Current Affairs 3rd July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 3rd July, 2025
Daily Current Affairs (Date: July 03, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 03, 2025. Find Current General Knowledge 3rd July 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 3rd July 2025
चालू घडामोडी ०३ जुलै २०२५ : Current Affairs July 03, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०३ जुलै २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३
(Q२) CBDT चे चेअरमन कोण आहेत. त्यांचा कार्यकाळ १ वर्षे वाढवण्यात आला आहे?
(A) पंकज अडवाणी
(B) विजय कुमार
(C) रवी अग्रवाल
(D) अजय शेठ
Ans-(C) रवी अग्रवाल
(Q३) हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२५ बेस्ट युनिकॉर्न सिटी मध्ये बंगळुरू कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(B) ७
(Q४) हूरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका
(Q५) भारतात किती युनिकॉर्न कंपन्या आहेत?
(A) ६०
(B) ६५
(C) ६४
(D) ६३
Ans-(C) ६४
(Q६) हूरून रिसर्च इन्स्टिट्यूट चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
(A) ब्राझील
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(B) चीन
(Q७) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनमध्ये वैज्ञानिक प्रयोग करणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत?
(A) शुभांशू शुक्ला
(B) प्रितम कपूर
(C) राजेश अग्रवाल
(D) राकेश शर्मा
Ans-(A) शुभांशू शुक्ला
(Q८) पहिला भारत आशियान क्रुझ संवाद कोठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) जयपूर
(B) गांधीनगर
(C) कोची
(D) चेन्नई
Ans-(D) चेन्नई
(Q९) भारतीय खेळाडू आयुष शेट्टी कोणत्या खेळाशी संबंधित आहे. त्याने US ओपन २०२५ चे विजेतेपद पटकावले आहे?
(A) टेनिस
(B) बॅडमिंटन
(C) टेबल टेनिस
(D) हॉकी
Ans-(B) बॅडमिंटन
(Q१०) Sea Ship Observer Mission कोणाद्वारे सुरू करण्यात आले आहे?
(A) CBI
(B) United Nations
(C) NATO
(D) QUAD
Ans-(D) QUAD
(Q११) भारताने वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप मध्ये कोणते पदक जिंकले आहे?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कांस्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) कांस्य
(Q१२) वर्ल्ड मिलिटरी शूटिंग चॅम्पियनशिप २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) नॉर्वे
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(A) नॉर्वे
(Q१३) कोणाच्या हस्ते Rail One app लाँच करण्यात आले आहे?
(A) अमित शहा
(B) अनुराग ठाकूर
(C) अरविंद केजरीवाल
(D) अश्विनी वैष्णव
Ans-(D) अश्विनी वैष्णव
(Q१४) अश्विनी वैष्णव यांनी Rail One अँप लाँच केले असून ते कशाशी संबंधित आहे?
(A) कृषी
(B) रेल्वे
(C) संरक्षण
(D) रस्ते
Ans-(B) रेल्वे
(Q१५) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी कोणत्या ठिकाणी आयुष विद्यापीठाचे उद्घाटन केले आहे?
(A) गोरखपूर
(B) वाराणसी
(C) कानपूर
(D) लखनऊ
Ans-(A) गोरखपूर
(Q१६) भारतीय नौसेनेत प्रोजेक्ट १७ A अंतर्गत कोणत्या दुसऱ्या नौकेचा समावेश झाला आहे?
(A) INS भारत
(B) INS विजय
(C) INS उदयगिरी
(D) INS दिल्ली
Ans-(C) INS उदयगिरी
(Q१७) कोणत्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाना देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) भारत
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सिंगापूर
Ans-(A) भारत
(Q१८) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पद कोणत्या देशात देण्यात आले?
(A) अफगाणिस्तान
(B) बांगलादेश
(C) पाकिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(C) पाकिस्तान
(Q१९) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) फिनलंड
(B) घाना
(C) आयर्लंड
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(B) घाना
(Q२०) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पद कोणत्या महिन्यासाठी पाकिस्तान कडे देण्यात आले आहे?
(A) जून
(B) ऑगस्ट
(C) सप्टेंबर
(D) जुलै
Ans-(D) जुलै
(Q२१) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष पदासाठी पाकिस्तानला १९३ देशांपैकी किती देशाने पाठिंबा दिला आहे?
(A) १८२
(B) १८३
(C) १८४
(D) १८५
Ans-(A) १८२
(Q२२) घाना देशाला भेट देणारे नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान ठरले आहेत?
(A) १
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(C) ३
(Q२३) कोणत्या राज्याचा तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) पंजाब
(Q२४) पंजाब राज्यातील तेगबीर सिंह जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरला असून त्याने कोणत्या देशातील माउंट एल्ब्रस १८,५१० पेक्षा जास्त फूट उंचीचे शिखर सर केले आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) युक्रेन
(D) रशिया
Ans-(D) रशिया
(Q२५) केंद्रीय मंत्रिमंडळाने खेलो भारत धोरण २०२५ मंजुरी दिली असून ते कोणत्या वर्षाच्या क्रीडा धोरणांचे स्थान घेणार आहे?
(A) २००१
(B) २००३
(C) २००६
(D) २००७
Ans-(A) २००१
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

