Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 30th May 2025 : चालू घडामोडी ३० मे २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 30th May 2025 : चालू घडामोडी ३० मे २०२५

Current Affairs 30th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 30th, 2025

Daily Current Affairs (Date: May 30, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 30, 2025. Find Current General Knowledge 30th May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th May 2025

चालू घडामोडी ३० मे २०२५ : Current Affairs May 30, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ३० मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे?
(A) DRDO
(B) Air india
(C) NASA
(D) ISRO
Ans-(A) DRDO

(Q२) केंद्र सरकारने नुकतीच किती पिकांची MSP जाहीर केली आहे?
(A) १५
(B) १७
(C) १४
(D) १८
Ans-(C) १४

(Q३) केंद्र सरकारने ऊसाची २०२५-२६ साठी FRP किती रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली आहे?
(A) ३५०
(B) ३५५
(C) ३६०
(D) ३६५
Ans-(B) ३५५

(Q४) केंद्र सरकारने ऊसाची २०२५-२६ साठी FRP मध्ये किती टक्के वाढ केली आहे?
(A) ४.४०
(B) ३.७७
(C) ३.३५
(D) ४.४१
Ans-(D) ४.४१

(Q५) International एव्हरेस्ट Day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २६ मे
(B) २७ मे
(C) २९ मे
(D) २८ मे
Ans-(C) २९ मे

(Q६) भारतीय नौसेना च्या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे?
(A) INS सिंधू
(B) आयएनएस तारीणी
(C) INS भारत
(D) आयएनएस विकास
Ans-(B) आयएनएस तारीणी

(Q७) कोणती कंपनी भारतातील चौथी युनिकॉर्न बनली आहे?
(A) Drools pet food
(B) Juspay
(C) रिलायन्स
(D) TCS
Ans-(A) Drools pet food

(Q८) Drools pet food भारताची कितवी युनिकॉर्न कंपनी बनली आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४

(Q९)
(A)
(B)
(C)
(D)
Ans-

(Q१०) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) पश्चिम बंगाल
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q११) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती कोटी रुपये FDI आला आहे?
(A) १,५५,६७०
(B) १,५५,७७७
(C) १,६४,८७५
(D) १,६५,७८०
Ans-(C) १,६४,८७५

(Q१२) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक देशातील एकूण गुंतवणूक पैकी किती टक्के गुंतवणूक झाली आहे?
(A) ४०
(B) ३५
(C) ३७
(D) ३९
Ans-(A) ४०

(Q१३) महाराष्ट्र राज्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के FDI वाढ झाली आहे?
(A) ३०
(B) ३५
(C) ३३
(D) ३२
Ans-(D) ३२

(Q१४) NDA च्या इतिहासात कोणत्या महिलेला पहिल्यांदा सिल्वर मेडल मिळाले आहे?
(A) अलका कुमार
(B) श्रीती दक्ष
(C) श्रुती पवार
(D) श्रद्धा कपूर
Ans-(B) श्रीती दक्ष

(Q१५) कोणत्या संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा महिला कॅडेट तुकडी बाहेर पडली आहे?
(A) NDA
(B) IIT दिल्ली
(C) NASA
(D) DRDO
Ans-(A) NDA

(Q१६) २६ व्या राष्ट्रीय अथेलटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) रौप्य
(B) कांस्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q१७) २६ व्या राष्ट्रीय अथेलटिक्स स्पर्धेत अविनाश साबळे ने किती हजार मीटर शर्यत मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) १०००
(B) ५०००
(C) २०००
(D) ३०००
Ans-(D) ३०००


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा