Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 2nd July 2025 : चालू घडामोडी ०२ जुलै २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 2nd July 2025 : चालू घडामोडी ०२ जुलै २०२५

Current Affairs 2nd July 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 2nd July, 2025

Daily Current Affairs (Date: July 02, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: July 02, 2025. Find Current General Knowledge 2nd July 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd July 2025

चालू घडामोडी ०२ जुलै २०२५ : Current Affairs July 02, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०२ जुलै २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) The one cricket and My life and More book चे लेखक कोण आहे?

(A) शिखर धवन

(B) रोहित शर्मा

(C) विराट कोहली

(D) वीरेंद्र सेहवाग

Ans-(A) शिखर धवन

(Q२) नवीन आलेला स्टॉप क्लॉक नियम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(A) फुटबॉल

(B) टेनिस

(C) क्रिकेट

(D) कबड्डी

Ans-(C) क्रिकेट

(Q३) ऑपरेशन डीप मैनेफिस्ट कोणी सुरू केले आहे?

(A) सीबीआय

(B) Directorate of Revenue inteligence

(C) RAW

(D) IB

Ans-(C) Directorate of Revenue inteligence

(Q४) भारताचे पहिले ग्रीन डेटा सेंटर कोठे स्थापन करण्यात आले आहे?

(A) चेन्नई

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) गाझियाबाद

Ans-(D) गाझियाबाद

(Q५) कोणत्या दोन देशांमध्ये शांतता करार झाला आहे?

(A) भारत आणि चीन

(B) चीन आणि अमेरिका

(C) कांगो आणि रवांडा

(D) जपान आणि जर्मनी

Ans-(C) कांगो आणि रवांडा

(Q६) कांगो आणि रवांडा यांच्या मध्ये कोणत्या ठिकाणी शांतता करार झाला आहे?

(A) नवी दिल्ली

(B) वाशिंग्टन डीसी

(C) कराची

(D) पॅरिस

Ans-(B) वाशिंग्टन डीसी

(Q७) कोणत्या दोन देशाच्या मध्यस्थीने कांगो आणि रवांडा ने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे?

(A) अमेरिका आणि कतार

(B) चीन आणि अमेरिका

(C) भारत आणि श्रीलंका

(D) फ्रान्स आणि इंडिया

Ans-(A) अमेरिका आणि कतार

(Q८) राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?

(A) मुंबई

(B) रायपूर

(C) हिंगोली

(D) निजामाबाद

Ans-(D) निजामाबाद

(Q९) FIH Women’s Pro लीग २०२४-२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) जपान

(B) जर्मनी

(C) फ्रान्स

(D) कतार

Ans-(B) जर्मनी

(Q१०) निजामाबाद येथे राष्ट्रीय हळद बोर्डाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) राजनाथ सिंह

(B) अनुराग ठाकूर

(C) नरेंद्र मोदी

(D) अमित शहा

Ans-(D) अमित शहा

(Q११) भारताचा पहिला ओव्हरपास वन्यजीव corridor कोणत्या express way वर बनवण्यात आला आहे?

(A) यमुना एक्सप्रेस

(B) चेन्नई एक्सप्रेस

(C) दिल्ली मुंबई एक्सप्रेस

(D) कोलकाता एक्सप्रेस

Ans-(C) दिल्ली मुंबई एक्सप्रेस

(Q१२) राष्ट्रीय डॉक्टर दिन भारतात कधी साजरा करण्यात येतो?

(A) १ जुलै

(B) ३ जुलै

(C) २ जुलै

(D) ४ जुलै

Ans-(A) १ जुलै

(Q१३) आदी कर्मयोगी कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे?

(A) गृह

(B) वित्त

(C) संरक्षण

(D) आदिवासी

Ans-(D) आदिवासी

(Q१४) भारतीय तटरक्षक दलाने कोणत्या ठिकाणी अदाम्य जलद पेट्रोल नौका समाविष्ट केली आहे?

(A) गुजरात

(B) गोवा

(C) केरळ

(D) तमिळनाडू

Ans-(B) गोवा

(Q१५) Goistats मोबाईल ऍप्लिकेशन कोणी लाँच केले आहे?

(A) NSSO

(B) RBI

(C) नीती आयोग

(D) CBI

Ans-(A) NSSO

(Q१६) FIH Women’s Pro लीग २०२५ मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) नेदरलँड

(D) अमेरिका

Ans-(C) नेदरलँड

(Q१७) GST दिन कधी साजरा करण्यात येतो?

(A) १ जुलै

(B) ३ जुलै

(C) २ जुलै

(D) ४ जुलै

Ans-(A) १ जुलै

(Q१८) US ओपन सुपर ३०० बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?

(A) अमित यादव

(B) दिव्या देशमुख

(C) साई रेड्डी

(D) आयुष शेट्टी

Ans-(D) आयुष शेट्टी


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा