Current Affairs 28th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 28th June, 2025
Daily Current Affairs (Date: June 28, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 28, 2025. Find Current General Knowledge 28th June 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 28th June 2025
चालू घडामोडी २८ जून २०२५ : Current Affairs June 28, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २८ जून २०२५) खाली दिले आहेत.
(Q१) प्रेम प्रकाश यांच्या History that india ignored पुस्तकाचे अनावरण कोणी केले आहे?
(A) जितेंद्र सिंह
(B) जगदीप धनखड
(C) नरेंद्र मोदी
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) जितेंद्र सिंह
(Q२) Indian conservation Conference २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) नवी दिल्ली
(B) हैद्राबाद
(C) डेहराडून
(D) मुंबई
Ans-(C) डेहराडून
(Q३) डेहराडून येथे कोणत्या कालावधीत Indian conservation Conference २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे?
(A) २६ ते २८ जून
(B) २५ ते २७ जून
(C) २८ ते ३० जून
(D) २७ ते २९ जून
Ans-(B) २५ ते २७ जून
(Q४) State of the Climate in asia report २०२४ कोणी जारी केला आहे?
(A) UNEP
(B) WTO
(C) UNO
(D) WMO
Ans-(D) WMO
(Q५) World meteorological organization WMO चे मुख्यालय कोठे आहे?
(A) नवी दिल्ली
(B) पॅरिस
(C) जिनिव्हा
(D) लंडन
Ans-(C) जिनिव्हा
(Q६) Micro small and medium enterprises MSME day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २६ जून
(B) २७ जून
(C) २८ जून
(D) २९ जून
Ans-(B) २७ जून
(Q७) युनायटेड नेशन ने कोणत्या वर्षी २७ जून MSME day साजरा करण्यास मान्यता दिली होती?
(A) २०१७
(B) २०१५
(C) २०१८
(D) २०२१
Ans-(A) २०१७
(Q८) कोणत्या राज्यातील सलखन फॉसिल पार्क ला UNESCO ने वर्ल्ड हेरिटेज साइट च्या tentative लिस्ट मध्ये सामील केले आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) मध्य प्रदेश
(D) उत्तर प्रदेश
Ans-(D) उत्तर प्रदेश
(Q९) कोणत्या राज्यात भगवान जगन्नाथ रथ यात्रा सुरू झाली आहे?
(A) आसाम
(B) ओडिशा
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(B) ओडिशा
(Q१०) कोणत्या कालावधीत ओडिशा मध्ये भगवान जगन्नाथ रथ यात्रा पार पडणार आहे?
(A) २७ जून ते ७ जुलै
(B) २९ जून ते ९ जुलै
(C) २८ जून ते ७ जुलै
(D) २७ जून ते ८ जुलै
Ans-(D) २७ जून ते ८ जुलै
(Q११) Brand Finan india १०० मध्ये कोणता भारताचा सर्वात valuable ब्रँड ठरला आहे?
(A) अदानी समूह
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज
(C) TATA grup
(D) Infosys
Ans-(C) TATA grup
(Q१२) TATA group ची ब्रँड value किती बिलियन डॉलर्स झाली आहे?
(A) ३१.६
(B) ३३.७
(C) ३१.८
(D) ३३.९
Ans-(A) ३१.६
(Q१३) टॉप नॅशनल प्लेअर्स stipend स्कीम कोणाद्वारे सुरू करण्यात आली आहे?
(A) BCCI
(B) इंडियन ओलंपिक असोसिएशन
(C) नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन
(D) ऑल इंडिया चेस फेडरेशन
Ans-(D) ऑल इंडिया चेस फेडरेशन
(Q१४) ऑल इंडिया चेस फेडरेशन चे मुख्यालय कोठे आहे?
(A) कोलकाता
(B) चेन्नई
(C) हैद्राबाद
(D) लखनऊ
Ans-(B) चेन्नई
(Q१५) NATO संमेलन २०२६ कोणत्या देशात होणार आहे?
(A) तुर्की
(B) चीन
(C) अमेरिका
(D) भारत
Ans-(A) तुर्की
(Q१६) भारताची पहिली समुद्री क्षेत्रातील NBFC कंपनी कोणती ठरली आहे?
(A) अदानी ग्रुप
(B) कोलकाता पोर्ट ट्रस्ट
(C) सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
(D) रिलायन्स इंडस्ट्रीज
Ans-(C) सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड
(Q१७) Asian इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) जु जियायी
(B) जॉर्ज क्रिस्ट्रीन
(C) केन विल्यम
(D) के शिवकुमार
Ans-(A) जु जियायी
(Q१८) कोणत्या देशाच्या जु जियायी यांची Asian इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे?
(A) फ्रान्स
(B) अमेरिका
(C) चीन
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(C) चीन
(Q१९) भारताचा पहिला AI Powered advanced traffic management system एक्सप्रेस Way कोणता आहे?
(A) दिल्ली एक्सप्रेस
(B) द्वारका एक्सप्रेस
(C) यमुना एक्सप्रेस
(D) चेन्नई एक्सप्रेस
Ans-(B) द्वारका एक्सप्रेस
(Q२०) मोबाईल ॲपच्या माध्यमातून मतदान(ई मतदान) करण्याची परवानगी मिळालेले कोणते राज्य देशातील पहिले ठरले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) हरियाणा
(C) झारखंड
(D) बिहार
Ans-(D) बिहार
(Q२१) भारताचा एकूण प्रजनन दर किती वर घसरला आहे?
(A) १.९
(B) १.७
(C) १.८
(D) १.५
Ans-(A) १.९
(Q२२) भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) गोविंद शर्मा
(B) विजय कुमार
(C) सुधांशू मित्तल
(D) अंकित तिवारी
Ans-(C) सुधांशू मित्तल
(Q२३) सुधांशू मित्तल यांची कोणत्या कालावधीसाठी भारतीय खो खो महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे?
(A) २०२६-३०
(B) २०२५-२९
(C) २०२७-३१
(D) २०२८-३२
Ans-(B) २०२५-२९
(Q२४) भारतीय खो खो महासंघाच्या खनिजदार पदी नियुक्ती झालेले गोविंद शर्मा कोणत्या राज्यातील आहेत?
(A) केरळ
(B) तमिळनाडू
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q२५) देशातील अव्वल १०० भारतीय कंपन्यांचे एकूण ब्रँड value किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) २३५.५
(B) २३७.७
(C) २३०.८
(D) २३६.५
Ans-(D) २३६.५
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs Notifications.
〉 Private Jobs Notifications.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
〉 परीक्षेचे निकाल (Results) Download.
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
〉 MPSC भरती Notifications.
〉 Bank Jobs Notifications.
〉 Mega Bharti Notifications.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.
♦ जिल्हा नुसार जाहिराती ♦ |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

♦ शिक्षणानुसार जाहिराती ♦ |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC/10th) | बारावी (HSC/ 12th) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||

