Current Affairs 2nd December 2022 : चालू घडामोडी 0२ डिसेंबर 2022

current affairs

Current Affairs 2nd December 2022

Daily Current Affairs (Date – 2nd December 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 December 2022. Find Current General Knowledge 2nd December 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी 0२ डिसेंबर 2022: Current Affairs December 02, 2022→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0२ डिसेंबर २०२२ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

१) कोणत्या राज्याने “प्रसून जोशी” यांना ब्रांड अम्बेसिडर बनवले आहे?

(१)महाराष्ट्र

(२) गुजरात

(३) उतराखंड

(४) उत्तरप्रदेश

उत्तर:(३) उतराखंड

 

२) कोणत्या देशाच्या ४ सैनिकांनी “नंदादेवी” पर्वतावर चढाई केली आहे?

(१) रशिया

(२) चिन

(३) अमेरिका

(४) भारत

उत्तर:(३) अमेरिका

 

३) “ग्लोबल प्राईम सिटीज इंडेक्स”नुसार “मुंबई कितव्या स्थानावर आहे?

(१) १५

(२) २०

(३) २२

(४) २५

उत्तर:(३) २२

 

४) कोणत्या राज्याच्या मुख्यामंत्राने “SIPCOT औद्योगिक पार्क” चे उद्घाटन केले आहे?

(१) केरळ

(२) कर्नाटक

(३) तामिळनाडू

(४) आसाम

उत्तर:(३) तामिळनाडू

 

५) कोठे“ICG एडवास लाईट हेलिकॉपटर MK-III” कमिशन करण्यात आले आहे?

(१) मुंबई

(२) कोच्ची

(३) चेन्नई

(४) यापैकी नाही

उत्तर:(३) चेन्नई

 

६) कोणत्या राज्याने “AMLAN एनिमिया मुक्त लाख अभियान सुरु केले आहे?

(१) हरियाना

(२) ओडिशा

(३) आसाम

(४) महाराष्ट्र

उत्तर:(२) ओडिशा

 

७) “सुदर्शन प्रहार” युद्धसराव कोठे आयोजित केला गेला आहे?

(१) मणिपूर

(२) मिझोरम

(३) राजस्थान

(४) हरियाना

उत्तर:(३) राजस्थान

 

) भारता द्वारे कितव्या G20 शिखर संमेलनाचे अध्यक्ष पद डिसेंबर पासून सुरु होणार आहे?

(१) १६ व्या

(२) १७व्या

(३) १८व्या

(४) १९व्या

उत्तर:(३) १८ व्या

 

९) भारताकडून“UNSC” ची मासिक अध्य्क्षता कोनाद्वारे करण्यात येणार आहे?

(१) नरेंद्र मोदी

(२) टी.एस. त्रिमूर्ती

(३) एस. जयशंकर

(४) रुचिरा कांबोज

उत्तर:(४) रुचिरा कांबोज

 

१०) RBI ने कोणते डिजिटल रुपयेचलन लौंच केले आहे?

(१) ई-रुपी

(२) ई- कॉईन

(३) ई-मनी

(४)ई-लक्ष्मी

उत्तर:(१) ई-रुपी

 

११) “हेमजेनिक्स” जगातील सर्वात महाग औषध कोणत्या आजारावर वापरण्यासाठी उपयुक्त आहे?

(१) मंकीपोक्स

(२) एड्स

(३) हिमोफिलिया

(४) सर्वाईकल कॅन्सर

उत्तर:(३) हिमोफिलिया

 

१२) कोणत्यादेशाने पहिल्यांदा भारताच्या “परिवहन क्षेत्रामध्ये” गुंतवणूक करण्यासाठी करार केला आहे?

(१) अर्जेटिना

(२) उत्तर कोरिया

(३) डेन्मार्क

(४) दक्षिण कोरिया

उत्तर:(४) दक्षिण कोरिया

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2023.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT