Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Government Jobs

Current Affairs 27th January 2025 : चालू घडामोडी २७ जानेवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 27th January 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi January 27, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 27th January 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 January 2025. Find Current General Knowledge 27th  January 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th January 2025

चालू घडामोडी २७ जानेवारी २०२५ : Current Affairs January 27, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ जानेवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) यंदा कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येत आहे   ?
(A) 74
(B) 75
(C) 76
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) 76

(Q२) कोणत्या देशाचे अध्यक्ष प्रबोवो सुबीयांतो हे प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले आहे?
(A) इंडोनेशिया
(B) मलेशिया
(C) भूतान
(D) मंगोलिया
Ans-(A) इंडोनेशिया

(Q३) प्रजासत्ताक दिनानिमित्त कोणत्या कल्पनेवर आधारित चित्ररथांचे देखावे सादर करण्यात आले?
(A) सुवर्ण भारत : वारसा आणि विकास
(B) सुवर्ण भारत : विकास आणि समृद्धी
(C) सुवर्ण भारत : विकसित भारत
(D) सुवर्ण भारत : सुदृढ व सशक्त भारत
Ans-(A) सुवर्ण भारत : वारसा आणि विकास

(Q४) नुकतेच पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले खालीलपैकी कोण वन्यजीव अभ्यासक, लेखक व अरण्यऋषी म्हणून प्रसिद्ध आहेत?
(A) मारुती चित्तमपल्ली
(B) अशोक सराफ
(C) विलास डांगरे
(D) सॅली होळकर
Ans-(A) मारुती चित्तमपल्ली

(Q५) वने व वन्यजीव यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे खालीलपैकी कोणाला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे?
(A) चैत्राम पवार
(B) मारुती चित्तमपल्ली
(C) विलास डांगरे
(D) सॅली होळकर
Ans-(A) चैत्राम पवार

(Q६) प्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक, वैद्यकीय सेवेतील भीष्मपिता म्हणून ओळख असणारे डॉ विलास डांगरे यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) पद्मश्री
(B) पद्मविभूषण
(C) भारतरत्न
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) पद्मश्री

(Q७) माहेश्वरी साडीचे पुनर्जीवन करण्यात योगदान असलेल्या, पारंपारिक विणकाम व हातमाग तंत्राच्या कार्यकर्त्या सॅली होळकर यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) पद्मश्री
(B) पद्मविभूषण
(C) भारतरत्न
(D) वरीलपैकी नाही
Ans-(A) पद्मश्री

(Q८) खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या 20-20 क्रिकेट मधील 2024 वर्षातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले आहे?
(A) हर्षदीप सिंग
(B) अर्षदीप सिंग
(C) जसप्रीत बुमराह
(D) विराट कोहली
Ans-(B) अर्षदीप सिंग

(Q९) खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला कला क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) स्वप्निल जोशी
(B) अशोक सराफ
(C) सिद्धार्थ जाधव
(D) सयाजी शिंदे
Ans-(B) अशोक सराफ

(Q१०) विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे?
(A) 130
(B) 135
(C) 137
(D) 139
Ans-(D) 139

(Q११) यंदा नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये किती महिला आहेत?
(A) 12
(B) 13
(C) 22
(D) 23
Ans-(D) 23

(Q१२) यंदा नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये किती परदेशी मान्यवर आहेत?
(A) 10
(B) 12
(C) 13
(D) 14
Ans-(A) 10

(Q१३) यंदा नागरी पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी किती जणांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे?
(A) 9
(B) 11
(C) 13
(D) 15
Ans-(C) 13

(Q१४) राष्ट्रपती द्रोपदी द्रौपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील किती कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत?
(A) 73
(B) 83
(C) 93
(D) 97
Ans-(C) 93

(Q१५)भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे प्रबोवो सुबीयांतो हे इंडोनेशियाचे कितवे अध्यक्ष आहेत ?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(D) चौथे

(Q१६) पद्मश्री पुरस्काराने सन्मानित बारापाडा या आदिवासी पाड्यातील चैत्राम पवार हे कोणत्या जिल्ह्यातील आहेत?
(A) नंदुरबार
(B) धुळे
(C) गडचिरोली
(D) पालघर
Ans-(B) धुळे

(Q१७) विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्मविभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे?
(A) 5
(B) 6
(C) 7
(D) 8
Ans-(C) 7

(Q१८) राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी सुरक्षा दलातील कर्मचाऱ्यांना लष्करी सन्मान जाहीर केले आहेत, यामध्ये किती शौर्य चक्र या सन्मानाचा समावेश आहे?
(A) 11
(B) 12
(C) 14
(D) 16
Ans-(C) 14

(Q१९) गोवा मुक्ती आंदोलनात भाग घेतलेल्या स्वातंत्र्य योद्धा लिबिया लोबो यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(A) पद्मश्री
(B) पद्मविभूषण
(C) पद्मभूषण
(D) भारतरत्न
Ans-(A) पद्मश्री

(Q२०) लिबिया लोबो या गोव्यातील कितव्या महिला वकील होत्या?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(A) पहिल्या

(Q२१) देशातील किती जिल्ह्यांमध्ये ‘ऑपरेशन द्रोणागिरी’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे?
(A) 2
(B) 4
(C) 5
(D) 6
Ans-(D) 6

(Q२२) देशातील किती राज्यामध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे ?
(A) 5
(B) 6
(C) 7
(D) सर्व राज्यांमध्ये
Ans-(A) 5

(Q२३) विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्मभूषण पुरस्कारांसाठी निवड झाली आहे ?
(A) 15
(B) 16
(C) 18
(D) 19
Ans-(D) 19

(Q२४) माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचे नुकतेच निधन झाले आहे ते 2023 मध्ये वर्धा येथे झालेल्या कितव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते?
(A) 92
(B) 94
(C) 95
(D) 96
Ans-(D) 96

(Q२५) यावर्षी अरुंधती भट्टाचार्य यांना कोणत्या क्षेत्रासाठी पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे ?
(A) कला
(B) विज्ञान
(C) व्यापार -उद्योग
(D) वरीलपैकी नाही
Ans-(C) व्यापार -उद्योग

(Q२६) राज्याचे अल्पसंख्यांक आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर शहरात स्थापन करण्यात आले आहे, आयुक्तालयाच्या आयुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?
(A) विशाखा आढाव
(B) वर्षा मीना
(C) निशा माथुर
(D) वर्षा जिंदाल
Ans-(A) विशाखा आढाव

(Q२७) विविध क्षेत्रात अतुल्य योगदान देणाऱ्या किती व्यक्तिमत्त्वांची यंदाच्या पद्मश्री पुरस्कारांसाठी निवड झाली आहे?
(A) 98
(B) 103
(C) 113
(D) 7
Ans-(C) 113

(Q२८) देशातील पाच राज्यांमध्ये ऑपरेशन द्रोणागिरी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची निवड झालेली आहे ?
(A) वाशिम
(B) हिंगोली
(C) धुळे
(D) परभणी
Ans-(A) वाशिम

(Q२९) केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्रसारण मंत्रालयाने डिजिटल व्यक्तिगत डेटा संरक्षण अधिनियम 2025 चा मसुदा तयार केला आहे, त्यानुसार किती वर्षाखालील मुलांना सोशल मीडियावर अकाउंट उघडण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असणार आहे?
(A) 16
(B) 17
(C) 18
(D) 20
Ans-(C) 18

(Q३०) 2025 या वर्षातील जी-20 अध्यक्ष पद खालीलपैकी कोणत्या देशाने स्वीकारले आहे?
(A) भारत
(B) ब्राझील
(C) म्यानमार
(D) बांगलादेश
Ans-(B) ब्राझील


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा
Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा
Chandrapur Bharti

Bramhapuri Forest Division Bharti 2026: ब्रह्मपुरी वन विभाग चंद्रपूर अंतर्गत ‘या’ रिक्त पदांची नवीन भरती सुरु २०२६, त्वरित अर्ज करा