Current Affairs 2nd April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 02, 2025
Daily Current Affairs (Date: April 02, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 02, 2025. Find Current General Knowledge 2nd April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 2nd April 2025
चालू घडामोडी ०२ एप्रिल २०२५ : Current Affairs April 02, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: ०२ एप्रिल २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील किती लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सुरू करण्यास मान्यता दिली आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(A) १
(Q२) कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(C) महाराष्ट्र
(Q३) महाराष्ट्र सरकारने शहरांमध्ये ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती?
(A) प्रताप सरनाईक
(B) रमानाथ झा
(C) आशिष शेलार
(D) अमोल कोल्हापुरे
Ans-(B) रमानाथ झा
(Q४) आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष कोण असणार आहेत?
(A) रामेश्वर नाईक
(B) विश्वास पाटील
(C) मंगेश चिवटे
(D) ओमप्रकाश शेटे
Ans-(D) ओमप्रकाश शेटे
(Q५) भारताची संरक्षण साहित्याची निर्यात चालू आर्थिक वर्षात किती कोटी रुपयांवर पोहचली आहे?
(A) २५,६७८
(B) २७,५५५
(C) २३,६२२
(D) २२,४५०
Ans-(C) २३,६२२
(Q६) भारताने किती वर्षां पर्यंत संरक्षण निर्यात पन्नास हजार कोटी पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) २०२७
(B) २०२९
(C) २०२८
(D) २०३०
Ans-(B) २०२९
(Q७) RBI च्या माहितीनुसार २ हजारांच्या किती टक्के नोटा बँकिंग प्रणाली मध्ये परत आल्या आहेत?
(A) ९८.२१
(B) ९७.७७
(C) ९६.८८
(D) ९५.५५
Ans-(A) ९८.२१
(Q८) वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असुन ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) कबड्डी
(B) टेनिस
(C) बॅडमिंटन
(D) हॉकी
Ans-(D) हॉकी
(Q९) देशभरात २०२४-२५ या आर्थिक वर्षात साखरेचे उत्पादन किती लाख टनावर गेले आहे?
(A) २४०.७८
(B) २४७.६१
(C) २४४.५६
(D) २४३.६७
Ans-(B) २४७.६१
(Q१०) वंदना कटारियाने हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली असुन ती सर्वाधिक किती सामने खेळणारी भारतीय महिला हॉकीपटू ठरली आहे?
(A) ३२१
(B) ३२५
(C) ३२७
(D) ३२०
Ans-(D) ३२०
(Q११) वंदना कटारियाने हॉकीमधून निवृत्ती जाहीर केली असुन तिने किती गोल नोंदवले आहेत?
(A) १५०
(B) १५५
(C) १५८
(D) १५७
Ans-(C) १५८
(Q१२) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या सरव्यवस्थापक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
(A) सायली भोयर
(B) पंकज कपूर
(C) पूनम अगरवाल
(D) रोहित शर्मा
Ans-(A) सायली भोयर
(Q१३) राज्यात बुद्धिमत्ता उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाबरोबर करार केला आहे?
(A) TCS
(B) रिलायन्स जिओ
(C) Twitter
(D) मायक्रोसॉफ्ट
Ans-(D) मायक्रोसॉफ्ट
(Q१४) चालू आर्थिक वर्षात देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन कोणत्या राज्यात झाले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) उत्तर प्रदेश
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) उत्तर प्रदेश
(Q१५) महाराष्ट्र शासनाद्वारे २ ते ४ मे २०२५ दरम्यान कोणत्या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) महाबळेश्वर
(B) लोणावळा
(C) माथेरान
(D) गणपतीपुळे
Ans-(A) महाबळेश्वर
(Q१६) महाराष्ट्र शासनाद्वारे कोणत्या कालावधी दरम्यान महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) १ ते ३ मे २०२५
(B) ३ ते ५ मे २०२५
(C) २ ते ४ मे २०२५
(D) ४ ते ६ मे २०२५
Ans-(C) २ ते ४ मे २०२५
(Q१७) मुडीज ने २०२५-२६ या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर किती टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे?
(A) ६.५
(B) ६.७
(C) ६.८
(D) ६.९
Ans-(A) ६.५
(Q१८) आशियाई हॉकी करंडक भारतात कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) राजस्थान
(B) गोवा
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(C) बिहार
(Q१९) कोणत्या राज्यात भारतातील पहिले गोठलेले प्राणी संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे?
(A) तेलंगणा
(B) पश्चिम बंगाल
(C) आंध्र प्रदेश
(D) आसाम
Ans-(B) पश्चिम बंगाल
(Q२०) कोणत्या राज्याच्या सौदागरी ब्लॉक प्रिंटला GI टॅग प्राप्त झाले आहे?
(A) हरियाणा
(B) पंजाब
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात
(Q२१) सरहूल उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
(A) झारखंड
(B) बिहार
(C) मेघालय
(D) सिक्कीम
Ans-(A) झारखंड
(Q२२) भारतीय महिला हॉकीपटू वंदना कटारियाने आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केली असुन ती कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
(A) उत्तर प्रदेश
(B) ओडिशा
(C) उत्तराखंड
(D) पंजाब
Ans-(C) उत्तराखंड
(Q२३) दरवर्षी अंधत्व निवारण सप्ताह कधी साजरा करण्यात येतो?
(A) १ ते ८ एप्रिल
(B) १ ते ७ एप्रिल
(C) २ ते ९ एप्रिल
(D) ३ ते १० एप्रिल
Ans-(B) १ ते ७ एप्रिल
(Q२४) द ग्रेट कॉन्सिलीएटर लाल बहादूर शास्त्री अँड द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इंडिया हे बुक कोणी लिहिले आहे?
(A) शशी थरुर
(B) जयराम रमेश
(C) रामचंद्र गुहा
(D) संजीव चोपडा
Ans-(D) संजीव चोपडा
(Q२५) एक्झरसाइज टायगर triumph हा द्विपक्षीय सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये होत आहे?
(A) भारत आणि चीन
(B) भारत आणि श्रीलंका
(C) भारत आणि पाकिस्तान
(D) भारत आणि अमेरिका
Ans-(D) भारत आणि अमेरिका
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


