Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 30th April 2025 : चालू घडामोडी ३० एप्रिल २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 30th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 30, 2025

Daily Current Affairs (Date: April 30th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 30, 2025. Find Current General Knowledge 29th April 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 30th April 2025

चालू घडामोडी ३० एप्रिल २०२५ : Current Affairs April 30, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: ३० एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.

(Q१) जेफ बेझोस यांच्या अमेझॉन ने किती कृत्रिम उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले आहेत?
(A) २७
(B) २५
(C) २८
(D) २९
Ans-(A) २७

(Q२) कॅनडामध्ये कोणत्या पार्टीने देशातील सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे?
(A) रिपब्लिकन पार्टी
(B) डेमोक्रॅटिक पार्टी
(C) लिबरल पार्टी
(D) कन्झरव्हेटिव पार्टी
Ans-(C) लिबरल पार्टी

(Q३) कोणत्या देशातील लिबरल पार्टी ने देशातील सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे?
(A) चीन
(B) कॅनडा
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(B) कॅनडा

(Q४) कॅनडाच्या संसदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?
(A) ३४०
(B) ३४१
(C) ३४५
(D) ३४३
Ans-(D) ३४३

(Q५) कोणत्या राज्याने विद्युत वाहन धोरण २०२५ जाहीर केले आहे?
(A) बिहार
(B) गोवा
(C) महाराष्ट्र
(D) झारखंड
Ans-(C) महाराष्ट्र

(Q६) महाराष्ट्र शासनाच्या विद्युत वाहन धोरण २०२५ नुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक किती किलोमीटर अंतरावर चार्जिंग सुविधा उभारली जाणार आहे?
(A) २२
(B) २५
(C) २४
(D) २७
Ans-(B) २५

(Q७) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण २०२५ ला मंजुरी दिली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) आसाम
Ans-(A) महाराष्ट्र

(Q८) जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण २०२५ असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(D) १

(Q९) कोणत्या भारतीय उत्पादनाला चीनमधून सर्वाधिक मागणी आहे?
(A) सेंद्रिय रसायने
(B) खनिज धातू
(C) चहा
(D) मसाले
Ans-(B) खनिज धातू

(Q१०) २०२४ च्या आकडेवारीनुसार चीनला भारतातून किती अब्ज डॉलरचे खनिज धातू निर्यात करण्यात आले?
(A) ४.५०
(B) २.७०
(C) १.८०
(D) ३.७०
Ans-(D) ३.७०

(Q११) न्या. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्याधीश म्हणून कधी शपथ घेणार आहेत?
(A) ११ मे
(B) १५ मे
(C) १४ मे
(D) १८ मे
Ans-(C) १४ मे

(Q१२) न्या. भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्याधीश म्हणून कधी शपथ घेणार असून ते कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) गुजरात
(D) कर्नाटक
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१३) २०२३-२४ वित्त वर्षामध्ये कोणती कंपनी CSR वर खर्च करण्यात प्रथम क्रमांकावर आहे?
(A) रिलायन्स इंडस्ट्रीज
(B) Godrej
(C) TCS
(D) HDFC Bank
Ans-(D) HDFC Bank

(Q१४) भारतीय वायुसेना ने कोणत्या सैन्य अभ्यासाचे आयोजन केले आहे?
(A) युद्ध
(B) आक्रमण
(C) एकता
(D) विजय
Ans-(B) आक्रमण

(Q१५) कोणत्या देशाच्या वायुसेना ने आक्रमण सैन्य अभ्यासाचे आयोजन केले आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) भारत

(Q१६) जहाज बांधणी जहाज दुरुस्ती सुविधा व जहाज पुनर्वापर सुविधा धोरण २०२५ असे धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) कर्नाटक
(C) महाराष्ट्र
(D) मध्य प्रदेश
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१७) एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल द्वारा कोणत्या विमानतळाला ग्रीन एअरपोर्ट अंतर्गत प्लॅटिनम रीकॉग्रीशन देण्यात आले आहे?
(A) हुबळी
(B) पुणे
(C) कोलकाता
(D) हैदराबाद
Ans-(A) हुबळी

(Q१८) भारतात कोणत्या राज्यात मधुबनी पेंटिंग आणि बौद्ध भिक्षू गायनाचे २ गिनिज book record बनले आहेत?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(C) बिहार

(Q१९) मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल द्वारा मध्य प्रदेश राज्यात किती हजार कोटी रुपयांच्या PM मित्र पार्क ला मंजुरी दिली आहे?
(A) २५
(B) २१
(C) २२
(D) २३
Ans-(B) २१

(Q२०) ICAR ने कोणत्या प्राण्याच्या दोन नवीन प्रजातीचा शोध लावला आहे?
(A) वाघ
(B) हरिण
(C) मोर
(D) मासे
Ans-(D) मासे

(Q२१) मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाइल द्वारा कोणत्या राज्यात २१ हजार कोटी रुपयांच्या PM मित्र पार्क ला मंजुरी दिली आहे?
(A) मध्य प्रदेश
(B) राजस्थान
(C) उत्तर प्रदेश
(D) झारखंड
Ans-(A) मध्य प्रदेश

(Q२२) कोणत्या संस्थेने माश्याच्या २ नवीन प्रजातीचा शोध लावला आहे?
(A) FAO
(B) PETA
(C) ICAR
(D) UNESCO
Ans-(C) ICAR

(Q२३) गेल्या आर्थिक वर्षांत देशातील अभियांत्रिकी वस्तूची निर्याती किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ११५.७७
(B) ११६.६७
(C) ११३.३३
(D) ११५.५५
Ans-(B) ११६.६७

(Q२४) महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक वाहन धोरण २०२५ ला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून ते किती वर्षापर्यंत लागू राहणार आहे?
(A) २०२६
(B) २०२७
(C) २०२८
(D) २०३०
Ans-(D) २०३०

(Q२५) गेल्या आर्थिक वर्षांत देशातील अभियांत्रिकी वस्तूच्या निर्यातीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ६.७०
(B) ७.७५
(C) ५.५५
(D) ६.७४
Ans-(D) ६.७४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा