Current Affairs 31st December 2022 : चालू घडामोडी ३१ डिसेंबर २०२२

current affairs

Current Affairs 31st December 2022

Daily Current Affairs (Date – 31st December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 31 December 2022. Find Current General Knowledge 31st December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी ३१ डिसेंबर २०२२: Current Affairs December 31, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३१ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……..

प्रश्न क्रमांक १) इंडियन ऑइल ‘ऑफिसर्स असोसिएशनचे’ नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे.

(1) दीपक रावत

(२)अभिषेक चव्हाण

(३)अनिल कुमार

(४ )संजय सिंह

प्रश्न क्रमांक २) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री श्री अनिल देशमुख यांना किती दिवस कारावास झाला.

(1)बारा महिने

(2) बारा महिने 27 दिवस

(3) तेरा महिने

(4) तेरा महिने 27 दिवस

प्रश्न क्रमांक ३) अभिनेत्री ‘तुनिशा शर्मा’ हिच्या आत्महत्या बद्दल कोणत्या अभिनेत्यास दोषी म्हणून अटक करण्यात आली आहे.

(1) आयन खान

(2) रिजवान खान

(3) शियानखान

(4) आयुब खान

प्रश्न क्रमांक ४) तारीख 30 डिसेंबर ते सहा जानेवारी दरम्यान श्रीक्षेत्र तुळजापूर येथे कोणता उत्सव साजरा करण्यात येतो.

(1) देवीचे नवरात्र

(2) मार्गशीर्ष नवरात्र

(3) शांकभरी देवी नवरात्र

(4) नववर्ष नवरात्र

प्रश्न क्रमांक ५) उच्च शैक्षणिक संस्थांना यूजीसी कडून मिळणाऱ्या अनुदानासाठी कोणते मूल्यांकन बंधनकारक आहे.

(1) एन ए ए सी

(2) आय क्यू ए सी

(3) एन बी ए

(4) ए आय सी टी इ

प्रश्न क्रमांक ६)‘पंडित प्रदीप जी मिश्रा’ (सिहोर वाले) यांच्यामार्फत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे कुठल्या धार्मिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

(1) गरुड पुराण कथा

(2) शिवपुराण कथा

(3) भागवत कथा

(4) अखंड हरिनाम सप्ताह

प्रश्न क्रमांक ७) आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नासिक येथे शासनाकडून कुठला प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

(1) गोदा स्वच्छता अभियान

(2) नमामि गंगे अभियान

(3) घाट सुशोभीकरण अभियान

(4) नमामि गोदा अभियान

प्रश्न क्रमांक ८) नवीन वर्षात नासिकजिल्हा साठी कुठली नवीन लस शासनाने उपलब्ध करून दिली आहे.

(1) ग्रोवरची लस

(2) डेंगू ची लस

(3) कोविड लस

(4) इनोव्हक लस

प्रश्न क्रमांक ९) राज्य शासनाला सल्ला देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘आर्थिक सल्लागार समितीचे’ अध्यक्ष कोण आहेत.

(1) अनंत अंबानी

(2) करण अदानी

(3) एन चंद्रशेखरन

(4) सीए गोपीकृष्ण

प्रश्न क्रमांक 10) आयसीसी टी ट्वेंटी  सर्वोत्तम खेळाडू म्हणून कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला नामांकन मिळाले आहे.

(1) विराट कोहली

(2) ऋषभ पंत

(3) सूर्यकुमार यादव

(4) रोहित शर्मा

प्रश्न क्रमांक ११) आसाम मधील ‘मानस राष्ट्रीय उद्यानामध्ये’ कुठल्या प्राण्याने पर्यटकांच्या गाडीवर हल्ला केला.

(1) बिबट्या

(2) चित्ता

(3) अस्वल

(4) गेंडा

प्रश्न क्रमांक 12) सध्या भारताने 720 मेगाव्हॉट चा ‘मांगडेचु जलविद्युत प्रकल्प’ कुठल्या देशाला सुपूर्द केला.

(1) चीन

(2) भूतान

(3) बांगलादेश

(4) जपान

प्रश्न क्रमांक 13) एमपीएससी (MPSC) कडून लिपिक पदासाठी (१०३७ जागांसाठी) ऑनलाइन भरती अर्ज मागविण्याची अंतिम तारीख कोणती.

(1) 11 जानेवारी 2023

(2) 15 जानेवारी 2023

(3) 20 जानेवारी 2023

(4) 23 जानेवारी 2023

प्रश्न क्रमांक 14) पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ‘ख्रिस्तियानो रोनाल्डो’ याने कोणत्या क्लब मध्ये प्रवेश केला आहे.

(1) मँचेस्टर

(2) रेंजर्स

(3) फॅन्टासी

(4) अलनासर

प्रश्न क्रमांक 15) 31 डिसेंबर रोजी पुण्यातील कोणते दोन प्रमुख मार्ग नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

(1) जंगली महाराज व शिवाजीरोड

(2) पिंपरी व चिंचवड रोड

(3) एफसी रोड व एमजी रोड

(4) डेक्कन व स्वारगेट रोड

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT