Current Affairs 4thApril 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 04, 2025
Daily Current Affairs (Date: April 4th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 04, 2025. Find Current General Knowledge 4th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 4th April 2025
चालू घडामोडी ०४ एप्रिल २०२५ : Current Affairs April 04, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: ०४ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने किती मते पडली?
(A) १२८
(B) १२७
(C) १२३
(D) १२९
Ans-(A) १२८
(Q२) राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात किती मते पडली?
(A) ९०
(B) ९३
(C) ९५
(D) ९७
Ans-(C) ९५
(Q३) देशात आईस्क्रीम विक्रीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(B) गुजरात
(Q४) देशात आईस्क्रीम विक्रीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ४
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २
(Q५) फोर्ब्स २०२५ च्या यादीनुसार कोण जगात श्रीमंताच्या यादीत अग्रस्थानी आहे?
(A) मार्क झुकेरबर्ग
(B) जेफ बेझोस
(C) इलॉन मस्क
(D) वॉरेन बफे
Ans-(C) इलॉन मस्क
(Q६) फोर्ब्स २०२५ च्या अब्जाधीशांच्या यादीनुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(B) ३
(Q७) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये देशाचे GST संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे?
(A) १६.७६
(B) १७.७७
(C) १८.८८
(D) १९.९९
Ans-(A) १६.७६
(Q८) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्याचे GST संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे?
(A) ५.५०
(B) ३.५५
(C) ४.७७
(D) ३.५९
Ans-(D) ३.५९
(Q९) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये देशाच्या एकूण GST संकलनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक किती टक्के आहे?
(A) २०.७०
(B) २१.५०
(C) २२.८०
(D) २३.४०
Ans-(B) २१.५०
(Q१०) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आसाम
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q११) कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे?
(A) मेघालय
(B) त्रिपुरा
(C) मणिपूर
(D) सिक्कीम
Ans-(C) मणिपूर
(Q१२) दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सहआयोजक म्हणून भारत कोणत्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?
(A) योगासन आणि बुद्धिबळ
(B) क्रिकेट आणि हॉकी
(C) कबड्डी आणि खो खो
(D) टेनिस आणि बॅडमिंटन
Ans-(A) योगासन आणि बुद्धिबळ
(Q१३) कोणत्या राज्यातील चपाता चिली ला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगणा
(Q१४) कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी P४ public private people पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे?
(A) तेलंगणा
(B) आंध्र प्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) हरियाणा
Ans-(B) आंध्र प्रदेश
(Q१५) आंध्र प्रदेश राज्यांने P४ उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत किती वर्षापर्यंत गरिबी हटवण्याचे लक्ष ठेवले आहे?
(A) २०२९
(B) २०२७
(C) २०२८
(D) २०२६
Ans-(A) २०२९
(Q१६) कोणत्या राज्यात दरवर्षी माधवपुर जत्रेचे आयोजन केले जाते?
(A) हिमाचल प्रदेश
(B) हरियाणा
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(C) गुजरात
(Q१७) भारताच्या सागरमाला प्रोजेक्ट ला किती वर्ष पूर्ण झाले आहेत?
(A) १०
(B) १५
(C) ११
(D) १३
Ans-(A) १०
(Q१८) ISSF विश्व कप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) कुवेत
(B) चीन
(C) अर्जेंटिना
(D) थायलंड
Ans-(C) अर्जेंटिना
(Q१९) ४७ वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) कर्नाटक
(D) महाराष्ट्र
Ans-(B) उत्तर प्रदेश
(Q२०) ४७ वी जूनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) लखनऊ
Ans-(D) लखनऊ
(Q२१) मियामी ओपन २०२५ पुरुष एकेरी चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) याकूब मेंसिक
(B) यानिक सिन्नर
(C) कार्लोस अल्कराझ
(D) रोहन बोपण्णा
Ans-(A) याकूब मेंसिक
(Q२२) याकूब मेंसिक ने कोणाचा पराभव करून मियामी ओपन २०२५ पुरुष एकेरी चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) यानिक सिन्नर
(B) कार्लोस अल्कराझ
(C) नोव्हाक जोकोविच
(D) डॅनियल मेदवेदेव
Ans-(C) नोव्हाक जोकोविच
(Q२३) फेब्रुवारी २०२५ पर्यंत रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे?
(A) कर्नाटक
(B) राजस्थान
(C) छत्तीसगड
(D) बिहार
Ans-(B) राजस्थान
(Q२४) पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDA चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) प्रमोद जाधव
(B) विकास जोशी
(C) आदित्य मेहता
(D) शिवसुब्रमण्यम रमण
Ans-(D) शिवसुब्रमण्यम रमण
(Q२५) अमेरिका देशाने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे?
(A) २४
(B) २५
(C) २७
(D) २६
Ans-(D) २६
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


