Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 27th June 2025 : चालू घडामोडी २७ जून २०२५

Maha Team
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 27th June 2025 : चालू घडामोडी २७ जून २०२५

Current Affairs 27th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 27th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 27, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 27, 2025. Find Current General Knowledge 27th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th June 2025

चालू घडामोडी २७ जून २०२५ : Current Affairs June 27, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २७ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) भारताचा पहिला off ग्रीड Green hydrogen plant कोणत्या कंपनीने बनवला आहे?

(A) अदानी ग्रुप

(B) रिलायन्स इंडस्ट्रीज

(C) TCS

(D) NTPC

Ans-(A) अदानी ग्रुप

(Q२) विद्या शक्ती उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे?

(A) बिहार

(B) झारखंड

(C) आंध्र प्रदेश

(D) तेलंगणा

Ans-(C) आंध्र प्रदेश

(Q३) ग्लोबल पॅनल ऑन केमिकल Pollution ची स्थापना कोणत्या संस्थेने केली आहे?

(A) WHO

(B) UNEP

(C) WTO

(D) IMF

Ans-(B) UNEP

(Q४) NASA चा international Air and Space Program पूर्ण करणारी पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरली आहे?

(A) पूनम अगरवाल

(B) विजय कुमार

(C) प्रिया राव

(D) जान्हवी दंगेटी

Ans-(D) जान्हवी दंगेटी

(Q५) जान्हवी दंगेटी कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) आंध्र प्रदेश

(D) तेलंगणा

Ans-(C) आंध्र प्रदेश

(Q६) World Confrence On tobacco कंट्रोल चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते?

(A) फिनलंड

(B) आयर्लंड

(C) ऑस्ट्रेलिया

(D) ब्राझीलिया

Ans-(B) आर्यलँड

(Q७) ब्लूमबर्ग २०२५ tobacco कंट्रोल अवॉर्ड कोणत्या देशाला देण्यात आला आहे?

(A) भारत

(B) जपान

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(A) भारत

(Q८) १९७५ मध्ये लावलेल्या आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण होत असून त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती कोण होते?

(A) V V गिरी

(B) प्रतिभा पाटील

(C) रामनाथ कोविंद

(D) फक्रुद्दीन अली अहमद

Ans-(D) फक्रुद्दीन अली अहमद

(Q९) किती वर्षीय जान्हवी दंगेटी अंतराळ मोहिम २०२९ साठी निवड झालेली सर्वात तरुण भारतीय अंतराळवीर ठरली आहे?

(A) २२

(B) २३

(C) २४

(D) २५

Ans-(B) २३

(Q१०) दरगाह बिदुपुर गंगा पुलाचे उद्घाटन कोठे झाले आहे?

(A) मुंबई

(B) रांची

(C) चेन्नई

(D) पटणा

Ans-(D) पटणा

(Q११) ६ पदरी दरगाह बिदुपुर गंगा पुलाचे उद्घाटन पटना मध्ये झाले असून त्याची लांबी किती किलोमीटर आहे?

(A) ४.५६

(B) ३.५५

(C) ४.५७

(D) ३.५६

Ans-(C) ४.५७

(Q१२) महिला व बालविकास आणि कोणत्या मंत्रालयाने संयुक्तरित्या NAVYA योजनेचा शुभारंभ केला आहे?

(A) कौशल्य विकास मंत्रालय

(B) रोजगार मंत्रालय

(C) संरक्षण मंत्रालय

(D) गृह मंत्रालय

Ans-(A) कौशल्य विकास मंत्रालय

(Q१३) शुभांशु शुक्ला अंतराळात जाणारे कितवे भारतीय ठरले आहेत?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) २

Ans-(D) २

(Q१४) ५ व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?

(A) गुजरात

(B) राजस्थान

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(B) राजस्थान

(Q१५) भारत आणि देशाच्या सहाय्याने AXIOM ४ मोहिम सुरू होत आहे?

(A) अमेरिका

(B) चीन

(C) फ्रान्स

(D) UAE

Ans-(A) अमेरिका

(Q१६) सरकारी शाळेमध्ये दररोज वर्तमानपत्र वाचन अनिवार्य करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरणार आहे?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) हिमाचल प्रदेश

(D) गोवा

Ans-(C) हिमाचल प्रदेश

(Q१७) Exim Bank व्यापार संमेलन २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?

(A) नवी दिल्ली

(B) हैद्राबाद

(C) कोलकाता

(D) चेन्नई

Ans-(A) नवी दिल्ली

(Q१८) नवीन बांगलादेश दिन कधी घोषित करण्यात आला आहे?

(A) ९ ऑगस्ट

(B) ७ ऑगस्ट

(C) ८ ऑगस्ट

(D) ६ ऑगस्ट

Ans-(C) ८ ऑगस्ट

(Q१९) केंद्रीय मंत्रिमंडळाने कोठे इंटरनॅशनल आलू केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे?

(A) पटना

(B) आग्रा

(C) नाशिक

(D) कोची

Ans-(B) आग्रा

(Q२०) The one cricket  My life and More कोणाची आत्मकथा आहे?

(A) रोहित शर्मा

(B) विराट कोहली

(C) गौतम गंभीर

(D) शिखर धवन

Ans-(D) शिखर धवन

(Q२१) दरगाह बिदुपुर गंगा पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?

(A) नितीश कुमार

(B) राजनाथ सिंह

(C) तेजस्वी यादव

(D) लालू यादव

Ans-(A) नितीश कुमार

(Q२२) बिहार राज्यातील पहिला न्यूक्लिअर reactor कोठे होणार आहे?

(A) पटना

(B) दरभंगा

(C) नवादा

(D) गया

Ans-(C) नवादा

(Q२३) History that india ignored book चे लेखक कोण आहे?

(A) कपिल सिब्बल

(B) प्रेम प्रकाश

(C) जयराम रमेश

(D) अनुराग ठाकूर

Ans-(B) प्रेम प्रकाश

(Q२४) ५ व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ चे आयोजन कधी करण्यात येणार आहे?

(A) जून

(B) जुलै

(C) ऑक्टोबर

(D) नोव्हेंबर

Ans-(D) नोव्हेंबर

(Q२५) कटारागामा एसला महोत्सव कोठे साजरा करण्यात येतो?

(A) भारत

(B) जपान

(C) जर्मनी

(D) श्रीलंका

Ans-(D) श्रीलंका


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा