Current Affairs 3rd April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 03, 2025
Daily Current Affairs (Date: April 03, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 03, 2025. Find Current General Knowledge 3rd April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 3rd April 2025
चालू घडामोडी ०३ एप्रिल २०२५ : Current Affairs April 03, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: ०३ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत कोणी मांडले?
(A) किरण रिजिजू
(B) राजनाथ सिंह
(C) अमित शहा
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) किरण रिजिजू
(Q२) वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून कोणत्या वर्षीच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे?
(A) १९५०
(B) १९५१
(C) १९५४
(D) १९५५
Ans-(C) १९५४
(Q३) वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मध्यरात्री किती वाजता मंजूर झाले?
(A) १.३०
(B) १.५५
(C) १.४५
(D) १.५७
Ans-(B) १.५५
(Q४) वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून विधेयकाच्या बाजूने किती मते पडली?
(A) २७७
(B) २८७
(C) २७५
(D) २८८
Ans-(D) २८८
(Q५) वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाले असून विधेयकाच्या विरोधात किती मते पडली?
(A) २३३
(B) २३५
(C) २३२
(D) २३०
Ans-(C) २३२
(Q६) RBI च्या डेप्युटी गव्हर्नरपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) जानवी देशमुख
(B) पूनम गुप्ता
(C) राणी बंग
(D) मोनाली खामकर
Ans-(B) पुनम गुप्ता
(Q७) Space x ने खालीलपैकी कोणते मिशन लॉन्च केले आहे?
(A) Fram २
(B) Crew ७
(C) Fram ३
(D) Crew ९
Ans-(A) fram २
(Q८) १२ व्या आशिया हॉकी कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
(A) श्रीलंका
(B) नेपाळ
(C) सिंगापूर
(D) भारत
Ans-(D) भारत
(Q९) पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ कोणत्या देशात होणार आहे?
(A) भारत
(B) ब्राझील
(C) अमेरिका
(D) चीन
Ans-(B) ब्राझील
(Q१०) कोणत्या कालावधीत पहिला विश्व बॉक्सिंग कप २०२५ ब्राझील मध्ये होणार आहे?
(A) ३१ मार्च ते ४ एप्रिल
(B) २९ मार्च ते ७ एप्रिल
(C) ३० मार्च ते ४ एप्रिल
(D) ३१ मार्च ते ५ एप्रिल
Ans-(D) ३१ मार्च ते ५ एप्रिल
(Q११) १२ व्या आशिया हॉकी कप २०२५ चे आयोजन भारतात कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
(A) झारखंड
(B) गोवा
(C) बिहार
(D) मध्य प्रदेश
Ans-(C) बिहार
(Q१२) राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव कोन बनली आहे?
(A) शर्ली बोतवे
(B) नलिनी गुप्ता
(C) नीरजा बॅनर्जी
(D) नीता जोन्स
Ans-(A) शर्ली बोतवे
(Q१३) राष्ट्रकुल संघटनेमध्ये किती सदस्य आहेत?
(A) ५५
(B) ५७
(C) ५४
(D) ५६
Ans-(D) ५६
(Q१४) शर्ली बोतवे राष्ट्रकुल देशाची पहिली आफ्रिका महिला महासचिव बनली असून त्या कोणत्या देशाशी संबंधित आहेत?
(A) तुर्की
(B) घाना
(C) कुवेत
(D) चीन
Ans-(B) घाना
(Q१५) शिशु वाटिका उपक्रम कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे?
(A) ओडिशा
(B) केरळ
(C) तमिळनाडू
(D) आसाम
Ans-(A) ओडिशा
(Q१६) नुकताच कोणत्या बँकेचा ९० वा स्थापना दिन साजरा करण्यात आला आहे?
(A) SBI
(B) CBI
(C) RBI
(D) BOI
Ans-(C) RBI
(Q१७) World Autism Awareness Day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २ एप्रिल
(B) ३ एप्रिल
(C) १ एप्रिल
(D) ४ एप्रिल
Ans-(A) २ एप्रिल
(Q१८) १ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान Army कमांडर कॉन्फरन्स चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) चेन्नई
(B) हैदराबाद
(C) नवी दिल्ली
(D) मुंबई
Ans-(C) नवी दिल्ली
(Q१९) Niti NCAER state economic Forum पोर्टल कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे?
(A) गृह
(B) वित्त
(C) कृषी
(D) संरक्षण
Ans-(B) वित्त
(Q२०) Niti NCAER state economic Forum पोर्टल चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) राजनाथ सिंह
(C) अमित शहा
(D) निर्मला सीतारामन
Ans-(D) निर्मला सीतारामन
(Q२१) Trade watch रिपोर्ट चा second edition कोणी जारी केले आहे?
(A) NITI आयोग
(B) RBI
(C) SBI
(D) IMF
Ans-(A) NITI आयोग
(Q२२) भारत आणि जपान यांच्यात तिसरी अंतरिक्ष वार्ता कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) नवी दिल्ली
(B) चेन्नई
(C) टोकियो
(D) ओसाका
Ans-(C) टोकियो
(Q२३) भारत आणि कोणत्या देशामध्ये टोकियो मध्ये तिसरी अंतरिक्ष वार्ता आयोजित करण्यात आली आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) रशिया
Ans-(B) जपान
(Q२४) विकसित भारत युवा संसद २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(B) नवी दिल्ली
(Q२५) कोणत्या राज्याने १ ते ४ एप्रिल दरम्यान ४ दिवसीय स्कूल चले अभियान सुरू केले आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(A) मध्य प्रदेश
(Q२६) महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोठे करण्यात आले आहे?
(A) पणजी
(B) रांची
(C) हिसार
(D) जयपूर
Ans-(C) हिसार
(Q२७) हरियाणा राज्यातील हिसार येथे महाराजा अग्रसेन यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) मनोहरलाल खट्टर
(B) अमित शहा
(C) दीपेंद्र हुड्डा
(D) नितीन गडकरी
Ans-(B) अमित शहा
(Q२८) कोणत्या राज्यातील औरंगजेबपूर शहराचे नाव शिवाजी नगर करण्यात आले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) उत्तराखंड
Ans-(D) उत्तराखंड
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


