Current Affairs 3rd February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 03, 2025
Daily Current Affairs (Date: February 03, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: February 03, 2025. Find Current General Knowledge 3rd February 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 3rd February 2025
चालू घडामोडी ०३ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 03, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०३ फेब्रुवारी २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) नुकतेच निधन झालेले नवीन चावला यांनी खालीलपैकी कोणते पद भूषविले आहे ?
(A) मुख्य निवडणूक आयुक्त
(B) मुख्य न्यायाधीश
(C) उपराष्ट्रपती
(D) लोकसभा अध्यक्ष
Ans-(A) मुख्य निवडणूक आयुक्त
(Q२) सन 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प संसदेत कोणी मांडला ?
(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) अरुण जेटली
(D) निर्मला सीतारामन
Ans-(D) निर्मला सीतारामन
(Q३) अर्थसंकल्प 2025-26 नुसार पगारधारकांना किती लाखापर्यंत वार्षिक उत्पन्नावर शून्य कर असणार आहे?
(A) 10
(B) 11.56
(C) 12.50
(D) 12.75
Ans-(D) 12.75
(Q४) अर्थसंकल्पात विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक किती टक्के पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
(A) 80
(B) 90
(C) 100
(D) यापैकी नाही
Ans-(C) 100
(Q५) विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक मर्यादा सध्या किती टक्के आहे?
(A) 69
(B) 64
(C) 74
(D) 70
Ans-(C) 74
(Q६) कोणत्या वर्षापर्यंत सर्वांसाठी विमा हे ध्येय केंद्राने ठेवले आहे ?
(A) 2027
(B) 2937
(C) 2049
(D) 2047
Ans-(D) 2047
(Q७) सध्या भारतात किती आयुर्विमा कंपन्या काम करत आहेत ?
(A) 02
(B) 15
(C) 20
(D) 25
Ans-(D) 25
(Q८) सध्या भारतात किती सामान्य विमा कंपन्या काम करत आहेत?
(A) 15
(B) 24
(C) 30
(D) 34
Ans-(D) 34
(Q९) किती वर्षापर्यंत प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर निगा केंद्र उभारण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे ?
(A) 1
(B) 2
(C) 3
(D) 4
Ans-(C) 3
(Q१०) किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज मर्यादा 3 लाख रुपये वरून किती लाख करण्यात आली आहे?
(A) 4
(B) 5
(C) 8
(D) 10
Ans-(B) 5
(Q११) कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीवर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) कर्नाटक
(C) तेलंगणा
(D) आंध्र प्रदेश
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१२) कोणते राज्य नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीच्या राज्यांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे ?
(A) कर्नाटक
(B) गोवा
(C) मध्य प्रदेश
(D) आंध्र प्रदेश
Ans-(A) कर्नाटक
(Q१३) जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्रात किती नोंदणीकृत स्टार्टअप आहेत?
(A) 22459
(B) 23459
(C) 24459
(D) 25459
Ans-(D) 25459
(Q१४) अर्थसंकल्पामध्ये कोणत्या राज्यात मखाना मंडळ उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) मध्य प्रदेश
(C) बिहार
(D) पंजाब
Ans-(C) बिहार
(Q१५) प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये किती कोटीची तरतूद करण्यात आली आहे?
(A) 62500
(B) 63500
(C) 64500
(D) 61500
Ans-(B) 63500
(Q१६) डिसेंबर 2024 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर किती टक्के होता ?
(A) 5.5
(B) 6.8
(C) 7.4
(D) 7.8
Ans-(D) 7.8
(Q१७) किती जीवनरक्षक औषधावरील सीमा शुल्क रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) 25
(B) 28
(C) 34
(D) 36
Ans-(D) 36
(Q१८) केंद्रीय आदिवासी मंत्रालयाची तरतूद मागील वर्षाच्या तुलनेत वाढ करून किती कोटी करण्यात आली आहे ?
(A) 12925
(B) 13925
(C) 12546
(D) 14925
Ans-(D) 14925
(Q१९) रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी एक लाख घरे पूर्ण करण्यासाठी किती कोटी रुपयांची नवीन योजना ‘स्वामी निधी 2’ ची घोषणा अर्थसंकल्पात केली आहे?
(A) 10000
(B) 12000
(C) 13009
(D) 15000
Ans-(D) 15000
(Q२०) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये सलग कितवा अर्थसंकल्प सादर केला आहे?
(A) 5 वा
(B) 6 वा
(C) 7 वा
(D) 8 वा
Ans-(D) 8 वा
(Q२१) कोणते राज्य/ केंद्रशासित प्रदेश नोंदणीकृत स्टार्टअपसह देशात आघाडीच्या राज्यांमध्ये तिसऱ्या स्थानी आहे?
(A) दिल्ली
(B) गोवा
(C) उत्तर प्रदेश
(D) बिहार
Ans-(A) दिल्ली
(Q२२) केंद्र सरकारची बहुउद्देशीय कल्पना असलेला ‘खेलो इंडिया’ साठी किती कोटी ची तरतूद करण्यात आली आहे?
(A) 509
(B) 799
(C) 899
(D) 1000
Ans-(D) 1000
(Q२३) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या महिला खो खो संघाने सुवर्णपदक पटकावले आहे ?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तराखंड
(C) पंजाब
(D) हरियाणा
Ans-(A) महाराष्ट्र
(Q२४) 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोणत्या राज्याच्या पुरुष खो खो संघाने सुवर्णपदक पटकावले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तराखंड
(C) पंजाब
(D) हरियाणा
Ans-(A) महाराष्ट्र
(Q२५) अर्थसंकल्प 2025-26 नुसार एकूण किती लाख कोटी महसूल जमा आहे?
(A) 24.96
(B) 34.96
(C) 28.96
(D) 32.96
Ans-(B) 34.96
(Q२६) अर्थसंकल्प 2025-26 नुसार एकूण किती लाख कोटी खर्च होणार आहेत ?
(A) 40.65
(B) 50.65
(C) 51.65
(D) 41.65
Ans-(B) 50.65
(Q२७) प्राचीन ग्रंथांचे जतन व सर्वेक्षण करण्यासाठी कोणते अभियान राबविण्यात येणार आहे ?
(A) ग्यान भारत
(B) सनातन भारत
(C) आध्यात्मिक भारत
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) ग्यान भारत
(Q२८) देशातील राज्यांमध्ये स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी कोणता निर्देशांक जारी करण्याची घोषणा करण्यात आली आहे?
(A) खेळाडू गुणवत्ता निर्देशांक
(B) शैक्षणिक गुणवत्ता निर्देशांक
(C) खेळ पुरस्कार निर्देशांक
(D) गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक
Ans-(D) गुंतवणूक मित्रत्व निर्देशांक
(Q२९) केंद्रीय अर्थमंत्र्यांनी स्टार्टअपना प्रोत्साहन देतांना केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये किती हजार कोटी रुपयांचा ‘फंड ऑफ फंड्स’ ची घोषणा केली आहे?
(A) 5
(B) 8
(C) 10
(D) 12
Ans-(C) 10
(Q३०) ‘स्टार्टअप इंडिया’ योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती ?
(A) 15 जानेवारी 2015
(B) 16 जानेवारी 2016
(C) 17 जानेवारी 2017
(D) 18 जानेवारी 2018
Ans-(B) 16 जानेवारी 2016
(Q३१) देशात एकूण ‘डी पी आय आय टी’ ची मान्यता असलेले स्टार्टअपची संख्या किती आहे?
(A) 1.37 लाख
(B) 1.47 लाख
(C) 1.27 लाख
(D) 1.57 लाख
Ans-(D) 1.57 लाख
(Q३२) यावर्षीच्या अर्थसंकल्पात पीक विमा योजनेसाठी किती कोटींची तरतूद करण्यात आली आहे ?
(A) 10422
(B) 10242
(C) 11242
(D) 12242
Ans-(D) 12242
(Q३३) अर्थसंकल्प 2025-26 नुसार देशाची एकूण कर वसुली किती आहे ?
(A) 25.37 लाख कोटी
(B) 26.37 लाख कोटी
(C) 37.25 लाख कोटी
(D) 37.52 लाख कोटी
Ans-(A) 25.37 लाख कोटी
(Q३४) जीडीपीच्या तुलनेत महसुली तूट किती टक्के राहण्याचा अंदाज आहे?
(A) 4.4
(B) 4.6
(C) 4.8
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) 4.4
(Q३५) कापूस उत्पादकता मिशन (मिशन फॉर कॉटन प्रॉडक्टिव्हिटी) चा कालावधी किती असणार आहे?
(A) एक वर्ष
(B) दोन वर्ष
(C) तीन वर्ष
(D) पाच वर्ष
Ans-(D) पाच वर्ष
(Q३६) देशातील मागास असलेल्या किती जिल्ह्यांसाठी ‘पंतप्रधान धनधान्य योजना’ जाहीर केली आहे?
(A) 50
(B) 75
(C) 95
(D) 100
Ans-(D) 100
(Q३७) राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (महाराष्ट्र केसरी स्पर्धा) 2025 ही कितवी स्पर्धा होती?
(A) 65
(B) 66
(C) 67
(D) 68
Ans-(C) 67
(Q३८) राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (महाराष्ट्र केसरी) 2025 चे विजेते कोण ठरले आहेत?
(A) पृथ्वीराज मोहोळ
(B) महेंद्र गायकवाड
(C) महेंद्र सदर
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) पृथ्वीराज मोहोळ
(Q३९) राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (महाराष्ट्र केसरी) 2025 चे उप-विजेते कोण ठरले आहेत?
(A) शिवराज राक्षे
(B) पुनित बालन
(C) सिकंदर शेख
(D) महेंद्र गायकवाड
Ans-(D) महेंद्र गायकवाड
(Q४०) राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (महाराष्ट्र केसरी) स्पर्धा 2025 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित केली होती?
(A) छत्रपती संभाजी नगर
(B) अहिल्यानगर
(C) धाराशिव
(D) सोलापूर
Ans-(B) अहिल्यानगर
(Q४१) राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा 2025 चा महाराष्ट्र केसरी विजेता कोणत्या जिल्ह्याचा आहे?
(A) सातारा
(B) सांगली
(C) कोल्हापूर
(D) पुणे
Ans-(D) पुणे
(Q४२) 19 वर्षाखालील महिला ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोणत्या देशाचा संघ विजेता ठरला आहे?
(A) भारत
(B) कॅनडा
(C) दक्षिण कोरिया
(D) मलेशिया
Ans-(A) भारत
(Q४३) द वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स नुसार 2024 या वर्षात दक्षिण कोरियाच्या कोणत्या कंपनीने सर्वाधिक पेटंट मिळवले आहे?
(A) सॅमसंग
(B) लिनोवा
(C) मोटोजी
(D) एप्पल
Ans-(A) सॅमसंग
(Q४४) उच्च विद्यापीठासह उच्च शैक्षणिक संस्थांसाठी जारी केलेल्या नियम अहवालात विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) कोणत्या वर्षापर्यंत देशातील सर्व संस्था बहुविद्याशाखीय केल्या जातील असे सांगितले आहे ?
(A) 2030
(B) 2035
(C) 2040
(D) 2047
Ans-(C) 2040
(Q४५)उच्च विद्यापीठासह उच्च शैक्षणिक संस्थांसाठी जारी केलेल्या नियम अहवालात विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) कोणत्या वर्षापर्यंत देशातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक उच्च शिक्षण संस्था असेल असे सांगितले आहे ?
(A) 2030
(B) 2035
(C) 2040
(D) 2047
Ans-(A) 2030
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


