Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 27th March 2025 : चालू घडामोडी २७ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 27th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 27, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 27th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 March 2025. Find Current General Knowledge 27th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २७ मार्च २०२५ : Current Affairs March 27, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक रंगभूमी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २७ मार्च
(B) २९ मार्च
(C) २८ मार्च
(D) २५ मार्च
Ans-(A) २७ मार्च

(Q२) आंतरराष्ट्रीय रंगभूमी संस्थेद्वारे कधीपासून २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो?
(A) १९६०
(B) १९६५
(C) १९६१
(D) १९६३
Ans-(C) १९६१

(Q३) भारताने कोणत्या राज्याच्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) पश्चिम बंगाल
(B) ओडिशा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) ओडिशा

(Q४) खालीलपैकी कोणत्या संस्थेने ओडिशा च्या किनाऱ्याजवळ हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) ISRO
(B) NASA
(C) HCl
(D) DRDO
Ans-(D) DRDO

(Q५) केंद्रीय वित्त मंत्रालयाने कधी पासून गोल्ड मनीटायझेशन योजना बंद केली आहे?
(A) २४ मार्च २०२५
(B) २३ मार्च २०२५
(C) २६ मार्च २०२५
(D) २५ मार्च २०२५
Ans-(C) २६ मार्च २०२५

(Q६) केंद्रीय वित्त मंत्रालयाने गोल्ड मनीटायझेशन योजना २५ मार्च २०२५ पासून बंद केली आहे. ही योजना कधी सुरु केली होती?
(A) २०१७
(B) २०१५
(C) २०१८
(D) २०१९
Ans-(B) २०१५

(Q७) कोणत्या देशाच्या राज्यसभेने बँकिंग सुधारणा विधेयक २०२४ ला मंजुरी दिली आहे?
(A) भरत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) फ्रान्स
Ans-(A) भारत

(Q८) राज्यसभेने बँकिंग सुधारणा विधेयक २०२४ ला मंजुरी दिली असून आता बँक खातेदारांना त्यांच्या खात्यासाठी किती जणांचे नामनिर्देशन करता येईल?
(A) ५
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(D) ४

(Q९) कोणत्या राज्यात त्रिभुवन सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे?
(A) गोवा
(B) गुजरात
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) गुजरात

(Q१०) खालीलपैकी कोणाची पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती झाली आहे?
(A) राजीव कुमार
(B) धीरज कुमार
(C) राकेश सिंह
(D) संजय कुमार मिश्रा
Ans-(D) संजय कुमार मिश्रा

(Q११) महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) संदेश नगराळे
(B) विठ्ठल रावते
(C) राहुल पांडे
(D) अमोल कोल्हे
Ans-(C) राहुल पांडे

(Q१२) भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ जय भट्टाचार्य यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(A) अमेरिका

(Q१३) आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा २०२५ कोणत्या देशात होत आहे?
(A) नेपाळ
(B) तुर्की
(C) अफगाणिस्तान
(D) अर्जेंटिना
Ans-(D) अर्जेंटिना

(Q१४) अर्जेंटिना मध्ये होत असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धा २०२५ मध्ये किती भारतीय नेमबाज सहभागी होणार आहेत?
(A) ४०
(B) ३५
(C) ३७
(D) ४१
Ans-(B) ३५

(Q१५) भारताचा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वालने टी-ट्वेंटी क्रिकेट मध्ये किती हजार धावा पूर्ण केल्या आहेत?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) १
Ans-(A) ३

(Q१६) कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने भारत फोर्ज लिमटेड आणि टाटा अँडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या कंपन्या सोबत करार केले आहेत?
(A) गृह
(B) कृषी
(C) संरक्षण
(D) वित्त
Ans-(C) संरक्षण

(Q१७) वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) दत्तात्रय भरणे
(B) अण्णा बनसोडे
(C) भावना गवळी
(D) राजेंद्र शिंगणे
Ans-(A) दत्तात्रय भरणे

(Q१८) केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारत फोर्ज लिमटेड आणि टाटा अँडव्हान्स सिस्टीम लिमिटेड या कंपन्या सोबत किती कोटी रुपयांचे करार केले आहेत?
(A) ६५००
(B) ६७००
(C) ६९००
(D) ६८००
Ans-(C) ६९००

(Q१९) कोणत्या भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांची अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे?
(A) अनिल काकोडकर
(B) जय भट्टाचार्य
(C) राहुल पांडा
(D) साकेत पाटील
Ans-(B) जय भट्टाचार्य

(Q२०) कोणत्या राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची निवड झाली आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२१) कोणता देश न्यू डेव्हलपमेंट बँके चा नवीन सदस्य होणार आहे?
(A) इंडोनेशिया
(B) कतार
(C) तुर्की
(D) नेपाळ
Ans-(A) इंडोनेशिया

(Q२२) आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४ द्वारे कोणत्या वर्षीच्या कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे?
(A) २००४
(B) २००३
(C) २००५
(D) २००७
Ans-(C) २००५

(Q२३) २६ मार्च रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला?
(A) सिंगापूर
(B) बांगलादेश
(C) म्यानमार
(D) श्रीलंका
Ans-(D) बांगलादेश

(Q२४) इंडोनेशिया न्यू डेव्हलपमेंट बँकेचा कितवा सदस्य बनणार आहे?
(A) १०
(B) ११
(C) १३
(D) १२
Ans-(D) १२

(Q२५) एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) अमेरिका
(D) जॉर्डन
Ans-(D) जॉर्डन


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा