Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 26th June 2025 : चालू घडामोडी २६ जून २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 26th June 2025 : चालू घडामोडी २६ जून २०२५

Current Affairs 26th June 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi 26th June, 2025

Daily Current Affairs (Date: June 26, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: June 26, 2025. Find Current General Knowledge 26th June 2025.  Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th June 2025

चालू घडामोडी २६ जून २०२५ : Current Affairs June 26, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहेसाधारणपणेचालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतातयेथे या पोस्टमध्येतुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेलमहाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी प्रश्न उत्तरांसह (तारीख: २६ जून २०२५) खाली दिले आहेत.

(Q१) इंटरनॅशनल Society of blood transfusion द्वारा मान्यता प्राप्त नवीन रक्त समूहाचं नाव काय आहे?
(A) EMM negetive
(B) Rh positive
(C) Rh –
(D) EMM+
Ans-(A) EMM negetive

(Q२) इंटरनॅशनल Society of blood transfusion संस्थेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) नेदरलँड
(D) फ्रान्स
Ans-(C) नेदरलँड

(Q३) इंटरनॅशनल ऍटोमिक एनर्जी एजन्सी आणि कोणत्या देशाने मिळून Convex -३ सरावाचे आयोजन केले होते?
(A) फिनलंड
(B) रोमानिया
(C) कतार
(D) फ्रान्स
Ans-(B) रोमानिया

(Q४) त्रिपुरा भारतातील किती वेळ संपूर्ण साक्षर राज्य बनले आहे?
(A) २
(B) १
(C) ४
(D) ३
Ans-(D) ३

(Q५) The New World २१ century Globel order and India Book कोणी लिहिले आहे?
(A) जयराम रमेश
(B) कपिल सिब्बल
(C) राम माधव
(D) शशी थरुर
Ans-(C) राम माधव

(Q६) २०२५ पुरुष FIH हॉकी ज्युनियर विश्व कप चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) बिहार
(D) झारखंड
Ans-(B) तामिळनाडू

(Q७) राम माधव यांनी लिहिलेल्या The New World २१ century Globel order and India Book चे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
(A) जगदीप धनखड
(B) द्रौपदी मूर्मु
(C) रामनाथ कोविंद
(D) अमित शहा
Ans-(A) जगदीप धनखड

(Q८) NAVYA उपक्रमाची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गोवा
(C) मध्य प्रदेश
(D) उत्तर प्रदेश
Ans-(D) उत्तर प्रदेश

(Q९) IFFCO द्वारा कोणत्या देशात पहिला नॅनो फर्टीलायझर प्लांट स्थापन करण्यात आला आहे?
(A) फ्रान्स
(B) ब्राझील
(C) रशिया
(D) युक्रेन
Ans-(B) ब्राझील

(Q१०) NAVYA उपक्रमाचा उद्देश किती वर्षाच्या मुलींना व्यवसायिक प्रशिक्षण देणे आहे?
(A) १५-१७
(B) १७-१९
(C) १९-२१
(D) १६-१८
Ans-(D) १६-१८

(Q११) जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २५ जून
(B) २७ जून
(C) २६ जून
(D) २४ जून
Ans-(C) २६ जून

(Q१२) JCB पुरस्कार बंद करण्यात आला आहे. तो कोणत्या क्षेत्राशी सबंधित दिला जात होता?
(A) साहित्य
(B) कला
(C) राजकारण
(D) उद्योग
Ans-(A) साहित्य

(Q१३) JCB पुरस्कार बंद करण्यात आला असून तो कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला होता?
(A) २०२१
(B) २०२३
(C) २०१७
(D) २०१८
Ans-(D) २०१८

(Q१४) Convex ३ २०२५ अभ्यासाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे?
(A) ब्राझील
(B) रोमानिया
(C) कॅनडा
(D) श्रीलंका
Ans-(B) रोमानिया

(Q१५) लालू प्रसाद यादव यांची सलग कितव्यांदा राजद च्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाली आहे?
(A) १३
(B) १५
(C) ११
(D) १८
Ans-(A) १३

(Q१६) ४१ वर्षानंतर भारतीय व्यक्ती शुभांशु शुक्ला यांनी स्पेस x च्या कोणत्या रॉकेट मधून अंतराळात झेप घेतली आहे?
(A) फाल्कन ८
(B) फाल्कन ७
(C) फाल्कन ९
(D) फाल्कन ११
Ans-(C) फाल्कन ९

(Q१७) NATO शिखर परिषद २०२५ कोठे पार पडली आहे?
(A) नेदरलँड
(B) जपान
(C) जर्मनी
(D) सिंगापूर
Ans-(A) नेदरलँड

(Q१८) NATO मध्ये किती सदस्य देश आहेत?
(A) ३३
(B) ३५
(C) ३२
(D) ३०
Ans-(C) ३२

(Q१९) नाटो शिखर परिषद २०२५ मध्ये २०३५ वर्षापर्यंत दरवर्षी GDP च्या किती टक्के रक्कम संरक्षण खर्चासाठी देण्याचे मान्य केले आहे?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) ७
Ans-(B) ५

(Q२०) महाराष्ट्रात २६ जून रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो?
(A) कृषी दिन
(B) पर्यटन दिन
(C) महिला दिन
(D) सामाजिक न्याय दिन
Ans-(D) सामाजिक न्याय दिन

(Q२१) भारतात लावलेल्या आणीबाणीला कोटी वर्षे पूर्ण झाली आहेत?
(A) ५०
(B) ५५
(C) ६०
(D) ६५
Ans-(A) ५०

(Q२२) महाराष्ट्रात कोणाच्या जयंती दिनी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) छत्रपती शिवाजी महाराज
(B) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
(C) छत्रपती शाहू महाराज
(D) छत्रपती संभाजी महाराज
Ans-(C) छत्रपती शाहू महाराज

(Q२३) जागतिक शांतता निर्देशांक २०२५ मध्ये १६३ देशांच्या यादीत भारताची रँक कितवी आहे?
(A) १२१
(B) ११५
(C) ११३
(D) १२३
Ans-(B) ११५

(Q२४) जागतिक शांतता निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) आयर्लंड
(B) फिनलँड
(C) स्विझर्लंड
(D) आइसलँड
Ans-(D) आइसलँड

(Q२५) जागतिक शांतता निर्देशांक मध्ये आइसलँड किती वर्षापासून प्रथम क्रमांकावर आहे?
(A) २००९
(B) २००७
(C) २००६
(D) २००८
Ans-(D) २००८


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs Notifications.
Private Jobs Notifications.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers PDF) Download.
परीक्षेचे निकाल (Results) Download.
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets) Download.
MPSC भरती Notifications.
Bank Jobs Notifications.
Mega Bharti Notifications.
Current Affairs ((चालू घडामोडी)- Daily MCQs.
रोजगार मेळावा (Jobs Fairs) Notifications.

जिल्हा नुसार जाहिराती ♦

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC/10th) बारावी (HSC/ 12th) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा