Current Affairs 29th April 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 29, 2025
Daily Current Affairs (Date: April 29th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 29, 2025. Find Current General Knowledge 29th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 29th April 2025
चालू घडामोडी २९ एप्रिल २०२५ : Current Affairs April 29, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: २९ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) भारत नौदलासाठी कोणत्या देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची २६ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे?
(A) फ्रान्स
(B) जपान
(C) जर्मनी
(D) रशिया
Ans-(A) फ्रान्स
(Q२) केंद्र सरकारने पाकिस्तान देशाच्या किती You tube चॅनल वर बंदी घातली आहे?
(A) १५
(B) १७
(C) १६
(D) १९
Ans-(C) १६
(Q३) नवी दिल्ली राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांनी किती मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे?
(A) ७०
(B) ७१
(C) ७४
(D) ७५
Ans-(B) ७१
(Q४) भारत नौदलासाठी फ्रान्स देशाकडून ६४ हजार कोटी रुपयांची किती लढाऊ विमाने खरेदी करणार आहे?
(A) २५
(B) २७
(C) २८
(D) २६
Ans-(D) २६
(Q५) खालीलपैकी कोणता खेळाडू आयपीएल मधील सर्वात युवा शतकवीर ठरला आहे?
(A) आयुष म्हात्रे
(B) प्रियांश आर्या
(C) वैभव सूर्यवंशी
(D) रियान पराग
Ans-(C) वैभव सूर्यवंशी
(Q६) वैभव सूर्यवंशी ने आयपीएल मध्ये किती चेंडूत सर्वात वेगवान दुसरे शतक झळकावले आहे?
(A) ३४
(B) ३५
(C) ३३
(D) ३७
Ans-(B) ३५
(Q७) आयपीएल मध्ये सर्वाधिक वेगवान शतक ३० चेंडूत कोणाच्या नावावर आहे?
(A) ख्रिस गेल
(B) युसुफ पठाण
(C) रोहित शर्मा
(D) विराट कोहली
Ans-(A) ख्रिस गेल
(Q८) वैभव सूर्यवंशी आयपीएल मध्ये कितवे वेगवान शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २
(Q९) केंद्र सरकारने कोणत्या देशाच्या १६ You tube चॅनल वर बंदी घातली आहे?
(A) चीन
(B) पाकिस्तान
(C) अमेरिका
(D) अफगाणिस्तान
Ans-(B) पाकिस्तान
(Q१०) सध्या देशभरात एकूण किती डॉप्लर वेदर रडार नेटवर्क कार्यरत आहेत?
(A) ३५
(B) ३३
(C) ३९
(D) ३७
Ans-(D) ३७
(Q११) महाराष्ट्रात सेवा हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २६ एप्रिल
(B) २७ एप्रिल
(C) २८ एप्रिल
(D) २९ एप्रिल
Ans-(C) २८ एप्रिल
(Q१२) पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याने पर्यटन मित्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१३) भारत देश जगात मत्स्य उत्पादनात कितव्या क्रमांकावर आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २
(Q१४) UK मध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक FDI कोणत्या देशातून होते?
(A) रशिया
(B) भारत
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(B) भारत
(Q१५) भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत कोणत्या राज्यातील कंपन्याच्या वाटा सर्वाधिक आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) गुजरात
(D) आसाम
Ans-(A) महाराष्ट्र
(Q१६) भारतातून UK मध्ये होणाऱ्या गुंतवणुकीत महाराष्ट्र राज्यातील कंपन्याच्या सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?
(A) २५
(B) २३
(C) २०
(D) २१
Ans-(C) २०
(Q१७) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते किती व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
(A) ५७
(B) ५९
(C) ५८
(D) ५५
Ans-(A) ५७
(Q१८) मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गासाठी एकूण किती स्टील ब्रीज बांधण्यात येणार आहेत?
(A) २७
(B) २५
(C) २८
(D) २९
Ans-(C) २८
(Q१९) कोणत्या राज्यातील ९६ वर्षाच्या कलाकार भिमव्वा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) कर्नाटक
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) कर्नाटक
(Q२०) कर्नाटक राज्यातील ९६ वर्षाच्या भिमव्वा यांना कोणत्या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) राजकारण
(B) पत्रकार
(C) साहित्य
(D) कला
Ans-(D) कला
(Q२१) महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी
(B) वंदना गुप्ते आणि दिलीप प्रभावळकर
(C) शंकर महादेवन आणि अनिल कपूर
(D) सोनाली कुलकर्णी आणि सचिन खेडेकर
Ans-(A) शंकर महादेवन आणि सोनाली कुलकर्णी
(Q२२) Akshvi हे आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित डिजिटल पोर्टल कोणत्या देशाने लाँच केले आहे?
(A) फ्रान्स
(B) रशिया
(C) भारत
(D) UK
Ans-(C) भारत
(Q२३) सुदिरमन कप टुर्नामेंट चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) दक्षिण आफ्रिका
(D) उत्तर कोरिया
Ans-(B) चीन
(Q२४) चीन मध्ये सुदिरमन कप टुर्नामेंट चे आयोजन करण्यात येत असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
(A) टेनिस
(B) क्रिकेट
(C) फुटबॉल
(D) बॅडमिंटन
Ans-(D) बॅडमिंटन
(Q२५) इंटरनॅशन डान्स डे कधी साजरा करण्यात येतो?
(A) २८ एप्रिल
(B) २७ एप्रिल
(C) २६ एप्रिल
(D) २९ एप्रिल
Ans-(D) २९ एप्रिल
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


