Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 3rd January 2025 : चालू घडामोडी ०३ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 3rd January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 03, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 3rd January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 January 2024. Find Current General Knowledge 3rd  January 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी ०३ जानेवारी २०२५: Current Affairs January 03, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) मनू भाकर
(B) डी गुकेश
(C) हरमनप्रीत सिंग
(D) वरील सर्व
Ans-(D) वरील सर्व

(Q२) अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे?
(A) 20
(B) 32
(C) 30
(D) 28
Ans-(B) 32

(Q३) यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले प्रवीणकुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
(A) हॉकी
(B) बुद्धिबळ
(C) प्यारा ऍथलेटिक
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) प्यारा ऍथलेटिक

(Q४) खालीलपैकी कोणाची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली ?
(A) डॉ.सुहास दिवसे
(B) जितेंद्र डुडी
(C) संतोष पाटील
(D) गजानन पाटील
Ans-(A) डॉ.सुहास दिवसे

(Q५) ब्रिटिश एम्पायर च्या न्यू इयर ऑनर्स यादीमधील “कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर” हा प्रतिष्ठेचा सन्मान राज्यातील कोल्हापूरच्या ——- यांना मिळाला?
(A) लीना नायर
(B) राम मेनन
(C) विजय मेनन
(D) के कार्तिकेयन
Ans-(A) लीना नायर

(Q६) नदी जोड प्रकल्पाचा प्रारंभ कोणत्या नदीजोड प्रकल्पाने केला होता?
(A) केन- बेतवा
(B) रावी – केन
(C) रावी- बेतवा
(D) चिनाब- बेतवा
Ans-(A) केन- बेतवा

(Q७) खालीलपैकी कोणती ‘पाणबुडी’ भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहे?
(A) निलगिरी
(B) ब्रह्मगिरी
(C) वागशीर
(D) प्रोजेक्ट 15 बी सुरत
Ans-(C) वागशीर

(Q८) 37 व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता कोणता संघ ठरला आहे?
(A) कर्नाटका संघ
(B) महाराष्ट्र संघ
(C) मध्यप्रदेश संघ
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) महाराष्ट्र संघ

(Q९) यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले ‘डी गुकेश’ हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
(A) हॉकी
(B) बुद्धिबळ
(C) प्यारा ऍथलेटिक
(D) क्रिकेट
Ans-(B) बुद्धिबळ

(Q१०) जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात लहान विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवणारे खेळाडू कोण आहेत?
(A) डिंग लिरेन
(B) हरमनप्रीत सिंग
(C) डी गुकेश
(D) प्रवीणकुमार
Ans-(C) डी गुकेश

(Q११) एका ओलंपिक स्पर्धेमध्ये दोन पदके पटकावणारी स्वतंत्र भारतातील मनू भाकर ही कितवी महिला ठरली आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(A) पहिली

(Q१२) खालीलपैकी कोणाची राज्याचे वन विभागाचे अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आली?
(A) मिलिंद म्हैसकर
(B) विकास रस्तोगी
(C) डॉ. निपुण विनायक
(D) डॉ. हर्षदीप कांबळे
Ans-(A) मिलिंद म्हैसकर

(Q१३) खालीलपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे?
(A) निलगिरी
(B) ब्रह्मगिरी
(C) वागशीर
(D) प्रोजेक्ट 15 बी सुरत
Ans-(A) निलगिरी

(Q१४) 37 व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावले आहे?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रजत
(D) यापैकी नाही
Ans-(B) कास्य

(Q१५) खालीलपैकी कोणाची राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिव पदी नियुक्ती करण्यात आली ?
(A) मिलिंद म्हैसकर
(B) विकास रस्तोगी
(C) डॉ. निपुण विनायक
(D) डॉ. हर्षदीप कांबळे
Ans-(D) डॉ. हर्षदीप कांबळे

(Q१६) खालीलपैकी कोणती ‘विनाशिका’ भारतीय नौदलात दाखल होणार आहे ?
(A) निलगिरी
(B) ब्रह्मगिरी
(C) वागशीर
(D) प्रोजेक्ट 15 बी सुरत
Ans-(D) प्रोजेक्ट 15 बी सुरत

(Q१७) खालीलपैकी कोणाची राज्याचे ‘कृषी सचिव’ पदी नियुक्ती करण्यात आली?
(A) मिलिंद म्हैसकर
(B) विकास रस्तोगी
(C) डॉ. निपुण विनायक
(D) डॉ. हर्षदीप कांबळे
Ans-(B) विकास रस्तोगी

(Q१८) यंदाच्या मेजर ध्यान चंद्र खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
(A) हॉकी
(B) बुद्धिबळ
(C) प्यारा ऍथलेटिक
(D) क्रिकेट
Ans-(A) हॉकी

(Q१९) खालीलपैकी कोणाची राज्याचे आरोग्य विभागाचे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) मिलिंद म्हैसकर
(B) विकास रस्तोगी
(C) डॉ. निपुण विनायक
(D) डॉ. हर्षदीप कांबळे
Ans-(C) डॉ. निपुण विनायक


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा