Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 26th March 2025 : चालू घडामोडी २६ मार्च २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
current affairs

Current Affairs 26th March 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi March 26, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 26th March 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 March 2025. Find Current General Knowledge 26th March 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

चालू घडामोडी २६ मार्च २०२५ : Current Affairs March 26, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ मार्च २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) १० वे अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) नागपुर
(B) पुणे
(C) छत्रपती संभाजीनगर
(D) नाशिक
Ans-(A) नागपूर

(Q२) आशियातील सर्वात मोठे अशी ओळख असलेले कोणत्या ठिकाणचे ट्यूलिप उद्यान पर्यटकांसाठी खुले होणार आहे?
(A) लडाख
(B) उत्तराखंड
(C) श्रीनगर
(D) काश्मीर
Ans-(C) श्रीनगर

(Q३) आशियातील सर्वात मोठ्या ट्युलिप गार्डन चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) ओमर अब्दुल्ला
(C) राजनाथ सिंह
(D) मोहम्मद अब्दुला
Ans-(B) ओमर अब्दुल्ला

(Q४) BCCI च्या लोकपाल पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) न्या. धनंजय चंद्रचूड
(B) न्या. राकेश सिंघल
(C) न्या. राजेश वर्मा
(D) न्या. अरुण मिश्रा
Ans-(D) न्या. अरुण मिश्रा

(Q५) महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) नरहरी झीरवळ
(B) रोहित पवार
(C) अण्णा बनसोडे
(D) राजकुमार बडोले
Ans-(C) अण्णा बनसोडे

(Q६) खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत?
(A) २२
(B) २३
(C) २४
(D) २५
Ans-(B) २३

(Q७) खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत ॲथलेटिक्स मध्ये महाराष्ट्राने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?
(A) १०
(B) ९
(C) ८
(D) ७
Ans-(A) १०

(Q८) खेलो इंडिया पॅरा गेम्स २०२५ कोणत्या ठिकाणी सुरू आहेत?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकाता
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q९) खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत कोणत्या ठिकाणच्या ईश्वर टाक ने सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) नाशिक
(B) पुणे
(C) नागपूर
(D) वाशिम
Ans-(B) पुणे

(Q१०) खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत पुण्याच्या ईश्वर टाक ने किती मीटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) ६५.७७
(B) ६७.७७
(C) ६१.४५
(D) ६२.६६
Ans-(D) ६२.६६

(Q११) वित्त विधेयक २०२५ लोकसभेत कोणी सादर केले आहे?
(A) नितीन गडकरी
(B) राजनाथ सिंह
(C) निर्मला सीतारामन
(D) प्रियंका गांधी
Ans-(C) निर्मला सीतारामन

(Q१२) वित्त विधेयक २०२५ मध्ये ऑनलाईन जाहिरातीवरील किती टक्के शुल्क रद्द करण्याचा प्रस्ताव आहे?
(A) ६
(B) ५
(C) ३
(D) ७
Ans-(A) ६

(Q१३) आर्थिक वर्षे २०२५-२६ मध्ये भारताचा GDP किती टक्के वाढू शकतो असा अंदाज S अँड P ग्लोबल ने वर्तवला आहे?
(A) ६.३
(B) ६.७
(C) ६.४
(D) ६.५
Ans-(D) ६.५

(Q१४) खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत पुण्याच्या ईश्वर टाक ने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे?
(A) बॅडमिंटन
(B) भालाफेक
(C) उंचउडी
(D) लांबउडी
Ans-(B) भालाफेक

(Q१५) BCCI च्या लोकपाल पदावर नियुक्ती करण्यात आलेले न्या. अरुण मिश्रा हे कोणत्या राज्याशी सबंधित आहेत?
(A) मध्य प्रदेश
(B) हिमाचल प्रदेश
(C) हरियाणा
(D) उत्तर प्रदेश
Ans-(A) मध्य प्रदेश

(Q१६) टाटा मोटर्स ने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन निवड केली आहे?
(A) रणबीर कपूर
(B) रणवीर सिंह
(C) विकी कौशल
(D) वरुण धवन
Ans-(C) विकी कौशल

(Q१७) बायो सारथी हा उपक्रम कोणत्या मंत्रालय लॉन्स करण्यात आला आहे?
(A) विज्ञान आणि तंत्रज्ञान
(B) वित्त
(C) गृह
(D) संरक्षण
Ans-(A) विज्ञान आणि तंत्रज्ञान

(Q१८) AIKEYME अभ्यास भारत आणि कोणादरम्यान आयोजित करण्यात येणार आहे?
(A) आशियान देश
(B) चीन
(C) आफ्रिकी देश
(D) युरोपीय संघ
Ans-(C) आफ्रिकी देश

(Q१९) भारताच्या वित्त सचिव पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) राजीव कुमार
(B) अजय शेठ
(C) अक्षय कुमार
(D) रोहित शर्मा
Ans-(B) अजय शेठ

(Q२०) ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) राजस्थान
(D) केरळ
Ans-(D) केरळ

(Q२१) अजय शेठ यांची भारताच्या कोणत्या विभागाच्या सचिव पदी निवड झाली आहे?
(A) वित्त
(B) क्रीडा
(C) गृह
(D) महसूल
Ans-(A) वित्त

(Q२२) राष्ट्रीय समुद्री खेळ २०२५ चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
(A) नवी दिल्ली
(B) चेन्नई
(C) मुंबई
(D) कोलकाता
Ans-(C) मुंबई

(Q२३) One Time settlement scheme २०२५ कोणत्या राज्याद्वारे लाँच करण्यात आली आहे?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(B) हरियाणा

(Q२४) मुंबई येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रीय समुद्री खेळ २०२५ चे आयोजन करण्यात येणार आहे?
(A) २३ मार्च ते ३ एप्रिल
(B) २७ मार्च ते ७ एप्रिल
(C) २५ मार्च ते ५ एप्रिल
(D) २४ मार्च ते ४ एप्रिल
Ans-(D) २४ मार्च ते ४ एप्रिल

(Q२५) ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल कम्युनिकेशन असोसिएशन च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) हर्ष कुमार
(B) विनय अग्रवाल
(C) रितेश कपूर
(D) गोपाल विठ्ठल
Ans-(D) गोपाल विठ्ठल


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा