Current Affairs 2nd January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 02, 2025
Daily Current Affairs (Date: January 02, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: January 02, 2025. Find Current General Knowledge January 1, 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 2nd January 2025
चालू घडामोडी ०२ जानेवारी २०२५ : Current Affairs January 02, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०२ जानेवारी २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) भारताच्या आर. वैशाली ला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(A) कांस्य
(Q२) जागतिक जलद आणि अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा कोठे पार पडली?
(A) पॅरिस
(B) नवी दिल्ली
(C) न्यूयॉर्क
(D) दुबई
Ans-(C) न्युयॉर्क
(Q३) डिसेंबर महिन्यात देशाचे जिएसटी कर संकलन किती लाख कोटींवर पोहचले आहे?
(A) २.३३
(B) १.७७
(C) १.६६
(D) १.८८
Ans-(B) १.७७
(Q४) संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल कार्यालयाच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण हरित वायू उत्सर्जनात किती टक्के घट झाली आहे?
(A) ६.७०
(B) ७.७७
(C) ८.८०
(D) ७.९३
Ans-(D) ७.९३
(Q५) कोणत्या वर्षानंतर २०२४ हे भारतातील सर्वांत उष्ण वर्षे ठरले आहे?
(A) १९०४
(B) १९०३
(C) १९०१
(D) १९००
Ans-(C) १९०१
(Q६) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराह ने विक्रमी किती रेटिंग गुण मिळविले आहेत
(A) ९०८
(B) ९०७
(C) ९०६
(D) ९०५
Ans-(B) ९०७
(Q७) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाची मधाचे गाव ही संकल्पना असणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(A) महाराष्ट्र
(Q८) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराह ने विक्रमी ९०७ रेटिंग गुण मिळवून कोणाचा विक्रम मोडला आहे?
(A) मोहम्मद शमी
(B) झहीर खान
(C) आशिष नेहरा
(D) आर अश्विन
Ans-(D) आर अश्विन
(Q९) संतोष ट्रॉफी २०२४ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) बिहार
(B) पश्चिम बंगाल
(C) तेलंगणा
(D) झारखंड
Ans-(B) पश्चिम बंगाल
(Q१०) संतोष ट्रॉफी २०२४ स्पर्धेचे पश्चिम बंगाल ने कोणत्या राज्याचा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) उत्तर प्रदेश
(C) तामिळनाडू
(D) केरळ
Ans-(D) केरळ
(Q११) RBI ने २०२५ मध्ये भारताचा GDP वाढीचा अंदाज किती टक्के वर्तविला आहे?
(A) ६.५
(B) ६.७
(C) ६.६
(D) ६.८
Ans-(C) ६.६
(Q१२) कोणत्या भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर्क certificate देण्यात आले आहे?
(A) SAIL
(B) HAL
(C) GAIL
(D) HAL
Ans-(A) SAIL
(Q१३) वितूल कुमार यांची कोणत्या संस्थेच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) NSG
(B) RPF
(C) BSF
(D) CRPF
Ans-(D) CRPF
(Q१४) सर्व ७ खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे?
(A) कामी रिता शेर्पा
(B) काम्या कार्तिकेयन
(C) पूर्णिमा श्रेष्ठ
(D) नर्सिंग सेन
Ans-(B) काम्या कार्तिकेयन
(Q१५) खालीलपैकी कोणी २०२५ साठी भारताच्या GDP वाढीचा अंदाज ६.६ टक्के वर्तविला आहे?
(A) RBI
(B) वर्ल्ड बँक
(C) IMF
(D) SBI
Ans-(A) RBI
(Q१६) संतोष ट्रॉफी २०२४ चा अंतिम सामना कोणत्या राज्यात खेळवण्यात आला?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) तेलंगणा
(D) पश्चिम बंगाल
Ans-(C) तेलंगणा
(Q१७) कोणत्या देशाने भारतीय नर्स निमिषा प्रिया ला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली आहे?
(A) येमेन
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) इराक
Ans-(A) येमेन
(Q१८) वाव थराद नावाचा नविन जिल्हा कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) हरियाणा
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(C) गुजरात
(Q१९) UIDAI च्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अजय कुमार
(B) भुवनेश कुमार
(C) राजेश अग्रवाल
(D) जयेश मेस्त्री
Ans-(B) भुवनेश कुमार
(Q२०) कोणत्या केंद्रिय मंत्रालयाने २०२५ हे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे?
(A) अर्थ
(B) कृषी
(C) गृह
(D) संरक्षण
Ans-(D) संरक्षण
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


