Current Affairs 3rd May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 3rd, 2025
Daily Current Affairs (Date: May 03, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 03, 2025. Find Current General Knowledge 3rd May 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 3rd May 2025
चालू घडामोडी ०३ मे २०२५ : Current Affairs May 03, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०३ मे २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) खुनयिंग पटामा लिस्वाडतरकुल
(B) अँजेलो मर्केल
(C) प्रीती लांबा
(D) सालिना सिंह
Ans-(A) खुनयिंग पटामा लिस्वाडतरकुल
(Q२) खुनयिंग पटामा लिस्वाडतरकुल बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन च्या कितव्या महिला अध्यक्ष बनल्या आहेत?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(C) २
(Q३) प्रोजेक्ट क्युपर कोणाद्वारे लाँच करण्यात आला आहे?
(A) Facebook
(B) अमेझॉन
(C) Goggle
(D) Microsoft
Ans-(B) अमेझॉन
(Q४) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) १ मे
(B) ५ मे
(C) २ मे
(D) ३ मे
Ans-(D) ३ मे
(Q५) भारतात समुद्री मत्स्य जनगणना पहिल्यांदा कधी करण्यात आली होती?
(A) १९८१
(B) १९८५
(C) १९८०
(D) १९८९
Ans-(C) १९८०
(Q६) कमला परसाद बिसेसर यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली आहे?
(A) टँगो
(B) त्रिनिदाद आणि टोवैगो
(C) आयर्लंड
(D) फिनलंड
Ans-(B) त्रिनिदाद आणि टोवैगो
(Q७) कोस्टल स्टेट्स फिशरिज meet २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) कोलकाता
Ans-(A) मुंबई
(Q८) वर्ल्ड प्रेस इंडेक्स २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?
(A) १५०
(B) १५७
(C) १५३
(D) १५१
Ans-(D) १५१
(Q९) वर्ल्ड प्रेस इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) भारत
(B) नॉर्वे
(C) फिनलंड
(D) नेदरलँड
Ans-(B) नॉर्वे
(Q१०) वर्ल्ड प्रेस इंडेक्स २०२५ मध्ये कोणत्या देशाची रँक सर्वात शेवटी आहे?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) इरिट्रिया
Ans-(D) इरिट्रिया
(Q११) वर्ल्ड प्रेस इंडेक्स २०२४ मध्ये भारताची रँक कितवी होती?
(A) १६०
(B) १५७
(C) १५९
(D) १५५
Ans-(C) १५९
(Q१२) केंद्र सरकारने २०२५-२६ साठी ऊसाच्या FRP मध्ये किती टक्के वाढ केली आहे?
(A) ४.४१
(B) ३.५५
(C) ४.५५
(D) ३.४७
Ans-(A) ४.४१
(Q१३) केंद्र सरकारने २०२५-२६ साठी ऊसाच्या FRP मध्ये ३४० वरुण किती वाढ केली आहे?
(A) ३५०
(B) ३७७
(C) ३६०
(D) ३५५
Ans-(D) ३५५
(Q१४) जागतिक पोलिस परिषद २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) दुबई
(C) दोहा
(D) रियाध
Ans-(B) दुबई
(Q१५) कोणत्या राज्याने देशातील पहिला AI Powered real Time forest alert system लाँच केली आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तर प्रदेश
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(A) मध्य प्रदेश
(Q१६) इंडिया सेमीकंडक्टर मिशन च्या CEO पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) गुरुचरणसिंग सोडी
(B) राजेश अग्रवाल
(C) अमितेश कुमार सिन्हा
(D) प्रितम कपूर
Ans-(C) अमितेश कुमार सिन्हा
(Q१७) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते लाँच करण्यात आलेले चुनौतीया मुझे पसंद है हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आहे?
(A) आनंदीबेन पटेल
(B) द्रौपदी मूर्मु
(C) नरेंद्र मोदी
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) आनंदीबेन पटेल
(Q१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात विझिनजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(C) केरळ
(Q१९) यावर्षीचा योग दिन २०२५ कोणत्या ठिकाणी साजरा होणार आहे?
(A) कोलकाता
(B) विशाखापट्टणम
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(B) विशाखापट्टणम
(Q२०) खालीलपैकी कोण ए सी बोस २०२५ पारितोसिकाचे विजेते ठरले आहे?
(A) अमित यादव
(B) अनुप्रिया पटेल
(C) शोभा डे
(D) कृष्णा दंडे
Ans-(D) कृष्णा दंडे
(Q२१) महाराष्ट्र पुरुषांच्या संघाने राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत किती वर्षांनी कांस्य पदक जिंकले आहे?
(A) १४
(B) १५
(C) १७
(D) १३
Ans-(A) १४
(Q२२) राष्ट्रीय जिम्नॅस्टिक स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत?
(A) मुंबई
(B) नागपूर
(C) पुणे
(D) नाशिक
Ans-(C) पुणे
(Q२३) कोणाच्या हस्ते केरळ राज्यात विझिनजम आंतरराष्ट्रीय बंदराचे उद्घाटन करण्यात आले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) नरेंद्र मोदी
(C) पी विजयन
(D) द्रौपदी मूर्मु
Ans-(B) नरेंद्र मोदी
(Q२४) देशाचा निर्मिती क्षेत्राचा PMI निर्देशांक १० वर्षाच्या उच्चांकी किती गुणांवर पोहचला आहे?
(A) ५९.७
(B) ५७.३
(C) ५५.९
(D) ५८.२
Ans-(D) ५८.२
(Q२५) २०२५-२६ साठी कोणाची देशाच्या अंदाज समिती पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) तारिक अन्वर
(B) राघव चड्डा
(C) निलेश लंके
(D) संजय जयस्वाल
Ans-(D) संजय जयस्वाल
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

