Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 28th March 2025 : चालू घडामोडी २८ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 28th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 28, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 28th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 March 2025. Find Current General Knowledge 28th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २८ मार्च २०२५ : Current Affairs March 28, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) विजय वडेट्टीवार
(B) भास्कर जाधव
(C) जयंत पाटील
(D) अमित देशमुख
Ans-(A) विजय वडेट्टीवार

(Q२) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत कोणी सादर केले आहे?
(A) राजनाथ सिंह
(B) अर्जुन मेघवाल
(C) अमित शहा
(D) नितीन गडकरी
Ans-(C) अमित शहा

(Q३) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती वर्षाची शिक्षेची तरतूद आहे?
(A) ६
(B) ७
(C) ८
(D) ९
Ans-(B) ७

(Q४) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास किती किती लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे?
(A) १३
(B) १५
(C) ११
(D) १०
Ans-(D) १०

(Q५) जिंदाल स्टेनलेस लिमिटेड महाराष्ट्र राज्यात किती हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे?
(A) ४४,५७९
(B) ४७,७७७
(C) ४२,८८६
(D) ४०,९८०
Ans-(C) ४२,८८६

(Q६) इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर करण्यात आले असून ते कोणत्या मंत्रालयाशी संबधित आहे?
(A) वित्त
(B) गृह मंत्रालय
(C) संरक्षण
(D) कृषी
Ans-(B) गृह मंत्रालय

(Q७) विजय वडेट्टीवार यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे?
(A) लोकलेखा
(B) पंचायत राज
(C) सार्वजनिक उपक्रम
(D) रोहयो
Ans-(A) रोहयो

(Q८) महाराष्ट्रातील कोणत्या विमानतळाला आयएटीएकोड मिळाला आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) अमरावती
Ans-(D) अमरावती

(Q९) महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला कोणता वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे?
(A) ब
(B) अ
(C) क
(D) ड
Ans-(B) अ

(Q१०) महाराष्ट्र राज्य सरकारने कोणत्या जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे?
(A) परभणी
(B) वाशिम
(C) अमरावती
(D) नाशिक
Ans-(D) नाशिक

(Q११) नाशिकमध्ये कोणत्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे?
(A) २०२६
(B) २०२९
(C) २०२७
(D) २०२८
Ans-(C) २०२७

(Q१२) भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुकॲप सर्च इंजिन चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) रक्षा खडसे
(B) अरविंद सावंत
(C) राजेंद्र पाटील
(D) नाना पाटेकर
Ans-(A) रक्षा खडसे

(Q१३) कोणत्या राज्याने केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) कर्नाटक
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(D) तामिळनाडू

(Q१४) भारतीय स्वदेशी बनावटीचे लुकॲप सर्च इंजिन कोणत्या ठिकाणच्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहे?
(A) छत्रपती संभाजीनगर
(B) पुणे
(C) नाशिक
(D) नागपूर
Ans-(B) पुणे

(Q१५) हुरुन ग्लोबल रीच लिस्टनुसार भारतातील २८४ अब्जाधीशांकडे देशातील किती टक्के संपत्ती आहे?
(A) ३३
(B) ३७
(C) ३५
(D) ३९
Ans-(A) ३३

(Q१६) संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार भारतात २००० सालापासून ५ वर्षा पेक्षा कमी वयांच्या बालकाच्या मृत्युदरात किती टक्के घट झाली आहे?
(A) ६५
(B) ७७
(C) ७०
(D) ६७
Ans-(C) ७०

(Q१७) ३.५ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नासह कोण सर्वात श्रीमंत भारतीय महिला बनल्या आहेत?
(A) रोशनी नाडर
(B) प्रियांका गांधी
(C) सावित्री जिंदाल
(D) किरण मुजुमदार शॉ
Ans-(A) रोशनी नाडर

(Q१८) रोशनी नाडर जागतिक स्तरावर कितव्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत?
(A) ४
(B) ३
(C) ५
(D) ६
Ans-(C) ५

(Q१९) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ४
(B) ५
(C) ६
(D) ७
Ans-(B) ५

(Q२०) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) ४०
(B) ४१
(C) ४२
(D) ४३
Ans-(D) ४३

(Q२१) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण किती सुवर्ण पदक मिळवले आहेत?
(A) १८
(B) १९
(C) १७
(D) १५
Ans-(A) १८

(Q२२) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने टेबल टेनिस मध्ये किती सुवर्ण पदक जिंकले आहेत?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) २
Ans-(C) ३

(Q२३) एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप २०२५ मध्ये सुनील कुमार ने किती किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे?
(A) ८०
(B) ८७
(C) ८८
(D) ८५
Ans-(B) ८७

(Q२४) ICC one Day Women world cup २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) न्यूझीलंड
(B) दक्षिण आफ्रिका
(C) इंग्लंड
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q२५) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये कोणत्या राज्याने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे?
(A) हरियाणा
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गुजरात
Ans-(A) हरियाणा

(Q२६) खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये हरियाणा राज्याने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत?
(A) १००
(B) १०३
(C) १०२
(D) १०४
Ans-(D) १०४


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा