Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 2nd May 2025 : चालू घडामोडी ०२ मे २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 2nd May 2025 : चालू घडामोडी ०२ मे २०२५

Current Affairs 2nd May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 2nd, 2025

Daily Current Affairs (Date: May 02, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 02, 2025. Find Current General Knowledge 2nd May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd May 2025

चालू घडामोडी ०२ मे २०२५ : Current Affairs May 02, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०२ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५(वेव्हज) चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) एस जयशंकर
(C) अश्विनी वैष्णव
(D) द्रौपदी मूर्मु
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट २०२५(वेव्हज) चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) पुणे
(B) नाशिक
(C) मुंबई
(D) नागपूर
Ans-(C) मुंबई

(Q३) वर्ल्ड गोल्ड कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची मागणी जानेवारी मार्च २०२५ तिमाहीत किती टक्क्यांनी घसरली आहे?
(A) १७
(B) १५
(C) १८
(D) १९
Ans-(B) १५

(Q४) भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे?
(A) कोलकाता
(B) हैदराबाद
(C) चेन्नई
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई

(Q५) भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था मुंबई मध्ये स्थापन होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपये मंजूर केले आहेत?
(A) ३००
(B) ५००
(C) ४००
(D) ७००
Ans-(C) ४००

(Q६) वर्ल्ड गोल्ड कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची आयात जानेवारी मार्च २०२५ तिमाहीत किती टन झाली आहे?
(A) १६५
(B) १६७
(C) १६०
(D) १६९
Ans-(B) १६७

(Q७) वर्ल्ड गोल्ड कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची मागणी जानेवारी मार्च २०२५ तिमाहीत किती टनावर आली आहे?
(A) ११८.१
(B) ११७.९
(C) १२५.३
(D) ११५.७
Ans-(A) ११८.१

(Q८) कोणता देश सौरऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) जर्मनी
(D) जपान
Ans-(D) जपान

(Q९) जपान अंतराळात सौर ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित करणार असून त्याला काय नाव देण्यात आले आहे?
(A) जपानिका
(B) ओहिसामा
(C) सूर्या
(D) नासिका
Ans-(B) ओहिसामा

(Q१०) ओपनसिग्नलच्या २०२४ मधील डिजिटल रेडीनेस अहवालानुसार देशातील प्रमुख ५० शहरामध्ये मुंबई कितव्या क्रमांकावर आहे?
(A) २९
(B) २७
(C) २५
(D) २८
Ans-(D) २८

(Q११) भारताची एकूण वीजनिर्मिती क्षमता किती GW आहे?
(A) ४००
(B) ४३०
(C) ४७०
(D) ४९०
Ans-(C) ४७०

(Q१२) भारतात एकूण वीजनिर्मिती पैकी सर्वाधिक किती टक्के वीजनिर्मिती कोळशाच्या आधारे होते?
(A) ४७.२
(B) ४५.३
(C) ४४.८
(D) ४१.९
Ans-(A) ४७.२

(Q१३) भारतात सूर्यप्रकाशाने निर्माण केल्या जाणाऱ्या विजेचा वाटा किती टक्के आहे?
(A) २४.७
(B) २५.७
(C) २३.१
(D) २१.८
Ans-(D) २१.८

(Q१४) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे होणार आहे?
(A) चेन्नई
(B) विशाखापट्टणम
(C) हैदराबाद
(D) मुंबई
Ans-(B) विशाखापट्टणम

(Q१५) चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?
(A) बॅडमिंटन
(B) टेनिस
(C) क्रिकेट
(D) हॉकी
Ans-(A) बॅडमिंटन

(Q१६) भारतीय बॉक्सिंगपटूनी पहिल्या आशियाई १५ आणि १७ वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धेत कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ५
(B) ३
(C) १
(D) २
Ans-(D) २

(Q१७) भारतीय बॉक्सिंगपटूनी पहिल्या आशियाई १५ आणि १७ वर्षाखालील अजिंक्यपद स्पर्धेत किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) १५
(B) १७
(C) १८
(D) १९
Ans-(A) १५

(Q१८) महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) छत्रपती संभाजीनगर
(B) नाशिक
(C) मुंबई
(D) सातारा
Ans-(C) मुंबई

(Q१९) ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली आहे?
(A) UGC
(B) इंडिया पोस्ट
(C) NCERT
(D) बालभारती
Ans-(B) इंडिया पोस्ट

(Q२०) भारताचा विकासदर चालू आर्थिक वर्षात किती टक्के राहण्याचा अंदाज डिलॉईट इंडिया ने वर्तविला आहे?
(A) ६.७ ते ६.९
(B) ६.५ ते ६.७
(C) ६.४ ते ६.६
(D) ६.५ ते ६.८
Ans-(D) ६.५ ते ६.८

(Q२१) मार्क कार्नी यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे?
(A) कॅनडा
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(A) कॅनडा

(Q२२) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये पहिल्यांदा कोणत्या खेळाचा समावेश करण्यात आला आहे?
(A) कब्बडी
(B) टेनिस
(C) Mixed मार्शल आर्ट
(D) बेसबॉल
Ans-(C) Mixed मार्शल आर्ट

(Q२३) सुप्रीम कोर्टाने २०२५ कोणत्या अधिकाराला मूलभूत हक्क घोषित केले आहे?
(A) इंटरनेट
(B) डिजिटल acces
(C) मोबाईल use
(D) Digital मिडिया
Ans-(B) डिजिटल acces

(Q२४) गोल्डमन पर्यावरण पुरस्कार कोणत्या नावाने ओळखला आहे?
(A) ब्लू नोबेल
(B) ऑरेंज नोबेल
(C) पर्पल नोबेल
(D) ग्रीन नोबेल
Ans-(D) ग्रीन नोबेल

(Q२५) ग्रीन हायड्रोजन सर्टिफिकेशन स्कीम कोणाद्वारे सुरू केली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) अमित शहा
(C) अनुराग ठाकूर
(D) प्रल्हाद जोशी
Ans-(D) प्रल्हाद जोशी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा