Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 28th May 2025 : चालू घडामोडी २८ मे २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 28th May 2025 : चालू घडामोडी २८ मे २०२५

Current Affairs 28th May 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi May 28th, 2025

Daily Current Affairs (Date: May 28, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: May 28, 2025. Find Current General Knowledge 28th May 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th May 2025

चालू घडामोडी २८ मे २०२५ : Current Affairs May 28, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठीदैनिक चालू घडामोडी बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २८ मे २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) आशियाई शिखर संमेलन २०२५ कोठे आयोजित करण्यात आले होते?

(A) मलेशिया

(B) थायलंड

(C) सिंगापूर

(D) भारत

Ans-(A) मलेशिया

(Q२) मलेशिया मध्ये कोणत्या कालावधीत आशियाई शिखर संमेलन २०२५ आयोजीत करण्यात आले होते?

(A) २७ ते २८ मे

(B) २७ ते २९ मे

(C) २६ ते २७ मे

(D) २५ ते २७ मे

Ans-(C) २६ ते २७ मे

(Q३) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये कोणत्या देशाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) अमेरिका

(D) फ्रान्स

Ans-(B) भारत

(Q४) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?

(A) १३

(B) १५

(C) १७

(D) ११

Ans-(D) ११

(Q५) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ चे आयोजन कोठे करण्यात आले होते?

(A) भारत

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(C) जर्मनी

(Q६) कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणिबाणी जाहीर केली आहे?

(A) गुजरात

(B) केरळ

(C) तामिळनाडू

(D) आसाम

Ans-(B) केरळ

(Q७) २६ ते २७ मे दरम्यान मलेशिया मध्ये कितवे आशियाई शिखर संमेलन आयोजित करण्यात आले होते?

(A) ४६

(B) ४७

(C) ४८

(D) ४९

Ans-(A) ४६

(Q८) संचार मित्र योजना कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे?

(A) अमित शहा

(B) अनुराग ठाकूर

(C) राजनाथ सिंह

(D) ज्योतिरादित्य सिंधिया

Ans-(D) ज्योतिरादित्य सिंधिया

(Q९) ९ व्या इंडियन मोबाईल काँग्रेस २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) कोलकाता

(B) नवी दिल्ली

(C) चेन्नई

(D) हैद्राबाद

Ans-(B) नवी दिल्ली

(Q१०) भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी कोणासोबत करार केला आहे?

(A) UNO

(B) G २०

(C) वर्ल्ड बँक

(D) WHO

Ans-(D) WHO

(Q११) आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात येत आहे?

(A) भारत

(B) चीन

(C) दक्षिण कोरिया

(D) अमेरिका

Ans-(C) दक्षिण कोरिया

(Q१२) २०२४-२५ मध्ये भारताची वस्तू व सेवांची निर्यात किती अब्ज डॉलर होती?

(A) ८२५

(B) ८३५

(C) ८४५

(D) ८५५

Ans-(A) ८२५

(Q१३) भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप १२ टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला आहे?

(A) मुंबई

(B) चेन्नई

(C) हैद्राबाद

(D) बंगळुरू

Ans-(D) बंगळुरू

(Q१४) टेनिस पटू यानिक सिन्नर ने सलग कितव्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे?

(A) १४

(B) १५

(C) १७

(D) १९

Ans-(B) १५

(Q१५) आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या गुरवीर सिंग ने १० हजार मीटर शर्यतीत कोणते पदक जिंकले आहे?

(A) कांस्य

(B) रौप्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q१६) आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये गुरवीर सिंग १० हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकणारा कितवा भारतीय ठरला आहे?

(A) १

(B) ५

(C) ३

(D) २

Ans-(C) ३

(Q१७) आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये भारताच्या गुरवीर सिंग ने किती हजार मीटर शर्यतीत सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) १०

(B) १५

(C) ११

(D) १७

Ans-(A) १०

(Q१८) चालू वित्त वर्षात भारताची वस्तू व सेवांची निर्यात किती अब्ज डॉलर पर्यंत पोहचेल असा अंदाज फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन ने वर्तविला आहे?

(A) १५००

(B) १७००

(C) १८००

(D) १०००

Ans-(D) १०००


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा