Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 29th March 2025 : चालू घडामोडी २९ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 29th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 29, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 29th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 March 2025. Find Current General Knowledge 29th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २९ मार्च २०२५ : Current Affairs March 29, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेच्या मजुरी दरात किती रुपयांची वाढ करण्यात आली आहे?
(A) १५
(B) २५
(C) २०
(D) १८
Ans-(A) १५

(Q२) महाराष्ट्र राज्यात १ एप्रिल पासून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना किती रुपये मजुरी मिळणार आहे?
(A) ३२१
(B) ३२७
(C) ३१२
(D) ३१५
Ans-(C) ३१२

(Q३) केंद्रीय सुरक्षा मंत्रिमंडळ समितीने कोणत्या कंपनीकडून १५६ लढाऊ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे?
(A) बोईंग
(B) HAL
(C) DRDO
(D) रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड
Ans-(B) HAL

(Q४) हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून किती कोटी रुपयांच्या १५६ प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करण्यास संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे?
(A) ७४,५००
(B) ७७,७००
(C) ६३,५००
(D) ६२,७००
Ans-(D) ६२,७००

(Q५) प्रचंड हे भारतातील पहिले स्वदेशी डिझाईन विकसित केलेले काय आहे?
(A) विमान
(B) जहाज
(C) हेलिकॉप्टर
(D) रणगाडा
Ans-(C) हेलिकॉप्टर

(Q६) प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरची किती हजार मीटर पेक्षा जास्त उंचीवर काम करण्याची क्षमता आहे?
(A) ७
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(B) ५

(Q७) प्रचंड या लढाऊ हेलिकॉप्टरचे वजन किती टन आहे?
(A) ५.८
(B) ५.७
(C) ५.६
(D) ५.५
Ans-(A) ५.८

(Q८) केंद्र सरकारने १ एप्रिल पासून देशी चण्यावर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे?
(A) १५
(B) ११
(C) १३
(D) १०
Ans-(D) १०

(Q९) IPL मध्ये ३ हजार धावा आणि १०० विकेट अशी कामगिरी करणारा कोण पहिला क्रिकेटपटू ठरला आहे?
(A) आर अश्विन
(B) रविंद्र जडेजा
(C) हार्दिक पंड्या
(D) युवराज सिंग
Ans-(B) रविंद्र जडेजा

(Q१०) म्यानमार देशाला किती रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला आहे?
(A) ७.८
(B) ७.५
(C) ७.४
(D) ७.७
Ans-(D) ७.७

(Q११) कोणत्या देशामध्ये भूकंपाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणीबाणीची स्थिती जाहीर करण्यात आली आहे?
(A) थायलंड
(B) कुवेत
(C) म्यानमार
(D) तुर्की
Ans-(C) म्यानमार

(Q१२) इलेक्ट्रिक वाहनांना चार्जिंगची सुविधा पुरविण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१३) केंद्र सरकार HAL कंपनीकडून किती प्रचंड हेलिकॉप्टर खरेदी करणार आहे?
(A) १५०
(B) १५५
(C) १५७
(D) १५६
Ans-(D) १५६

(Q१४) भारतीय खेळाडू बी. सुमित रेड्डी याने निवृत्तीची घोषणा केली असून तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) टेनिस
(B) बॅडमिंटन
(C) क्रिकेट
(D) टेबल टेनिस
Ans-(B) बॅडमिंटन

(Q१५) Saarthi AI chat bot कोणत्या राज्याने लाँच केले आहे?
(A) हरियाणा
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) हरियाणा

(Q१६) सागरमाथा संवादाचे आयोजन कोणत्या देशाद्वारे करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) नेपाळ
(D) श्रीलंका
Ans-(C) नेपाळ

(Q१७) कोणत्या कालावधी दरम्यान काटमांडू मध्ये सागरमाथा संवादाचे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) १६ ते १८ मे २०२५
(B) १५ ते १७ मे २०२५
(C) १३ ते १५ मे २०२५
(D) १४ ते १६ मे २०२५
Ans-(A) १६ ते १८ मे २०२५

(Q१८) भारतातील पहिला vartical लिफ्ट रेल्वे पूल कोणत्या राज्यात आहे त्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे?
(A) हिमाचल प्रदेश
(B) केरळ
(C) तमिळनाडू
(D) गोवा
Ans-(C) तमिळनाडू

(Q१९) डिजिटल क्रॉप सर्वे सिस्टीम कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केली आहे?
(A) गृह
(B) कृषी
(C) वित्त
(D) संरक्षण
Ans-(B) कृषी

(Q२०) भारतात विकसित पहिली स्वदेशी MRI मशीन कोणत्या ठिकाणच्या AIMS मध्ये स्थापन करण्यात येणार आहे?
(A) अहमदाबाद
(B) नागपुर
(C) मुंबई
(D) दिल्ली
Ans-(D) दिल्ली

(Q२१) आशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप २०२५ च्या २nd edition चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) बंगळुरू
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q२२) भारतातील पहिल्या नाईट सफारी चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) हैदराबाद
(B) कोची
(C) लखनऊ
(D) नाशिक
Ans-(C) लखनऊ

(Q२३) २०२४ मध्ये कोणता देश चहा निर्यातीत प्रथम क्रमांकावर आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) केनिया
(C) फ्रान्स
(D) श्रीलंका
Ans-(B) केनिया

(Q२४) एबेल पुरस्कार २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) पियरे लुई लायन्स
(B) अनिल काकोडकर
(C) आंद्रे रसेल
(D) मसाकी काशिवारा
Ans-(D) मसाकी काशिवारा

(Q२५) २०२४ मध्ये चहा निर्यातीत भारताचा कितवा क्रमांक राहिला आहे?
(A) २
(B) ३
(C) ४
(D) ५
Ans-(A) २

(Q२६) EX प्रचंड प्रहार अभ्यासाचे आयोजन भारतीय सेना द्वारा कोठे करण्यात आले होते?
(A) राजस्थान
(B) हरियाणा
(C) अरुणाचल प्रदेश
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(C) अरुणाचल प्रदेश

(Q२७) एलिट महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कोणी प्रथम स्थान मिळवले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड
(C) तेलंगणा
(D) आंध्र प्रदेश
Ans-(B) रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड

(Q२८) कोणत्या दोन देशा दरम्यान व्यापार वाढवण्यासाठी LIBA ची स्थापना करण्यात आली आहे?
(A) भारत आणि चीन
(B) भारत आणि फ्रान्स
(C) भारत आणि अमेरिका
(D) भारत आणि श्रीलंका
Ans-(D) भारत आणि श्रीलंका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा