Skip to content
महाSarkarMaharashtra Govt Job Alerts
Current Affairs

Current Affairs 26th February 2025 : चालू घडामोडी २६ फेब्रुवारी २०२५

Shanku
शेअर करा:WhatsApp
Current Affairs 8th June 2024

Current Affairs 26th February 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi February 26, 2025 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 26th February 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 26 February 2025. Find Current General Knowledge 26th February 2025. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 26th February 2025

चालू घडामोडी २६ फेब्रुवारी २०२५ : Current Affairs February 26, 2025→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २६ फेब्रुवारी २०२५ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्य पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) संतोष दानवे
(B) विजय भांबळे
(C) राजेश टोपे
(D) मनोज जरांगे पाटील
Ans-(A) संतोष दानवे

(Q२) ईवाय ग्लोबल IPO ट्रेडर्स २०२४ अहवालानुसार जगात सर्वात जास्त IPO कोणत्या देशात आले आहेत?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) सिंगापूर
Ans-(C) भारत

(Q३) ईवाय ग्लोबल IPO ट्रेडर्स २०२४ अहवालानुसार भारतात येणाऱ्या IPO ची संख्या जगात सर्वाधिक किती आहे?
(A) ३३०
(B) ३३७
(C) ३३८
(D) ३३९
Ans-(B) ३३७

(Q४) ईवाय ग्लोबल IPO ट्रेडर्स २०२४ अहवालानुसार २०२४ मध्ये भारताने IPO द्वारे किती अब्ज डॉलर भांडवल उभारले आहे?
(A) १८.८
(B) १५.७
(C) १७.८
(D) १९.९
Ans-(D) १९.९

(Q५) कोण लिहिलेल्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे?
(A) लोकमान्य टिळक
(B) राम गणेश गडकरी
(C) स्वातंत्र्यवीर सावरकर
(D) नेताजी सुभाषचंद्र बोस
Ans-(C) स्वातंत्र्यवीर सावरकर

(Q६) भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्म संरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(B) जपान

(Q७) RBI ने कधी वित्तीय साक्षरता सप्ताह घोषित केला आहे?
(A) २४ ते २८ फेब्रुवारी
(B) २५ ते २९ फेब्रुवारी
(C) २३ ते २७ फेब्रुवारी
(D) २१ ते २५ फेब्रुवारी
Ans-(A) २४ ते २८ फेब्रुवारी

(Q८) २४ ते २८ फेब्रुवारी दरम्यान कोणी वित्तीय साक्षरता सप्ताह घोषित केला आहे?
(A) SBI
(B) IMF
(C) वर्ल्ड बँक
(D) RBI
Ans-(D) RBI

(Q९) झुमोईर बिनंदिनी कोणत्या देशाचे पारंपारिक नृत्य आहे?
(A) आसाम
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) तमिळनाडू
Ans-(A) आसाम

(Q१०) भारत आणि जपान देशामध्ये कोणता युद्ध सराव सुरू झाला आहे?
(A) मलबार
(B) हिंदुस्तान
(C) मैत्री
(D) धर्म संरक्षक
Ans-(D) धर्म संरक्षक

(Q११) Advantage Assam 2.0 Summit चे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) हैदराबाद
(C) गुवाहटी
(D) चेन्नई
Ans-(C) गुवाहाटी

(Q१२) भारतातील पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तमिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१३) ७१ वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) रेल्वे
(B) हरियाणा
(C) महाराष्ट्र
(D) सर्विसेस
Ans-(D) सर्विसेस

(Q१४) ७१ वी वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियन्स स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) हैदराबाद
(B) ओडिशा
(C) चैन्नई
(D) गोवा
Ans-(B) ओडिशा

(Q१५) सागर कवच सुरक्षा अभ्यास कुठे आयोजित करण्यात आला आहे?
(A) आंध्र प्रदेश
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) गुजरात
Ans-(A) आंध्र प्रदेश

(Q१६) आशिया स्नूकर चॅम्पियनशिप २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
(A) आदित्य मेहता
(B) रोहन बोपण्णा
(C) पंकज अडवाणी
(D) पी आर अश्विन
Ans-(C) पंकज अडवाणी

(Q१७) सोलिगा आदिवासी जमात कोणत्या राज्याची संबंधित आहे?
(A) कर्नाटक
(B) राजस्थान
(C) हिमाचल प्रदेश
(D) हरियाणा
Ans-(A) कर्नाटक

(Q१८) ग्रीन ट्रांजिशन अलायन्स इंडिया GTAI भारत आणि कोणत्या देशाने सुरू केले आहे?
(A) स्विझरर्लंड
(B) डेन्मार्क
(C) चीन
(D) अमेरिका
Ans-(C) डेन्मार्क

(Q१९) फर्स्ट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन कार्बन मार्केट नेचर कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) न्यूयॉर्क
(B) नवी दिल्ली
(C) पॅरिस
(D) कोलकत्ता
Ans-(B) नवी दिल्ली

(Q२०) CEO ऑफ द इयर वर्ल्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(A) सुंदर पिचई
(B) लक्ष्मण नरसिंह
(C) अरविंद कृष्णा
(D) समीर कनोडिया
Ans-(D) समीर कनोडिया

(Q२१) कोणत्या मंत्रालयाने राष्ट्रीय धन्वंतरी पुरस्कार दिले आहेत?
(A) आयुष मंत्रालय
(B) गृह मंत्रालय
(C) आरोग्य मंत्रालय
(D) कृषी मंत्रालय
Ans-(A) आयुष मंत्रालय

(Q२२) सिडनी क्लासिक २०२५ चा किताब कोणी जिंकला आहे?
(A) अभय सिंह
(B) पंकज अडवाणी
(C) सौरभ घोषाल
(D) वीरचंद
Ans-(C) सौरभ घोषाल

(Q२३) भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डरलाईन स्थापित केली आहे?
(A) नेपाळ
(B) बांगलादेश
(C) पाकिस्तान
(D) श्रीलंका
Ans-(B) बांगलादेश

(Q२४) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) राम कदम
(B) राजेश विटेकर
(C) सुरेश वरपूडकर
(D) राहुल कुल
Ans-(D) राहुल कुल

(Q२५) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या विशेष हक्क समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) नमिता मुंदडा
(B) रवी राणा
(C) रोहित पवार
(D) राम कदम
Ans-(D) राम कदम


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

????जिल्हा नुसार जाहिराती????

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  


3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college NEXIS siliguri bba undergraduage college

????शिक्षणानुसार जाहिराती????

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT

 


ही माहिती उपयुक्त वाटली? गरजू व्यक्तीसोबत शेअर करा.

शेअर करा:WhatsApp

संबंधित जाहिरातीRelated Alerts

सर्व पहा