Current Affairs 27th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 27, 2025 (Daily GK Update)
Daily Current Affairs (Date – 27th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 February 2025. Find Current General Knowledge 27th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 27th February 2025
चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 27, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……
(Q१) मराठी भाषा गौरव दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २७ फेब्रुवारी
(B) २५ फेब्रुवारी
(C) २६ फेब्रुवारी
(D) २८ फेब्रुवारी
Ans-(A) २७ फेब्रुवारी
(Q२) महाकुंभ साठी उत्तर प्रदेश सरकारने महाकुंभनगर असा कितवा जिल्हा तात्पुरता निर्माण केला होता?
(A) ७५
(B) ७७
(C) ७६
(D) ७८
Ans-(C) ७६
(Q३) कोणत्या मराठी कवी चे निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव कवितांचे गाव म्हणून ओळखले जाणार आहे?
(A) मंगेश पाडगावकर
(B) कवी कुसुमाग्रज
(C) ना धो महानोर
(D) इंद्रजीत भालेराव
Ans-(B) कवी कुसुमाग्रज
(Q४) कोणत्या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयगराज येथे महा कुंभमेळा पार पडला?
(A) १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी
(B) १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी
(C) ११ जानेवारी ते २४ फेब्रुवारी
(D) १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी
Ans-(D) १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी
(Q५) उत्तर प्रदेशातील प्रयगराज येथे पार पडलेल्या महा कुंभमेळ्यात एकूण किती कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केले?
(A) ६७
(B) ६३
(C) ६५
(D) ६८
Ans-(C) ६५
(Q६) किसान कार्ड योजनेद्वारे आतापर्यंत देशातील किती शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे?
(A) ८.८८ कोटी
(B) ७.७२ कोटी
(C) ६.७७ कोटी
(D) ५.५५ कोटी
Ans-(B) ७.७२ कोटी
(Q७) भारत आणि ब्रिटन मध्ये किती नविन निर्यात आणि गुंतवणूक कराराची घोषणा करण्यात आली आहे?
(A) १७
(B) १९
(C) १८
(D) १५
Ans-(A) १७
(Q८) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये कोणता खेळाडू सर्वोत्तम वैयक्तिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) रचिन रविंद्र
(D) इब्राहिम झादरान
Ans-(D) इब्राहिम झादरान
(Q९) रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या वार्षिक रिपोर्ट २०२४-२५ नुसार रोड नेटवर्क मध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) भारत
(D) फ्रान्स
Ans-(B) अमेरिका
(Q१०) रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा वार्षिक रिपोर्ट २०२४-२५ नुसार रोड नेटवर्क मध्ये भारताची कितवी रँक आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २
(Q११) रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा वार्षिक रिपोर्ट २०२४-२५ नुसार भारतात एकूण किती लाख किलोमीटर चे रस्ते आहेत?
(A) ५५.५०
(B) ६७.८८
(C) ६३.४५
(D) ६६.५५
Ans-(C) ६३.४५
(Q१२) प्रयाग्रज येथे पौष पौर्णिमेला प्रारंभ झालेला महा कुंभमेळा कोणत्या मुहूर्तावर समाप्त झाला?
(A) महाशिवरात्री
(B) रामनवमी
(C) हनुमंत जयंती
(D) मकर संक्रांति
Ans-(A) महाशिवरात्री
(Q१३) इब्राहिम झादरान हा ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणारा खेळाडू ठरला असून. तो कोणत्या देशाचा आहे?
(A) पाकिस्तान
(B) नेपाळ
(C) बांगलादेश
(D) अफगाणिस्तान
Ans-(D) अफगाणिस्तान
(Q१४) कोणत्या देशातील वैज्ञानिकांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा पहिला विस्तृत जिओग्राफिकल मॅप तयार केला आहे?
(A) फ्रान्स
(B) भारत
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) भारत
(Q१५) टोकिन खाडी हे कोणत्या देशांतील विवादित क्षेत्र आहे?
(A) चीन आणि व्हिएतनाम
(B) जपान आणि जर्मनी
(C) फ्रान्स आणि इंग्लंड
(D) अमेरिका आणि इंडिया
Ans-(A) चीन आणि व्हिएतनाम
(Q१६) AI Powered Tool AMRsens कोणी विकसित केला आहे?
(A) IIT मद्रास
(B) IIT पवई
(C) IIT दिल्ली
(D) IIT कानपूर
Ans-(C) IIT दिल्ली
(Q१७) ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कोणत्या संघाने आतापर्यंत चे सर्वाधिक धावांचे लक्ष्य चेस केले आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) इंग्लंड
(C) भारत
(D) श्रीलंका
Ans-(A) ऑस्ट्रेलिया
(Q१८) CAG ने कोणत्या IIT सोबत करार केला आहे?
(A) IIT दिल्ली
(B) IIT पवई
(C) IIT मद्रास
(D) IIT कानपूर
Ans-(C) IIT मद्रास
(Q१९) Life of Mars-collected stories book कोणी लिहिले नाही आहे?
(A) शशी थरुर
(B) नमिता गोखले
(C) राणी मुखर्जी
(D) शाहिद कपूर
Ans-(B) नमिता गोखले
(Q२०) वित्त वर्षे २०२४ मध्ये कोणती कंपनी देशात सर्वाधिक प्रत्यक्ष कर देणारी कंपनी आहे?
(A) TCS
(B) गोदरेज
(C) BSNL
(D) रिलायन्स इंडस्ट्रीज
Ans-(D) रिलायन्स इंडस्ट्रीज
(Q२१) कोणत्या राज्याने शाळेमध्ये तेलगू विषय अनिवार्य केला आहे?
(A) तेलंगणा
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तमिळनाडू
Ans-(A) तेलंगणा
(Q२२) शीख विरोधी दंगली केस मध्ये कोणाला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे?
(A) लालू यादव
(B) अमित शहा
(C) सज्जन कुमार
(D) योगी आदित्यनाथ
Ans-(C) सज्जन कुमार
(Q२३) World NGO Day कधी साजरा करण्यात येतो?
(A) २८ फेब्रुवारी
(B) २७ फेब्रुवारी
(C) २७ फेब्रुवारी
(D) २५ फेब्रुवारी
Ans-(B) २७ फेब्रुवारी
(Q२४) शीख विरोधी दंगली केस मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेले सज्जन कुमार कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत?
(A) भाजप
(B) RJD
(C) BSP
(D) काँग्रेस
Ans-(D) काँग्रेस
(Q२५) कोणत्या राज्य सरकारने प्रगती पथ योजना सुरू केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) गोवा
(D) कर्नाटक
Ans-(D) कर्नाटक
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||








