Current Affairs 28thApril 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 28, 2025
Daily Current Affairs (Date: April 28th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 28, 2025. Find Current General Knowledge 28th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 28th April 2025
चालू घडामोडी २८ एप्रिल २०२५ : Current Affairs April 28, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: २८ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार मागील १० वर्षात किती कोटी लोकांना अत्याधिक गरिबीतून बाहेर काढले आहे?
(A) १७.१
(B) १५.५
(C) १८.९
(D) १७.३
Ans-(A) १७.१
(Q२) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारताच्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील गरिबीचा फरक ७.७ टक्के वरून किती टक्के वर आला आहे?
(A) १.५
(B) १.९
(C) १.७
(D) १.३
Ans-(C) १.७
(Q३) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार सध्या भारतातील युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे?
(A) १४.३
(B) १३.३
(C) १५.५
(D) ११.१
Ans-(B) १३.३
(Q४) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार देशातील गरिबीचा दर सध्या ६१.८ टक्के वरून किती टक्के वर आला आहे?
(A) २५.५
(B) २७.७
(C) २३.८
(D) २६.७
Ans-(D) २६.७
(Q५) भारताची शहरी बेरोजगारी २०२४-२५ पहिल्या तिमाहीत घसरून किती टक्के झाली आहे?
(A) ६.९
(B) ७.५
(C) ६.६
(D) ८.८
Ans-(C) ६.६
(Q६) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारतातील उच्च शिक्षण घेतलेल्या युवकांमध्ये बेरोजगारी दर किती टक्के आहे?
(A) २८
(B) २९
(C) २६
(D) २७
Ans-(B) २९
(Q७) आयपीएल मध्ये १५० सामने जिंकणारा पहिला संघ कोणता ठरला आहे?
(A) मुंबई इंडियन्स
(B) चेन्नई सुपर किंग
(C) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
(D) राजस्थान रॉयल
Ans-(A) मुंबई इंडियन्स
(Q८) सूर्यकुमार यादव आयपीएल मध्ये कमी चेंडूत ४ हजार धावा पूर्ण करणारा कितवा वेगवान फलंदाज ठरला आहे?
(A) २
(B) १
(C) ४
(D) ३
Ans-(D) ३
(Q९) भारतातील कोणत्या कंपनीने जगातील टॉप २५ कंपनीच्या यादीत स्थान मिळवले आहे?
(A) इन्फोसिस
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज
(C) टाटा सन्स
(D) बजाज
Ans-(B) रिलायन्स इंडस्ट्रीज
(Q१०) मुंबई इंडियन्स आयपीएल मध्ये किती सामने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे?
(A) २००
(B) १७५
(C) १२५
(D) १५०
Ans-(D) १५०
(Q११) आयपीएल मध्ये सूर्यकुमार यादव ने किती हजार धावांचा टप्पा पार केला आहे?
(A) २
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(C) ४
(Q१२) रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीने एकूण संपतीच्या बाबतीत जगातील टॉप २५ कंपनीच्या यादीत कितवे स्थान पटकावले आहे?
(A) २१
(B) २३
(C) २२
(D) २०
Ans-(A) २१
(Q१३) रिलायन्स इंडस्ट्रीज ची नेटवर्थ किती लाख कोटी रुपये झाली आहे?
(A) ८.८९
(B) ७.७७
(C) ९.२५
(D) ९.७५
Ans-(D) ९.७५
(Q१४) Dream technology ची पहिली भारतीय ब्रँड ॲम्बेसेडर कोण बनली आहे?
(A) दीपिका पदुकोण
(B) Kriti senon
(C) प्रियांका चोप्रा
(D) रश्मिका मंदाना
Ans-(B) Kriti senon
(Q१५) खालीलपैकी कोणती कंपनी जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे?
(A) सौदी अरामको
(B) रिलायन्स इंडस्ट्रीज
(C) Microsoft
(D) अल्फाबेट इंक
Ans-(A) सौदी अरामको
(Q१६) सौदी अरामको कंपनी किती बिलियन डॉलर्स नेटवर्थ सह जागतिक रँकिंग मध्ये अव्वल स्थानावर आहे?
(A) ४५०
(B) ४३०
(C) ४४०
(D) ४७०
Ans-(C) ४४०
(Q१७) भारतीय नौदलाने युद्धनौकावरून अँटी शिप मिसाईलची चाचणी केली तिची क्षमता किती किलोमीटर पर्यंत आहे?
(A) ८००
(B) ७००
(C) ७५०
(D) ८५०
Ans-(A) ८००
(Q१८) सिमलीपाल ला भारतातील कितवे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे?
(A) १०६
(B) १०९
(C) १०७
(D) १०८
Ans-(C) १०७
(Q१९) कोणत्या राज्यातील सिमलीपाल ला भारतातील १०७ वे राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित करण्यात आले आहे?
(A) राजस्थान
(B) ओडिशा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) ओडिशा
(Q२०) World Social रिपोर्ट २०२५ कोणी जारी केला आहे?
(A) वर्ल्ड बँक
(B) RBI
(C) UNICEF
(D) युनायटेड नेशन
Ans-(D) युनायटेड नेशन
(Q२१) मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये कोणत्या भारतीय डायरेक्टरला बेस्ट डायरेक्टर पुरस्कार मिळाला आहे?
(A) प्रदिप कुर्बाह
(B) राजू हिरानी
(C) अनुराग कश्यप
(D) करण जोहर
Ans-(A) प्रदिप कुर्बाह
(Q२२) मॉस्को आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये प्रदिप कुर्बाह यांना बेस्ट डायरेक्टर अवॉर्ड मिळाला असून ते कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?
(A) नागालँड
(B) त्रिपुरा
(C) मेघालय
(D) सिक्कीम
Ans-(C) मेघालय
(Q२३) कोणत्या भारतीय व्यक्तीला order of Art and letters award ने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) राणी मुखर्जी
(B) पायल कपाडिया
(C) विद्या बालन
(D) रेखा राव
Ans-(B) पायल कपाडिया
(Q२४) कोणत्या देशाने पायल कपाडिया यांना order of Art and letters award ने सन्मानित केले आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) रशिया
(D) फ्रान्स
Ans-(D) फ्रान्स
(Q२५) कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २८ एप्रिल
(B) २७ एप्रिल
(C) २९ एप्रिल
(D) २८ एप्रिल
Ans-(D) २८ एप्रिल
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


