Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 31st January 2025 : चालू घडामोडी ३१ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 31st January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 31, 2025

Daily Current Affairs (Date: January 31, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: January 31, 2025. Find Current General Knowledge January 31, 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 31st January 2025

चालू घडामोडी जानेवारी २०२५ : Current Affairs January 31, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडीबद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख:३ जानेवारी २०२५) खाली दिले आहेत.

(Q१)  नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्याने धार्मिक स्थळावर दारू विक्रीवर बंदी घातली आहे ?
(A) मध्य प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) आंध्र प्रदेश
(D) उत्तराखंड
Ans-(A) मध्य प्रदेश

(Q२) उत्कर्ष ओडिषा मेकिंग ओडिषा कॉन्क्लेव्ह चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) अरुण जेटली
(D) नितीन गडकरी
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q३) देशातील कोणते राज्य ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे पहिले राज्य ठरले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) बिहार
(D) तेलंगणा
Ans-(C) बिहार

(Q४) देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे ?
(A) आसाम
(B) सिक्कीम
(C) पश्चिम बंगाल
(D) महाराष्ट्र
Ans-(B) सिक्कीम

(Q५) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते?
(A) पणजी
(B) नागपूर
(C) मुंबई
(D) दिल्ली
Ans-(A) पणजी

(Q६) यावर्षी आयोजित करण्यात आलेले विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 हे कितवा महोत्सव आहे?
(A) पाचवा
(B) सातवा
(C) आठवा
(D) दहावा
Ans-(D) दहावा

(Q७) विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाने केले आहे हे कितवे विश्व मराठी संमेलन आहे?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(C) तिसरे

(Q८) विश्व मराठी संमेलन 2025 चे आयोजन महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागामार्फत करण्यात येणार आहे?
(A) मराठी भाषा विभाग
(B) गृहनिर्माण विभाग
(C) गृह विभाग
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) मराठी भाषा विभाग

(Q९) मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे ?
(A) किरण इंगळे
(B) किरण कुलकर्णी
(C) किरण मिश्रा
(D) मनोज जिंदाल
Ans-(B) किरण कुलकर्णी

(Q१०) निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त यांची नुकतीच बदली झाली ते खालीलपैकी कोण आहेत ?
(A) किरण इंगळे
(B) किरण कुलकर्णी
(C) किरण मिश्रा
(D) मनोज जिंदाल
Ans-(B) किरण कुलकर्णी

(Q११) वर्ल्ड बुकर फेअर 2025 चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी होणार आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) नागपूर
(D) पणजी
Ans-(B) नवी दिल्ली

(Q१२) नॅशनल बुक ट्रस्टचे संचालक खालीलपैकी कोण आहेत?
(A) युवराज मलिक
(B) युवराज औंधकर
(C) नतिषा माथुर
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) युवराज मलिक

(Q१३) राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस कधी साजरा केला जातो?
(A) 29 जानेवारी
(B) 30 जानेवारी
(C) 31 जानेवारी
(D) 31 फेब्रुवारी
Ans-(C) 31 जानेवारी

(Q१४) यावर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस साजरा करण्यात येणार आहे ?
(A) 30
(B) 31
(C) 32
(D) 33
Ans-(D) 33

(Q१५) राष्ट्रीय डोगरी कवी संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे?
(A) जम्मू
(B) दिसपूर
(C) गांधीनगर
(D) विशाखापट्टणम
Ans-(A) जम्मू

(Q१६)खालीलपैकी कोणत्या राज्यात विज्ञान- फाई विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले होते ?
(A) गोवा
(B) महाराष्ट्र
(C) गुजरात
(D) उत्तराखंड
Ans-(A) गोवा

(Q१७) दहाव्या विज्ञान फाई विज्ञान महोत्सव 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
(A) प्रमोद सावंत
(B) नारायण राणे
(C) नितीन गडकरी
(D) नरेंद्र मोदी
Ans-(A) प्रमोद सावंत

(Q१८) पोर्तुगीज काळापासून (समान नागरी कायदा) युसीसी लागू असलेल्या गोव्यानंतर हा कायदा लागू करणारे उत्तराखंड कितवे राज्य आहे?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(B) दुसरे


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा