Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 4th January 2025 : चालू घडामोडी ०४ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 4th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 04, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 4th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 January 2025. Find Current General Knowledge 4th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th January 2025

चालू घडामोडी ०४ जानेवारी २०२५ : Current Affairs January 04, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशात थेट विदेशी गुंतवणुकीत अव्वल ठरलेले राज्य कोणते आहे   ?
(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) आंध्र प्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२) फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन देशातील कोणत्या शहरात होणार आहे?
(A) मुंबई
(B) नागपूर
(C) दिल्ली
(D) हैदराबाद
Ans-(C) दिल्ली

(Q३) 2024 25 या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात महाराष्ट्रात किती थेट विदेशी गुंतवणूक झालेली आहे?
(A) 11326 कोटी
(B) 11336 कोटी
(C) 13236 कोटी
(D) 113236 कोटी
Ans-(D) 113236 कोटी

(Q४) 2024- 25 या वर्षात एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात महाराष्ट्रात झालेली थेट विदेशी गुंतवणूक ही वार्षिक गुंतवणुकीच्या किती टक्के आहे ?
(A) 55%
(B) 65%
(C) 75%
(D) 95%
Ans-(D) 95%

(Q५) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्हीआयपी प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे?
(A) विनायक दामोदर सावरकर
(B) लोकमान्य टिळक
(C) डॉ. पंजाबराव देशमुख
(D) महात्मा गांधी
Ans-(A) विनायक दामोदर सावरकर

(Q६) खालीलपैकी कोणी अपंग कल्याण अभियानाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे?
(A) बबनराव लोणीकर
(B) बच्चू कडू
(C) श्याम खोंडे
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) बच्चू कडू

(Q७) निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालय मध्ये कोणती वेतन प्रणाली लागू केली आहे?
(A) विकेंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली
(B) केंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली
(C) वरीलपैकी दोन्ही
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) केंद्रीकृत निवृत्त वेतन प्रणाली

(Q८) भारतातील गरिबीचा दर सध्या किती टक्केच्या श्रेणीत आहे?
(A) 6 ते 6.5%
(B) 5 ते 5.5%
(C) 4 ते 4.5%
(D) 3.5 ते 4%
Ans-(C) 4 ते 4.5%

(Q९) वर्ष 2023 -24 साठी नवीन दारिद्र्यरेषा ग्रामीण भागासाठी किती रुपये आहे?
(A) 1632 रू.
(B) 1944 रू
(C) 1244 रू
(D) 1144 रू
Ans-(A) 1632 रू.

(Q१०) रिझर्व बँकेकडून 2025 च्या पहिल्या सहामाहीत रेपो दरात किती टक्क्यांनी कपात केली जाणार असल्याचे जेफरिन या जागतिक गुंतवणूक सल्लागार संस्थेने सांगितले आहे?
(A) अर्धा टक्का
(B) एक टक्के
(C) दोन टक्के
(D) तीन टक्के
Ans-(A) अर्धा टक्का

(Q११) खो-खो विश्वचषक स्पर्धा 13 ते 19 जानेवारी या कालावधीत देशातील कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे?
(A) मुंबई
(B) कोलकाता
(C) दिल्ली
(D) बेंगलोर
Ans-(C) दिल्ली

(Q१२) खो-खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात भारताचे प्रत्येकी किती संघ खेळणार आहेत?
(A) प्रत्येकी एक संघ
(B) प्रत्येकी दोन संघ
(C) प्रत्येकी तीन संघ
(D) भारताचे संघ सहभागी होणार नाही
Ans-(B) प्रत्येकी दोन संघ

(Q१३) कोणत्या देशामध्ये ह्युमन मेटाप्रोनिमो या व्हायरसचा प्रसार होत आहे?
(A) अमेरिका
(B) रशिया
(C) चीन
(D) जपान
Ans-(C) चीन

(Q१४) भारताची वस्तू आणि सेवा मधील मागील वर्षाची निर्यात किती अब्ज डॉलर होती?
(A) 778
(B) 677
(C) 787
(D) 513
Ans-(A) 778

(Q१५) भारताचे भांडवली मूल्य पाच ट्रिलियन डॉलर पेक्षा अधिक असून भारत हा जगातील कितवा मोठा बाजार असणारा देश ठरला आहे ?
(A) पहिला
(B) चौथा
(C) तिसरा
(D) दुसरा
Ans-(B) चौथा

(Q१६) भारतातील एकूण गुंतवणूकदारांपैकी महिलांचा वाटा किती टक्के आहे ?
(A) 18%
(B) 24%
(C) 19%
(D) 25%
Ans-(B) 24%

(Q१७) 2024 मध्ये भारतीय बाजारात गुंतवणूकदारांचे सरासरी वय किती आहे?
(A) 40.5 वर्षे
(B) 30.8 वर्षे
(C) 45.5 वर्षे
(D) 35.8 वर्षे
Ans-(D) 35.8 वर्षे

(Q१८) भारतीय बाजारातील सर्वाधिक गुंतवणूकदार कोणत्या राज्यातील आहेत?
(A) उत्तर प्रदेश
(B) मध्य प्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक
Ans-(A) उत्तर प्रदेश

(Q१९) वर्ष 2023- 24 साठी नवीन दारिद्र्यरेषा शहरी भागासाठी किती रुपये आहे?
(A) 1932 रू.
(B) 1944 रू
(C) 1844 रू
(D) 1744 रू
Ans-(B) 1944 रू

(Q२०) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वाराला खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचे नाव देण्यात येणार आहे?
(A) विनायक दामोदर सावरकर
(B) लोकमान्य टिळक
(C) डॉ. पंजाबराव देशमुख
(D) वसंतराव नाईक
Ans-(B) लोकमान्य टिळक

(Q२१) पहिली खो खो विश्वचषक स्पर्धेत किती देशांचे पुरुष संघ सहभागी होणार आहेत
(A) 21
(B) 20
(C) 12
(D) 18
Ans-(A) 21

Q२२) पहिली खो खो विश्वचषक स्पर्धेत किती देशांचे महिला संघ सहभागी होणार आहेत?
(A) 21
(B) 20
(C) 12
(D) 18
Ans-(B) 20


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा