Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 28th February 2025 : चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 28th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 28, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 28th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 February 2025. Find Current General Knowledge 28th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th February 2025

चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 28, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण किती प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे?
(A) २२,०१०
(B) २३,०१३
(C) २४,०१४
(D) २१,०११
Ans-(A) २२,०१०

(Q२) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक
Ans-(C) महाराष्ट्र

(Q३) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सर्वात जास्त कोणत्या जिल्हयात प्रकल्प मंजूर आहेत?
(A) परभणी
(B) छत्रपती संभाजी नगर
(C) वाशिम
(D) अमरावती
Ans-(B) छत्रपती संभाजी नगर

(Q४) प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीत कोणते राज्य दुसऱ्या स्थानावर आहे?
(A) राजस्थान
(B) गुजरात
(C) झारखंड
(D) बिहार
Ans-(D) बिहार

(Q५) कोणत्या देशाच्या HS ह्युसंग अडव्हान्स मटेरियल्स कार्पोरेशन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा करार झाला आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) दक्षिण कोरिया
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(C) दक्षिण कोरिया

(Q६) SEBI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) अजय कुमार
(B) तुहीन कांत पांडेय
(C) राजीव कुमार
(D) जय पांडे
Ans-(B) तुहीन कांत पांडेय

(Q७) दक्षिण कोरिया देशाच्या HS ह्युसंग अडव्हान्स मटेरियल्स कार्पोरेशन कंपनीसोबत महाराष्ट्र शासनाचा किती कोटींचा करार झाला आहे?
(A) १७४०
(B) १७७७
(C) १८८०
(D) १८८८
Ans-(A) १८४०

(Q८) तुहीन कांत पांडेय यांची कोणत्या संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
(A) RAW
(B) CBI
(C) ED
(D) SEBI
Ans-(D) SEBI

(Q९) तुहीन कांत पांडेय यांची SEBI च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असून.ते याआधी कोणत्या विभागाचे सचिव होते?
(A) गृह
(B) वित्त व महसूल
(C) कृषी
(D) वाणिज्य व व्यापार
Ans-(B) वित्त व महसूल

(Q१०) भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक कोणी बनवली आहे?
(A) DRDO
(B) IIT दिल्ली
(C) ISRO
(D) IIT मद्रास आणि भारतीय रेल्वे
Ans-(D) IIT मद्रास आणि भारतीय रेल्वे

(Q११) IIT मद्रास आणि भारतीय रेल्वे ने भारतातील पहिली हायपरलूप टेस्ट ट्रॅक बनवली असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे?
(A) ४००
(B) ४१७
(C) ४२२
(D) ४४४
Ans-(C) ४२२

(Q१२) जर्मनी देशाच्या चॅन्सलर पदी कोणाची नियुक्ती करण्यात येणार आहे?
(A) फ्रेडरिक मर्ज
(B) डोनाल्ड ट्रम्प
(C) नरेंद्र मोदी
(D) अरविंद केजरीवाल
Ans-(A) फ्रेडरिक मर्ज

(Q१३) फ्रेडरिक मर्ज यांची कोणत्या देशाच्या चॅन्सलर पदी नियुक्ती होणार आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(D) जर्मनी

(Q१४) ACADA system कोणी विकसित केली आहे?
(A) ISRO
(B) DRDO
(C) Indian railway
(D) RBI
Ans-(B) DRDO

(Q१५) हेरथ उत्सव कोणत्या समुदायातर्फे साजरा करण्यात येतो?
(A) काश्मिरी पंडित
(B) हिंदू
(C) बौद्ध
(D) मुस्लिम
Ans-(A) काश्मिरी पंडित

(Q१६) नेवल Anti Ship मिसाईल ची चाचणी कोणी घेतली आहे?
(A) ISRO
(B) इंडियन Air फोर्स
(C) DRDO आणि इंडियन Navy
(D) NASA
Ans-(C)
(C) DRDO आणि इंडियन Navy

(Q१७) शिक्षा संजीवनी विमा योजना कोणत्या राज्याने लाँच केली आहे?
(A) राजस्थान
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गोवा
Ans-(A) राजस्थान

(Q१८) राजस्थान सरकारने कोणती विमा योजना लाँच केली आहे?
(A) महाराणा प्रताप विमा योजना
(B) राजस्थान विमा योजना
(C) शिक्षा संजीवनी विमा योजना
(D) कृषी संजीवनी विमा योजना
Ans-(C) शिक्षा संजीवनी विमा योजना

(Q१९) कोणत्या ठिकाणी देशांतील पहिल्या E-FIR ची नोंद झाली आहे?
(A) लडाख
(B) जम्मू आणि काश्मीर
(C) नवी दिल्ली
(D) मुंबई
Ans-(B) जम्मू आणि काश्मीर

(Q२०) राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २६ फेब्रुवारी
(B) २७ फेब्रुवारी
(C) २९ फेब्रुवारी
(D) २८ फेब्रुवारी
Ans-(D) २८ फेब्रुवारी

(Q२१) २८ फेब्रुवारी रोजी जागतिक विज्ञान दिन साजरा करण्यात येतो या दिवशी कोणी रमण इफेक्ट चा शोध लावला होता?
(A) C V रमण
(B) C R राव
(C) थॉमस एडिसन
(D) एपीजे अब्दुल कलाम
Ans-(A) C V रमण

(Q२२) पहिला जागतिक विज्ञान दिन कधी साजरा करण्यात आला होता?
(A) १९८८
(B) १९८५
(C) १९८७
(D) १९८३
Ans-(C) १९८७

(Q२३) कोणत्या देशाने Blue Visa जारी केला आहे?
(A) UK
(B) UAE
(C) USA
(D) Oman
Ans-(B) UAE

(Q२४) पिंक लेडीज क्लब २०२५ फुटबॉल स्पर्धेत भारतीय महिला संघाने कितवे स्थान पटकावले आहे?
(A) ४
(B) १
(C) २
(D) ३
Ans-(D) ३

(Q२५) सैन्य अभ्यास जल-थल- रक्षा २०२५ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) गुजरात
Ans-(D) गुजरात


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा