Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 30th January 2025 : चालू घडामोडी ३० जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 30th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 30, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 30th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 30 January 2025. Find Current General Knowledge 30th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th January 2025

चालू घडामोडी जानेवारी २०२५ : Current Affairs January 30, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ३० जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१)  कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
(B) नातीथीबाई दामोदरदास ठाकरसी विद्यापीठ
(C) भारती विद्यापीठ
(D) मराठवाडा कृषी विद्यापीठ
Ans-(A) यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

(Q२) एन व्ही एस 02 हा भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील कितवा उपग्रह आहे ?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(B) दुसरा

(Q३) भारत आणि कोणत्या देशात दरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आले आहे?
(A) श्रीलंका
(B) इंडोनेशिया
(C) बांगलादेश
(D) पाकिस्तान
Ans-(B) इंडोनेशिया

(Q४) जॉफ एलर्डिस यांनी नुकताच मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे ते खालीलपैकी कोणत्या परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते ?
(A) ICC
(B) BCC
(C) WTO
(D) WHO
Ans-(A) ICC

(Q५) नुकतेच खालीलपैकी कोणत्या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याचा विक्रम केला आहे?
(A) स्टीव्ह स्मिथ
(B) ऋषभ पंत
(C) अरबाज खान
(D) क्रिस गेल
Ans-(A) स्टीव्ह स्मिथ

(Q६) मुख्यमंत्री सहायता निधीसाठी किती सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे?
(A) 12
(B) 17
(C) 20
(D) 23
Ans-(C) 20

(Q७) मुख्यमंत्री सहायता निधीसाठी स्थापित करण्यात आलेली समिती खालीलपैकी कोणते कार्य करणार आहे ?
(A) कोणत्या आजाराचा समावेश करणे याचा आढावा घेणे
(B) अर्थसाह्याची रक्कम निश्चित करणे
(C) रुग्णालय संलग्नित करण्याचे निकष ठरवणे
(D) वरीलपैकी सर्व
Ans-(D) वरीलपैकी सर्व

(Q८) टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथम स्थानी असलेले ऑक्सफर्ड विद्यापीठ खालीलपैकी कोठे आहे ?
(A) कॅलिफोर्निया
(B) ब्रिटन
(C) टोकियो
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) ब्रिटन

(Q९) टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी कोणते विद्यापीठ आहे?
(A) मेसाचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी
(B) केंब्रिज युनिव्हर्सिटी
(C) डेक्कन युनिव्हर्सिटी
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) मेसाचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी

(Q१०) टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत पहिल्या सहापैकी अमेरिकेचे किती विद्यापीठ आहेत?
(A) 2
(B) 3
(C) 4
(D) 5
Ans-(C) 4

(Q११) डेटा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
(A) 28 जानेवारी
(B) 29 जानेवारी
(C) 30 जानेवारी
(D) 31 जानेवारी
Ans-(A) 28 जानेवारी

(Q१२) आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे ?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) उत्तराखंड
(D) झारखंड
Ans-(B) हरियाणा

(Q१३) खालीलपैकी कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे ?
(A) मंगोलिया
(B) ऑस्ट्रेलिया
(C) जॉर्जिया
(D) दक्षिण सुदान
Ans-(C) जॉर्जिया

(Q१४) कोणत्या देशाने 2025 हे वर्ष समुदाय वर्ष म्हणून घोषित केले आहे?
(A) संयुक्त अरब अमिराती
(B) सौदी अरेबिया
(C) दक्षिण सुदान
(D) मलेशिया
Ans-(A) संयुक्त अरब अमिराती

(Q१५) आसाम या राज्याची दुसरी राजधानी म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे ?
(A) गोलाघाट
(B) जोरहाट
(C) गोलपारा
(D) दिब्रुगड
Ans-(D) दिब्रुगड

(Q१६) नुकतेच स्टीव्ह स्मिथ या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये 10000 धावा करण्याचा विक्रम केला आहे हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) श्रीलंका
(C) न्यूझीलंड
(D) आफ्रिका
Ans-(A) ऑस्ट्रेलिया

(Q१७) टाइम्स टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टा च्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी मेसाचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे विद्यापीठ आहे, हे विद्यापीठ कोणत्या देशात आहे ?
(A) जपान
(B) फ्रान्स
(C) अमेरिका
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) अमेरिका

(Q१८) भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो ?
(A) 28 जानेवारी
(B) 29 जानेवारी
(C) 30 जानेवारी
(D) 31 जानेवारी
Ans-(C) 30 जानेवारी

२९ जानेवारी २०२५

(Q१)  राज्यातील शालेय विद्यार्थ्यांतील गुणवत्तेचा ॲन्यूअल स्टेटस ऑफ एज्युकेशन (असर) सर्वेक्षण खालीलपैकी कोणामार्फत केले गेले आहे ?
(A) महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशन
(B) प्रथम एज्युकेशन फाउंडेशन
(C) प्रेरणा फाउंडेशन
(D) वरीलपैकी नाही
Ans-(B) प्रथम एज्युकेशन फाउंडेशन

(Q२) यावर्षीचा केंद्रीय अर्थसंकल्प खालीलपैकी कोणा मार्फत सादर करण्यात येणार आहे ?
(A) अरुण जेटली
(B) निर्मला सीतारमन
(C) अमित शहा
(D) नरेंद्र मोदी
Ans-(B) निर्मला सीतारमन

(Q३) भारतीय अवकाश संशोधन संस्थेने कोणता उपग्रह अवकाशात सोडण्याची तयारी केली आहे?
(A) NVS 02
(B) PSLV 02
(C) NSV 03
(D) NSV 04
Ans-(A) NVS 02

(Q४) NVS 02 हा उपग्रह कोणत्या रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपित केला जाणार आहे ?
(A) जीएसएलव्ही
(B) पीएसएलव्ही
(C) एनएसएनव्ही
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) जीएसएलव्ही

(Q५) राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या आकडेवारीनुसार देशातील साखरेचे उत्पादन किती टक्के घसरले आहे ?
(A) 23.66
(B) 13.66
(C) 12
(D) 11
Ans-(B) 13.66

(Q६) देशातील पहिला सेमीकंडक्टर (अर्धसंवाहक) प्रकल्प कोणत्या ठिकाणी होत आहे?
(A) अहमदाबाद
(B) पुणे
(C) हैदराबाद
(D) रत्नागिरी
Ans-(A) अहमदाबाद

(Q७) कैलास मानस सरोवर यात्रा सुरू करण्यासाठी भारत आणि कोणत्या दिशेदरम्यान थेट उडान सुरू करण्यात येणार आहेत ?
(A) नेपाळ
(B) भूतान
(C) चीन
(D) श्रीलंका
Ans-(C) चीन

(Q८) भारतातील कोणत्या वेगवान गोलंदाजाची वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून ‘सर गारफिल्ड सोबर्स’ पुरस्कारासाठी निवड झाली आहे?
(A) जसप्रीत बुमराह
(B) ऋषभ पंत
(C) विराट कोहली
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) जसप्रीत बुमराह

(Q९) अष्टपैलू खेळाडू अमेलिया केर हिची आयसीसीने 2024 ची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू म्हणून निवड केली आहे त्या कोणत्या देशाचे खेळाडू आहेत?
(A) इराक
(B) अमेरिका
(C) नेदरलँड
(D) न्यूझीलंड
Ans-(D) न्यूझीलंड

(Q१०) असर या अहवालानुसार महाराष्ट्रातील किती टक्के विद्यार्थ्यांना मध्यान भोजन मिळत आहे ?
(A) 85
(B) 87
(C) 95.3
(D) 97.5
Ans-(C) 95.3

(Q११)असर या अहवालानुसार महाराष्ट्रातील किती टक्के विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध आहे?
(A) 60.5
(B) 62.5
(C) 64.5
(D) 66.5
Ans-(D) 66.5

(Q१२) खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन केंद्रातून नेविगेशन सॅटॅलाइट एनव्हीएस 02 चे प्रक्षेपण होणार आहे?
(A) श्रीहरीकोटा
(B) तिरुवनंतपुरम
(C) बेंगळुरू
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) श्रीहरीकोटा

(Q१३) नुकतेच प्रक्षेपित होत असलेले ‘नेवीगेशन सॅटॅलाइट एनव्हीएस 02’ हे भारतीय अंतराळ संशोधन केंद्राची कितवी मोहीम आहे?
(A) 99
(B) 100
(C) 102
(D) 121
Ans-(B) 100

(Q१४) इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांच्या नेतृत्वाखाली होणारे एनव्हीएस 02 चे प्रक्षेपण ही कितवी मोहीम आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(A) पहिली

(Q१५) गुन्हे सिद्धते करिता मोबाईल फॉरेनची व्हॅन सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते?
(A) महाराष्ट्र
(B) कर्नाटक
(C) तेलंगणा
(D) छत्तीसगड
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१६) उदयोन्मुख आयसीसी मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त केमेंदू मेंडिस हे कोणत्या देशाचे खेळाडू आहे ?
(A) भारत
(B) श्रीलंका
(C) नेपाळ
(D) भूतान
Ans-(B) श्रीलंका

(Q१७) उदयोन्मुख आयसीसी वुमेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार प्राप्त अणेरी डेरकसन हे कोणत्या देशाचे खेळाडू आहे ?
(A) श्रीलंका
(B) दक्षिण आफ्रिका
(C) न्युझीलँड
(D) नेदरलँड
Ans-(B) दक्षिण आफ्रिका

(Q१८) कृषी व अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ऍग्री स्टार्टअप फंड सुरू केला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) पंजाब
(C) हरियाणा
(D) उत्तर प्रदेश
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१९) प्रजासत्ताक दिन 2025 मधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम चित्रपट कोणत्या राज्याला मिळाला आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) मध्य प्रदेश
(C) उत्तर प्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(C) उत्तर प्रदेश


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा