहार

(C) पंजाब

(D) हरियाणा

Ans-(B) बिहार

(Q७) राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे?

(A) सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था

(B) रमाबाई आंबेडकर राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था

(C) इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था

(D) राजमाता जिजाऊ राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था

Ans-(A) सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला व बालविकास संस्था

(Q८) राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थेची स्थापना कधी झाली आहे?

(A) १९६०

(B) १९६५

(C) १९६७

(D) १९६६

Ans-(D) १९६६

(Q९) भारताचा पहिला फोटोनिक रडार कोणी विकसित केला आहे?

(A) HAL

(B) DRDO

(C) ISRO

(D) Rilayans

Ans-(B) DRDO

(Q१०) राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य व बालविकास संस्थाचे मुख्यालय कोठे आहे?

(A) कोलकाता

(B) चेन्नई

(C) मुंबई

(D) नवी दिल्ली

Ans-(D) नवी दिल्ली

(Q११) बिहार राज्याने मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना सुरू केली असून त्या अंतर्गत कलाकारांना महिन्याला किती हजार रुपये पेन्शन मिळणार आहे?

(A) २

(B) ५

(C) ३

(D) ७

Ans-(C) ३

(Q१२) बिहार राज्याने मुख्यमंत्री कलाकार पेन्शन योजना सुरू केली असून त्याची पात्रता कमीत कमी किती वय आहे?

(A) ५०

(B) ५५

(C) ५७

(D) ५९

Ans-(A) ५०

(Q१३) WHO ने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त घोषित केले आहे?

(A) नॉर्वे

(B) कतार

(C) फिनलंड

(D) सुरिनाम

Ans-(D) सुरिनाम

(Q१४) कोणत्या देशाने हवामान बदल निरीक्षण करणारा उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

(A) फ्रान्स

(B) जपान

(C) जर्मनी

(D)  कॅनडा

Ans-(B) जपान

(Q१५) सुरिनाम WHO द्वारा मलेरिया मुक्त प्रमाणपत्र भेटणारा कितवा देश ठरला आहे?

(A) ४६

(B) ४७

(C) ४८

(D) ४९

Ans-(A) ४६

(Q१६) अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन कधी साजरा केला जातो?

(A) ५ जुलै

(B) ३ जुलै

(C) ४ जुलै

(D) ७ जुलै

Ans-(C) ४ जुलै

(Q१७) जपान ने कोणता हवामान निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केला आहे?

(A) GOSAT-GW

(B) GOSAT-PW

(C) GOSAT-RW

(D)  GOSAT-AW

Ans-(A) GOSAT-GW

(Q१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत किती देशाचा पुरस्कार मिळाला आहे?

(A) २५

(B) २३

(C) २४

(D) २१

Ans-(C) २४

(Q१९) हॉलीवुड वॉक ऑफ फेम स्टार सन्मान मिळणारी पहिली भारतीय कोण ठरली आहे?

(A) प्रियांका चोप्रा

(B) दीपिका पदुकोण

(C) राणी मुखर्जी

(D) ऐश्वर्या रॉय

Ans-(B) दीपिका पदुकोण

(Q२०) ४ जुलै रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो?

(A) सिंगापूर

(B) UAE

(C) चीन

(D) अमेरिका

Ans-(D) अमेरिका

(Q२१) प्रयोगशाळेत मानवी DNA बनवण्याचा प्रयोग प्रथमच कोणत्या देशात होत आहे?

(A) इंग्लंड

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(A) इंग्लंड

(Q२२) आशिया चषक हॉकी २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?

(A) गोवा

(B) झारखंड

(C) बिहार

(D) गुजरात

Ans-(C) बिहार

(Q२३) कोणत्या देशात १३० वर्षात पहिल्या सहा महिन्यात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) फ्रान्स

(D) UK

Ans-(B) जर्मनी

(Q२४) आशिया चषक हॉकी २०२५ चे आयोजन बिहार राज्यात कोणत्या कालावधीत करण्यात येणार आहे?

(A) २८ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर

(B) २९ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर

(C) २७ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर

(D) २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर

Ans-(D) २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर

(Q२५) शुभमन गिल कसोटी द्विवशतक झळकवणारा कितवा भारतीय कर्णधार ठरला आहे?

(A) ५

(B) ३

(C) ४

(D) ६

Ans-(D) ६

(Q२६) खालीलपैकी कोण सेना देशांमध्ये द्विशतक झळकवणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे?

(A) शुभमन गिल

(B) विराट कोहली

(C) रोहित शर्मा

(D) ऋषभ पंत

Ans-(A) शुभमन गिल

(Q२७) भारत आणि घाना देशांमध्ये किती  सामंजस्य करार करण्यात आले आहे?

(A) १

(B) ३

(C) २

(D) ४

Ans-(D) ४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा