Current Affairs 26thApril 2025 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 26, 2025
Daily Current Affairs (Date: April 26th, 2025): Top Maharashtra GK Current Affairs of the day: April 26, 2025. Find Current General Knowledge 26th April 2025. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).
Chalu Ghadamodi 26th April 2025
चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५ : Current Affairs April 26, 2025→
सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी “दैनिक चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त चालू घडामोडी – तारीख: २६ एप्रिल २०२५ प्रश्न उत्तरांसह खाली दिले आहेत.
(Q१) कोणत्या संस्थेने स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) DRDO
(B) HAL
(C) ISRO
(D) NASA
Ans-(A) DRDO
(Q२) DRDO संस्थेने कोणत्या ठिकाणी स्क्रॅमजेट इंजिनची 1000 सेकंद यशस्वी चाचणी घेतली आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) हैदराबाद
(D) श्रीहरिकोटा
Ans-(C) हैदराबाद
(Q३) आयपीएल २०२५ मध्ये सर्वाधिक लांब षटकार मारणारा फलंदाज कोण ठरला आहे?
(A) निकोलस पूरन
(B) हेन्रीक क्लासेन
(C) अभिषेक शर्मा
(D) फिल सॉल्ट
Ans-(B) हेन्रीक क्लासेन
(Q४) हेन्रीक क्लासेन आयपीएल २०२५ मध्ये सर्वात किती मीटर लांब षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे?
(A) १०८
(B) १०५
(C) १०९
(D) १०७
Ans-(D) १०७
(Q५) एम एस धोनी ने टी २० क्रिकेट मध्ये कितवा सामना खेळला आहे?
(A) ५००
(B) ४५०
(C) ४००
(D) ३५०
Ans-(C) ४००
(Q६) कोणत्या भारतीय खेळाडूने सर्वाधिक ४५६ टी २० सामने खेळले आहेत?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) दिनेश कार्तिक
(D) एम एस धोनी
Ans-(B) रोहित शर्मा
(Q७) एम एस धोनी टी २० क्रिकेट मध्ये ४०० सामने खेळणारा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे?
(A) ४
(B) ३
(C) २
(D) १
Ans-(A) ४
(Q८) टेस्ट क्रिकेट : अ क्रॉनिकल हे बुक कोणाचे आहे?
(A) सचिन तेंडुलकर
(B) राहुल द्रवीड
(C) मूथया मुरलीधरन
(D) टिम विगमोर
Ans-(D) टिम विगमोर
(Q९) जगातील सर्वात लहान नदी कोणत्या देशात आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) फ्रान्स
(D) दक्षिण आफ्रिका
Ans-(B) अमेरिका
(Q१०) अमेरिका देशातील मोन्टाना राज्यात जगातील सर्वात लहान रो नदीची लांबी किती मीटर आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ६३
(D) ६१
Ans-(D) ६१
(Q११) भारतातील सर्वात लहान अरवारी नदी कोणत्या राज्यात वाहते?
(A) गुजरात
(B) गोवा
(C) राजस्थान
(D) कर्नाटक
Ans-(C) राजस्थान
(Q१२) पाकिस्तान ने शिमला करार स्थगित केला आहे तो कोणत्या वर्षी झाला होता?
(A) १९७२
(B) १९७३
(C) १९७५
(D) १९७७
Ans-(A) १९७२
(Q१३) कोणत्या देशाने भारतासोबतचा शिमला करार स्थगित केला आहे?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) नेपाळ
(D) पाकिस्तान
Ans-(D) पाकिस्तान
(Q१४) जगातील पहिली Humanoid robot ची मॅरेथॉन कोठे आयोजित करण्यात आली?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) भारत
(D) श्रीलंका
Ans-(B) चीन
(Q१५) महाराष्ट्रात कोणत्या शहरात Fide महिला ग्रँड प्रिक्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती?
(A) पुणे
(B) नाशिक
(C) मुंबई
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(A) पुणे
(Q१६) जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा करण्यात येतो?
(A) २५ एप्रिल
(B) २७ एप्रिल
(C) २६ एप्रिल
(D) २३ एप्रिल
Ans-(C) २६ एप्रिल
(Q१७) २८ व्या National federation Senior athletics championships चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
(A) कोची
(B) कोलकाता
(C) चेन्नई
(D) बंगळुरू
Ans-(A) कोची
(Q१८) २८ व्या National federation Senior athletics championships मध्ये विथा रामराज ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कांस्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण
(Q१९) आशिया athletics championships २०२५ कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
(A) भारत
(B) दक्षिण कोरिया
(C) उत्तर कोरिया
(D) बांगलादेश
Ans-(B) दक्षिण कोरिया
(Q२०) आशिया athletics championships २०२५ कोणत्या कालावधीत दक्षिण कोरिया मध्ये आयोजित करण्यात येणार आहे?
(A) २४ ते ३० मे
(B) २५ ते २९ मे
(C) २६ ते ३० मे
(D) २७ ते ३१ मे
Ans-(D) २७ ते ३१ मे
(Q२१) स्टॅनफोर्ड AI इंडेक्स २०२५ मध्ये AI investment मध्ये भारताची रँक कितवी आहे?
(A) ७
(B) ५
(C) ४
(D) ३
Ans-(A) ७
(Q२२) स्टॅनफोर्ड AI इंडेक्स २०२५ मध्ये AI investment मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) फ्रान्स
(B) चीन
(C) अमेरिका
(D) रशिया
Ans-(C) अमेरिका
(Q२३) टाईम हायर education आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये कोणत्या विद्यापीठांने भारतात पहिले स्थान पटकावले आहे?
(A) JNU, दिल्ली
(B) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(C) दिल्ली युनिव्हर्सिटी
(D) मुंबई युनिव्हर्सिटी
Ans-(B) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(Q२४) ग्लोबल भारत परिषद कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येत आहे?
(A) राजस्थान
(B) पंजाब
(C) आंध्र प्रदेश
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगणा
(Q२५) जागतिक लसीकरण सप्ताह २०२५ कधी साजरा करण्यात येत आहे?
(A) २६ ते ३० एप्रिल
(B) २३ ते २७ एप्रिल
(C) २४ ते ३० एप्रिल
(D) २५ ते २९ एप्रिल
Ans-(C) २४ ते ३० एप्रिल
(Q२६) वाघ अभयारण्य बफर झोन विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) उत्तर प्रदेश
(D) मध्य प्रदेश
Ans-(D) मध्य प्रदेश
♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦
〉 Government Jobs.
〉 Private Jobs.
〉 सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
〉 परीक्षेचे निकाल (Results).
〉 परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
〉 MPSC भरती.
〉 Bank Jobs.
〉 Mega Bharti.
〉 Current Affairs ((चालू घडामोडी).
〉 रोजगार मेळावा (Jobs Fairs).
????जिल्हा नुसार जाहिराती???? |
|||||
| अहमदनगर | अकोला | अमरावती | औरंगाबाद | भंडारा | बुलढाणा |
| चंद्रपुर | धुले | गढ़चिरौली | गोंदिया | हिंगोली | जलगांव |
| जालना | कोल्हापुर | लातूर | मुंबई | नागपुर | नांदेड़ |
| नंदुरबार | नाशिक | उस्मानाबाद | पालघर | परभानी | पुणे |
| रायगढ़ | रत्नागिरि | सांगली | सातारा | सिंधुदुर्ग | सोलापुर |
| ठाणे | वर्धा | वाशिम | यवतमाल | बीड | |
3-yr UG in Business Management by NEXIS School of Business, Siliguri - alternative to traditonal BBA college

????शिक्षणानुसार जाहिराती???? |
|||||
| ७ वी (7th) | दहावी (SSC) | बारावी (HSC) | डिप्लोमा | आय.टी.आय | पदवी |
| पदव्युत्तर शिक्षण | बी.एड | एम.एड | एल.एल.बी / एल.एल.एम | बीएससी | एमबीए |
| बीसीए | एमसीए | बी.कॉम | एम.कॉम | GNM/ANM | एमएससी |
| बी.फार्म | एम.फार्म | बी.ई | एम.ई | BAMS/BHMS | एम.बी.बी.एस / एम.डी |
| बी.टेक | एम.टेक | MS-CIT | |||


