Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 31st March 2025 : चालू घडामोडी ३१ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 31st March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 31, 2025

Daily Current Affairs (Date: March 31, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: March 31, 2025. Find Current General Knowledge 31st March 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 31st March 2025

चालू घडामोडी मार्च २०२५ : Current Affairs March 31, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ३१ मार्च २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) आर्थिक वर्षे २०२४-२५ तिसऱ्या तिमाहीत भारतातील कोणती बँक सर्वाधिक नफा कमावणारी बँक ठरली आहे?
(A) SBI
(B) HDFC
(C) CBI
(D) Bank of India
Ans-(A) SBI

(Q२) ६६ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे पार पडली आहे?
(A) इंदापूर
(B) पारनेर
(C) कर्जत
(D) शिर्डी
Ans-(C) कर्जत

(Q३) ६६ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?
(A) पृथ्वीराज पाटील
(B) वेताळ शेळके
(C) महिंद्र राक्षे
(D) राजेंद्र पाटील
Ans-(B) वेताळ शेळके

(Q४) भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताने कोणते ऑपरेशन सुरू केले आहे?
(A) ऑपरेशन भारत
(B) ऑपरेशन गंगा
(C) ऑपरेशन तिरंगा
(D) ऑपरेशन ब्रह्मा
Ans-(D) ऑपरेशन ब्रह्मा

(Q५) भारतीय वायुदलाने कोणत्या विमानाने म्यानमारला मदत सामग्री पाठवले आहे?
(A) C-१३१
(B) C-१३३
(C) C-१३०
(D) C-१३७
Ans-(C) C-१३३

(Q६) यावर्षीचा पुण्यभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) नाना पाटेकर
(B) विजय केळकर
(C) अभिजीत पाटील
(D) रोहित शर्मा
Ans-(B) विजय केळकर

(Q७) कोणत्या भूकंपग्रस्त देशाला मदत करण्यासाठी भारताने ऑपरेशन ब्रह्मा सुरू केले आहे?
(A) म्यानमार
(B) कॅनडा
(C) फ्रान्स
(D) इंडोनेशिया
Ans-(A) म्यानमार

(Q८) महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) विश्वास पाटील
(B) हेमंत गोरे
(C) प्रितम कपूर
(D) मुकेश खुल्लर
Ans-(D) मुकेश खुल्लर

(Q९) महाराष्ट्र राज्याच्या सहाव्या वित्त आयोगाचे सदस्य कोण आहेत?
(A) विजय केळकर
(B) एस चंद्रशेखर
(C) विराज देशमुख
(D) अनिल काकोडकर
Ans-(B) एस चंद्रशेखर

(Q१०) मुकेश खुल्लर यांची कोणत्या राज्याच्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q११) केंद्रीय प्रदूषण आणि नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार महाराष्ट्रात किती नद्या गंभीरित्या प्रदूषित आहेत?
(A) ५०
(B) ५५
(C) ५६
(D) ५७
Ans-(D) ५६

(Q१२) गेल्या पाच वर्षात भारताच्या फळ निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ४७.५
(B) ४५.७
(C) ४३.३
(D) ४१.८
Ans-(A) ४७.५

(Q१३) देशातील फळांच्या निर्यातीपैकी ५० टक्के निर्यात कोणत्या जिल्ह्यातून होते?
(A) पुणे
(B) कोल्हापूर
(C) सातारा
(D) सोलापूर
Ans-(D) सोलापूर

(Q१४) सरस्वती सन्मान पुरस्काराची स्थापना कधी झाली होती?
(A) १९९०
(B) १९९१
(C) १९९२
(D) १९९३
Ans-(B) १९९१

(Q१५) सरस्वती सन्मान २०२४ कोणाला जाहीर झाला आहे?
(A) साधू भद्रेशदास
(B) गणेश देवी
(C) नीलिमा पाटील
(D) शंकर अय्यर
Ans-(A) साधू भद्रेशदास

(Q१६) साधू भद्रेशदास यांना कितवा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे?
(A) ३३
(B) ३५
(C) ३४
(D) ३३
Ans-(C) ३४

(Q१७) भारतीय बँक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) C S शेट्टी
(B) अजित अंजुम
(C) विक्रम मोरे
(D) ऋतुराज गावकर
Ans-(A) C S शेट्टी

(Q१८) Indra २०२५ समुद्री द्वीपक्षी अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?
(A) भारत आणि चीन
(B) भारत आणि श्रीलंका
(C) भारत आणि रशिया
(D) भारत आणि पाकिस्तान
Ans-(C) भारत आणि रशिया

(Q१९) भारत आणि रशिया यांच्यात indira २०२५ अभ्यासाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) हैद्राबाद
(D) कोलकाता
Ans-(B) चेन्नई

(Q२०) इंटरनॅशनल डे ऑफ झिरो वेस्ट कधी साजरा करण्यात आला आहे?
(A) २९ मार्च
(B) ३१ मार्च
(C) २८ मार्च
(D) ३० मार्च
Ans-(D) ३० मार्च

(Q२१) ६ वे bimstec संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) थायलंड
(B) भारत
(C) चीन
(D) सिंगापूर
Ans-(A) थायलंड

(Q२२) नॅशनल वुमन्स हॉकी लीग २०२४-२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) हरियाणा
(D) ओडिशा
Ans-(C) हरियाणा

(Q२३) FIH ज्युनिअर मेन्स हॉकी वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
(A) केरळ
(B) तमिळनाडू
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(B) तामिळनाडू

(Q२४) अमेरिकेने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ डायरेक्टर पदी कोणाची नियुक्ती केली आहे?
(A) डॉ. अजित पवार
(B) डॉ. राजेश अग्रवाल
(C) डॉ. रितेश कपूर
(D) डॉ. जय भट्टाचार्य
Ans-(D) डॉ. जय भट्टाचार्य

(Q२५) थायलंड मध्ये कितवे बिमस्टेक संमेलन होणार आहे?
(A) ५
(B) ७
(C) ३
(D) ६
Ans-(D) ६


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा