Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 2nd June 2025 : चालू घडामोडी ०२ जून २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 2nd June 2025 : चालू घडामोडी ०२ जून २०२५

Current Affairs 2nd June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 02 June, 2025

Daily Current Affairs (Date: June 02, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 02, 2025. Find Current General Knowledge 2nd June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd June 2025

चालू घडामोडी ०२ जून २०२५ : Current Affairs June 02, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०२ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) देशातील पहिले कृषी हॅकेथॉन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) पुणे
(B) नाशिक
(C) मुंबई
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(A) पुणे

(Q२) ७२ व्या मिस वर्ल्ड २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) हासेट डेरेज
(B) रिया कुमार
(C) ओपल सूचाता चुआंगश्री
(D) नंदिनी गुप्ता
Ans-(C) ओपल सूचाता चुआंगश्री

(Q३) कोणत्या देशाची ओपल सूचाता चुआंगश्री ७२ व्या मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेची विजेती ठरली आहे?
(A) कॅनडा
(B) थायलंड
(C) पोलंड
(D) कांगो
Ans-(B) थायलंड

(Q४) ७२ व्या मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) चेन्नई
(D) हैद्राबाद
Ans-(D) हैद्राबाद

(Q५) ७२ व्या मिस वर्ल्ड २०२५ स्पर्धेत किती स्पर्धकांनी भाग घेतला होता?
(A) १०९
(B) १०७
(C) १०८
(D) १०५
Ans-(C) १०८

(Q६) खालीलपैकी कोण भारतातील सर्वात कमी वयाचा जगातील सर्वात उंच ७ पर्वत चढणारा व्यक्ती ठरला आहे?
(A) अर्जुन वाजपेयी
(B) विश्वनाथ कार्तिकेयन
(C) राघव जुनेजा
(D) अमरदीप हरकळ
Ans-(B) विश्वनाथ कार्तिकेयन

(Q७) १०.८४ लाख इलेक्ट्रिक वाहन नोंदणीसह कोणते राज्य देशात आघाडीवर आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) झारखंड
(C) बिहार
(D) महाराष्ट्र
Ans-(A) उत्तर प्रदेश

(Q८) इलेक्ट्रिक वाहन नोंदणी मध्ये महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ३
(B) ५
(C) १
(D) २
Ans-(D) २

(Q९) राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्स ला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) १३
(B) १५
(C) १७
(D) १९
Ans-(B) १५

(Q१०) देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) झारखंड
(D) हरियाणा
Ans-(D) हरियाणा

(Q११) Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशात कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे?
(A) ३० मे ते ११ जून
(B) २९ मे ते १३ जून
(C) ३१ मे ते १३ जून
(D) ३१ मे ते ११ जून
Ans-(C) ३१ मे ते १३ जून

(Q१२) Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे?
(A) मंगोलिया
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) मंगोलिया

(Q१३) Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि मंगोलिया देशात कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) १८
(B) १५
(C) १९
(D) १७
Ans-(D) १७

(Q१४) भारताचा पहिला AI SEZ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे?
(A) बिहार
(B) छत्तीसगड
(C) झारखंड
(D) गुजरात
Ans-(B) छत्तीसगड

(Q१५) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात घाटमपूर थर्मल पॉवर प्रोजेक्ट चे उद्घाटन केले आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) राजस्थान
(C) मध्य प्रदेश
(D) गोवा
Ans-(C) मध्य प्रदेश

(Q१६) एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) चेन्नई
(C) अहमदाबाद
(D) मुंबई
Ans-(C) अहमदाबाद

(Q१७) ११ व्या ब्रिक्स सांसदीय फोरम चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) ब्राझील
(B) चीन
(C) भारत
(D) रशिया
Ans-(A) ब्राझील

(Q१८) ब्राझील मध्ये आयोजित ११ व्या ब्रिक्स सांसदीय फोरम मध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?
(A) शशी थरुर
(B) अनुराग ठाकूर
(C) ओम बिर्ला
(D) जगदीप धनखड
Ans-(C) ओम बिर्ला

(Q१९) ग्लोबल Annual to Decadel Climate Update रिपोर्ट कोणाद्वारे जारी करण्यात आला आहे?
(A) WHO
(B) WMO
(C) WTO
(D) WNO
Ans-(B) WMO

(Q२०) भारतातील दुसरे १०० टक्के साक्षर राज्य कोणते ठरले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गोवा
Ans-(D) गोवा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा