Current Affairs 30th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 30th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 30, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 30, 2025. Find Current General Knowledge 30th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 30th June 2025
चालू घडामोडी ३० जून २०२५ : Current Affairs June 30, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ३० जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्क चे लोकार्पण कोठे करण्यात आले आहे?
(A) नागपूर
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) मुंबई
Ans-(A) नागपुर
(Q२) नागपूर येथे देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्क चे लोकार्पण कणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) नितीन गडकरी
(B) राजनाथ सिंह
(C) भूषण गवई
(D) द्रौपदी मूर्मु
Ans-(C) भूषण गवई
(Q३) RAW च्या प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) अमित कुमार
(B) पराग जैन
(C) विजय कुमार
(D) जयंत पाटील
Ans-(B) पराग जैन
(Q४) पराग जैन यांच्या कोणत्या संस्थेचे प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे?
(A) CBI
(B) RBI
(C) IB
(D) RAW
Ans-(D) RAW
(Q५) त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?
(A) रंगनाथ पठारे
(B) जयसिंगराव पवार
(C) नरेंद्र जाधव
(D) अनुराधा पाटील
Ans-(C) नरेंद्र जाधव
(Q६) २०२५ मध्ये सर्वाधिक वृद्ध जगात कोणत्या देशात आहेत?
(A) जर्मनी
(B) जपान
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) जपान
(Q७) जपान मध्ये जगात सर्वाधिक किती दशलक्ष वृद्ध आहेत?
(A) ३६.९
(B) ३७.७
(C) ३८.८
(D) ३९.९
Ans-(A) ३६.९
(Q८) कोणत्या देशात जगात वृद्धांची टक्केवारी सर्वात जास्त आहे?
(A) फ्रान्स
(B) तुर्की
(C) दक्षिण आफ्रिका
(D) मोनॅको
Ans-(D) मोनॅको
(Q९) महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदी कोणाची नियुक्ती आहे?
(A) विनय पाटील
(B) राजेश कुमार
(C) प्रितम कपूर
(D) राणी पाटील
Ans-(B) राजेश कुमार
(Q१०) राजेश कुमार यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q११) पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप २०२५ मध्ये कोठे पार पडला आहे?
(A) कोलकाता
(B) पटना
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(C) चेन्नई
(Q१२) पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप २०२५ चे महिला गटात विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) ओडिशा
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(A) ओडिशा
(Q१३) पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप २०२५ चे महिला उपविजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) आसाम
(C) हरियाना
(D) पंजाब
Ans-(D) पंजाब
(Q१४) पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप २०२५ मध्ये पुरुष श्रेणीमध्ये विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) राजस्थान
Ans-(B) तामिळनाडू
(Q१५) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे?
(A) स्मृती मानधना
(B) हरमनप्रीत कौर
(C) दिप्ती शर्मा
(D) रेणुका पाटील
Ans-(A) स्मृती मानधना
(Q१६) खालीलपैकी कोण जगातील क्रमांक १ चा भालाफेक पटू ठरला आहे?
(A) अँडरसन पीटर्स
(B) जुलियन वेबर
(C) नीरज चोप्रा
(D) अर्शद नदीम
Ans-(C) नीरज चोप्रा
(Q१७) नीरज चोप्रा किती गुणासह जगातील क्रमांक १ चा भालाफेक पटू ठरला आहे?
(A) १४४५
(B) १३३३
(C) १५५८
(D) १५५५
Ans-(A) १४४५
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

